TheClearNews.Com
Tuesday, May 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मजबूत, सरकार पडण्याचा प्रश्नच नाही : हसन मुश्रीफ

The Clear News Desk by The Clear News Desk
December 5, 2020
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर (वृत्तसंस्था) महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मजबूत आहेत. त्यामुळे सरकार पडण्याचा प्रश्नच नाही. उलट अशीच परिस्थिती राहिली तर महाविकास आघाडी पुढचे २५ वर्षे सत्तेत असेल, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला. “विजय हा विनयाने स्वीकारायचा असतो. भाजपने सत्तेचा उपयोग सूड उगवण्यासाठी केला. त्यामुळे सुशिक्षित मतदारांनी भाजपला नाकारलं आहे. भाजपने आता विचार करण्याची गरज आहे,” असा सल्लाही मुश्रीफ यांनी दिला.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये जोरदार मुसंडी मारल्यानंतर आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “दोघेही म्हणत असतील की काश आज ईव्हीएम मशीन होता,” असं मुश्रीफ म्हणाले. तसंच मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर सत्य समोर येते असे म्हणत अप्रत्यक्षरीत्या ईव्हीएमवर आक्षेप नोंदवला. लोकांचा ईव्हीएम मशीनवर विश्वास राहिला नसल्याचे देखील हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. अनेक प्रगत देशात आज देखील बॅलेट पेपरवर निवडणुका होतात. मात्र आपल्या देशात ईव्हीएमवर निवडणुका घेतल्या जातात, असं त्यांनी सांगितलं. “मुख्यमंत्री किंवा कुणावरही टीका केल्यानंतर मुश्रीफ का माझ्यावर टीका करतात?” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला. “मी त्यांना सांगतो विरोधी पक्षात असताना दादांनी मला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर संताप व्यक्त करत असतो,” असंही हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.

READ ALSO

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
Next Post

अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक विजयी, तर श्रीकांत देशपांडे यांचा पराभव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘जीएमसी’त रुग्णांच्या गाठींची तपासणी करणाऱ्या मुदतबाह्य किटचा वापर !

August 13, 2023

मू.जे. महाविद्यालयाचा ‘अष्टसूत्री कार्यक्रम’ व ‘आरोग्य तपासणी शिबीर’ संपन्न

September 12, 2025

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे : अपघात झाला तर मिळणार ‘इतक्या’ लाख रुपयांची मदत !

April 23, 2022

खडसेंच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या चोरट्यांना आश्रय देणारा जेरबंद !

October 31, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group