TheClearNews.Com
Wednesday, June 25, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कर निरीक्षक शशिकांत पाटील (सोनवदकर) यांचा सत्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 31, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) मुंबई एयर इंडिया बिल्डिंग मधील आंतरराष्ट्रीय कराधन (आयकर विभागात) वरीष्ठ कर सहाय्यक पदावर कार्यरत असलेले तसेच लवकरच ज्यांची कर निरीक्षक (Income tax inspector) पदावर पदोन्नती होणार आहे, असे शशिकांत पाटील (सोनवदकर) यांचा गुलाबपुष्प देऊन लक्ष्मणराव पाटलांनी नुकताच सत्कार केला.

अतिशय संघर्षमय परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून १२ वी नंतर डीएड पूर्ण केलं. डीएड सीईटी मध्ये फक्त एक गुण कमी मिळाल्याने प्राथमिक शिक्षक बनण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं. त्यानंतर अनेकदा कमी अधिक फरकाने यशाने हुलकावणी दिल्यानंतर देखील न डगमगता वाटचाल सुरू ठेवली आणि अखेरीस २०१५ मध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये SSC च्या माध्यमातून नोकरीची संधी मिळाली. गणित आणि सांख्यिकी शास्त्रांत पारंगत असलेल्या शशिकांत ने काही कालावधीतच आपल्या कामाची छाप उमटवली. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि सातत्यपूर्ण सर्वंकष प्रयत्न सुरूच ठेवले. या दरम्यान डिपार्टमेंटल Exam ची संधी चालून आली. संपूर्ण भारतातून एकूण २९०४ उमेदवारांनी ही परीक्षा दिली त्यापैकी ७९० उमेदवार पात्र (पास) झालेत. या परीक्षेचा निकाल (२७.२०%) एवढा लागला त्यात शशिकांत पाटील यांची कर निरीक्षक म्हणून पदोन्नती चा मार्ग मोकळा झाला. स्वप्ननगरी मुंबईत मरीन ड्राईव्ह भागात एयर इंडिया च्या बिल्डिंग च्या बाहेर शशिकांत पाटील (सोनवदकर) यांचा त्यांचा महाविद्यालयीन जीवनातील मित्र लक्ष्मणराव पाटील यांनी गुलाबपुष्प देऊन सत्कार केला आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्यात.

READ ALSO

पाळधी गावात ३९ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 जून 2025

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पाळधी गावात ३९ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !

June 25, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 जून 2025

June 25, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2025

June 24, 2025
जळगाव

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ – पाळधीत ‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 23, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 जून 2025

June 23, 2025
जळगाव

मोबाईल, एआयचा योग्य वापर करून यशस्वी व्हावे!

June 22, 2025
Next Post

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक ; वडिलांचा जागीच मृत्यू, मुलगी गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपड्यातील विकास कामांचे उद्या ना. दिलिप वळसे-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन : नगराध्यक्षा मनीषा चौधरी

February 21, 2021

जळगाव : फेसबुक फ्रेंडचा तरुणीवर बलात्कार, फोटो व्हायरल करण्याचीही धमकी !

June 3, 2023

शिवभोजन थाळीचा दर पुढील सहा महिन्यांसाठी 5 रुपये

October 29, 2020

काबुलहून भारतात परतलेल्या ७८ जणांपैकी १६ जणांना कोरोना !

August 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group