TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

*ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे ‘शिक्षक’ हे भावी पिढीचे शिल्पकार- रोहिणी खडसे*

vijay waghmare by vijay waghmare
September 5, 2024
in मुक्ताईनगर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे प्रसिद्ध शिक्षक आणि तत्त्वज्ञ होते त्यांचा 5 सप्टेंबर रोजी असणारा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो

ज्ञानार्जनाच्या पवित्र कार्यातून उद्याचे सुजाण संस्कारक्षम नागरिक घडवणाऱ्या शिक्षकांप्रती आदरयुक्त भावना व्यक्त करणे आणि शिक्षकांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि ज्ञानाचा सन्मान करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन शिक्षक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर शहरातील आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुल ,डॉ जगदीश पाटिल इंग्लिश मिडीयम स्कुल,अलफलाह उर्दू हायस्कुल आणि जे. ई. स्कुल ज्युनि कॉलेज येथे भेट देऊन सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि आपल्या प्रगल्भ ज्ञानातून मुलांच्या शैक्षणिक जडणघडणीत योगदान देऊन उद्याच्या संस्कारक्षम सुजाण नागरिक घडवण्याच्या शिक्षकांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आभार मानले यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या माजी राष्ट्रपती,शिक्षक, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज जयंती आजचा दिवस हा शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करतो आधुनिक युगाची आव्हाने लक्षात घेवून, शाळेत येणाऱ्या मुलांचे कुतुहलाचे क्षमन करीत त्यांना ज्ञानदान करण्याचे पवित्र कार्य करणारे ‘शिक्षक’ हे भावी पिढीचे शिल्पकार आहेत. क्रमिक पुस्तकातील शिक्षणासोबतच आपल्या विद्यार्थी – विद्यार्थिंनींचे अभ्यासोत्तर ज्ञान, नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख, क्षमतांचा विकास करून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार व नैतिक मूल्ये रुजवून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार, आधार आणि अमर्याद ज्ञान देण्याचे
कार्य आपण सर्व शिक्षक करत असतात तुमच्या या कार्यातूनच उद्याचे सुजाण संस्कारक्षम नागरिक घडतात त्यामुळे तुमचे समाजावर अनंत ऋण आहेत हि सुद्धा एकप्रकारे देशसेवाच असुन शिक्षकांच्या या अमुल्य योगदाना बद्दल रोहिणी खडसे यांनी शिक्षकां प्रति आभार व्यक्त केले.
यावेळी शिक्षक बांधव विद्यार्थी उपस्थित होते.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील मुक्ताईनगर, रावेर, बोदवड तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयातील शिक्षकांची भेट घेऊन रोहिणी खडसे यांच्या तर्फे सर्व शिक्षकांना शिक्षकांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या शुभेच्छा संदेशाचे वितरण केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: MuktainagarTeachers who do the sacred work of imparting knowledge are the architects of the future generation - Rohini Khadse"

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

March 17, 2026
Next Post

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरील दोघांनी लांबविली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावचे प्रा.बी.एन. चौधरी “साहित्य कर्नल” बहुमानाने सन्मानीत

February 4, 2021

‘..म्हणूनच अण्णा हजारेंचा वाईनला विरोध’ : एकनाथराव खडसे

February 14, 2022

शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी किसान भागीदारी प्राथमिकता हमारी मोहिमेचे आयोजन

April 22, 2022

Czy Będą Tu Jacyś Fani W Kasynie?

November 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group