TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

पुढील आठवडाभर कडक उन्हाची शक्यता

vijay waghmare by vijay waghmare
April 11, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) – भारतीय हवामान विभाग यांच्या अंदाजानुसार जिल्ह्यात पुढील आठवडाभर उष्णतेची तीव्रता कायम राहणार असून तापमान ३९ ते ४० अंश – सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. ११ ते १६ एप्रिल या कालावधीत आकाश पूर्णपणे स्वच्छ राहणार असून पावसाची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

११ आणि १२ एप्रिल रोजी कमाल तापमान ३९ अंशांपर्यंत पोहोचेल, तर १३ ते १६ एप्रिलदरम्यान तापमान ४० अंशांच्या आसपास स्थिर राहणार आहे. – यामुळे दुपारच्या वेळेत उकाडा अधिक – तीव्र जाणवण्याची शक्यता असून नागरिकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.

READ ALSO

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

संपूर्ण आठवडाभर सतत वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका नाकारता येत नाही. विशेषतः शेतकरी, बांधकाम कामगार आणि बाहेर काम करणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि आरोग्य तज्ञांनी नागरिकांना भरपूर पाणी पिणे, दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळणे, हलके कपडे परिधान करणे आणि उन्हात दीर्घकाळ राहणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.

अत्यंत उष्णतेच्या परिस्थितीत कामगार, मजूर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यविषयक धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः बांधकाम कामगार, वीटभट्टी कामगार, रोजंदारी मजूर तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना उष्माघाताचा अधिक धोका असतो. त्यामुळे जिल्ह्यातील नियोक्ता, उद्योग, बांधकाम कंपन्या तसेच ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांनी तातडीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. याशिवाय सर्व संबंधित विभाग, उद्योग व स्थानिक संस्था यांना समन्वयाने काम करून या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

वैशाली चव्हाण,

निवासी उपजिल्हाधिकारी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonTemperatures in the district near 40 degrees

Related Posts

जळगाव

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

August 29, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

August 29, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 12 ते 18 एप्रिल 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेनेच्या चार नवीन उपनेत्यांची घोषणा

June 5, 2025

वाघुर धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा

September 18, 2021

चिंताजनक : देशात २४ तासांत ९०,९२८ कोरोनाबाधित, राज्यात ओमायक्रॉनचे ४६७ अॅक्टिव्ह रुग्ण

January 6, 2022

झोपडीवर झाड कोसळून दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू

May 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group