TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

पु.ना.गाडगीळ ॲण्ड सन्स यांच्या कलादालनात वारली चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

vijay waghmare by vijay waghmare
March 18, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील भुसावळ शहरातील चित्रकार रमाकांत भालेराव यांचे वारली चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन जळगाव येथील पु.ना. गाडगीळ अँड सन्स येथील कला दालनामध्ये सोमवार दिनांक १६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता संपन्न झाले .

या प्रदर्शनाचे उद्घाटन जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांचे हस्ते फीत कापून व दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध रंगकर्मी शंभू पाटील, भारत विकास परिषदेचे देवगिरी प्रांताचे संपर्क सचिव योगेश मांडे त्याचप्रमाणे कोठारी क्लासेसचे बिपिन शाह व पी.एन. गाडगीळ अँड सन्सचे व्यवस्थापक गिरीश डेरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 09 ते 15 ऑगस्ट 2026 !

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

यावेळी बोलताना महापौर दीपमाला काळे म्हणाल्या की, लोक चित्रकला आणि चित्रकला या कला शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांची कला वृद्धिंगत होण्यास मदत होईल .या कलेचा प्रचार आणि प्रसार होण्यास मदत होईल यावेळी बोलताना शंभू पाटील यांनी वारली चित्रकला शैली याबद्दल आपले वक्तव्य केले यात काळानुरूप वारली चित्रकलेची शैली कशी बदलत आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला. सर्व मान्यवरांनी प्रदर्शन पाहिल्यानंतर चित्रकार रमाकांत भालेराव यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार राजेश्री देशमुख यांनी केले. यावेळी भुसावळ येथील रंगकर्मी आणि चित्रकार अनिल कोष्टी, नृत्यशिक्षीका चारू भालेराव, संपदा भुरे, सन्मुख चोरडिया आदि रसिक उपस्थित होते . हे प्रदर्शन दिनांक ३० मार्च पर्यंत बुधवार वगळता सकाळी साडेदहा ते सायंकाळी आठ पर्यंत दररोज खुले राहणार आहे. तरी सर्व जळगाव मधील रसिक प्रेक्षकांनी याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन चित्रकार रमाकांत भालेराव यांनी केले आहे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 09 ते 15 ऑगस्ट 2026 !

August 9, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भरदिवसा फोडले

August 8, 2026
गुन्हे

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

August 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 ऑगस्ट 2026 !

August 8, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
Next Post

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कापूस व्यापारी खून प्रकरण : दिलीप चौधरीने हत्या घडवल्याचा स्वप्नील शिंपीच्या वडिलांचा संशय

November 29, 2021

मी तुला लाईक करतो म्हणत युवतीचा विनयभंग ; भडगाव पोलिसात गुन्हा दाखल !

October 1, 2022

जिल्हास्तरीय वारकरी भवनाचे’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न !

March 5, 2024

मुंबईची झाली तुंबई ! मुंबापुरीला पावसाने जोरदार झोडपले

September 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group