TheClearNews.Com
Wednesday, June 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

vijay waghmare by vijay waghmare
March 22, 2026
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 जून 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2026 !

धरणगाव (प्रतिनिधी) – शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरीमातेच्या मंदिरापर्यंत काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून काही दिवसात रस्त्याचे काम पूर्णत्वास येणार आहे. मोरया परिसरातील नागरिकांची अनेक दिवसापासून ची मागणी पूर्ण होणार आहे. या रस्त्यामुळे बालकवी ठोंबरे शाळा, रेल्वे स्टेशन, स्वामी समर्थ केंद्र, चिंतामण मोरया मंदिर या ठिकाणी जाणारे भाविक आणि विद्यार्थी यांचे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात हाल होत होते.या होणाऱ्या रस्त्यामुळे चिंतामण मोरया परिसरातील नागरिक खूप मोठ्या समस्येतून समस्या मुक्त होणार आहेत तसेच धरणगाव शहरातील दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारातील गर्दीमुळे एसटी महामंडळाच्या गाड्यांना गर्दीतून वाहन काढताना होणाऱ्या त्रासातून मुक्तता मिळणार आहे. कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाल्यामुळे या कामाकरिता निधी उपलब्ध करून प्रयत्न करणारे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील आणि रस्त्याच्या कामात जातीने लक्ष घालणारे युवा नेते माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचे शहरातील आणि परिसरातील नागरिकांनी आभार व्यक्त केले.अनेक दिवसांपासूनची या रस्त्याची मागणी आता पूर्णत्वास येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 जून 2026 !

June 17, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2026 !

June 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 जून 2026 !

June 15, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 14 ते 20 जुन 2026 !

June 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 जून 2026 !

June 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 जून 2026 !

June 12, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 23 मार्च 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026

कोविड सेंटरमध्ये तरुणीवर सलग ३ दिवस बलात्कार ; पीडिता गर्भवती, पती घटस्फोट देण्याच्या तयारीत

September 14, 2020

शेतकरी, कामगार विरोधी धोरणांविरुद्ध धरणगाव युवक काँग्रेसचे मशाल आंदोलन ! (व्हिडीओ)

September 26, 2020

संतापजनक : महिलेवर चौघांचा सामूहिक अत्याचार ; दोघांना अटक !

October 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group