TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘सायकल’चे बटन दाबले, पावती निघाली कमळाची ; ‘सपा’ने निवडणूक आयोगाकडे केल्या १५० तक्रारी

The Clear News Desk by The Clear News Desk
February 20, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेदरम्यान समाजवादी पक्षाने ट्विट करून निवडणूक आयोगाकडे तक्रार करत अनेक जागांवर गडबड झाल्याचा आरोप केला आहे. मतदान सुरू झाल्यापासून ५ तासांत समाजवादी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक-दोन नव्हे तर सुमारे १५० तक्रारी ट्विट करण्यात आल्या आहेत.

समाजवादी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आरोप करणारे पहिले ट्विट सकाळी ८.०३ वाजता करण्यात आले. समाजवादी पक्षाच्या ट्विटर हँडलवरून काही वेळातच १२० हून अधिक ट्विट करण्यात आले आहेत. या ट्विटमध्ये राज्यातील ५९ जागांवरील मतदानादरम्यान मतदान केंद्रांवर गडबड झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘कानपूर ग्रामीण भागातील भोगनीपूर मतदारसंघातील मतदान क्रमांक १२१ वर सायकलच्या चिन्हाचे बटण दाबल्यावर भाजपची स्लिप बाहेर येत आहे. निवडणूक आयोगाने दखल घेऊन सुरळीत आणि निष्पक्ष मतदानाची खात्री करावी, असा आरोप समाजवादी पक्षाने एका ट्विटमध्ये केला आहे. भोगनीपूर उपजिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेतली. ट्विटरच्या माध्यमातून आरोपाचा इन्कार केला. विधानसभा मतदारसंघा २०८ मधील मतदान क्रमांक १२१ मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही. मतदान केंद्रावरील मतदान सुरळीत आणि निष्पक्ष सुरू आहे. मशिन्समध्ये कोणतीही अडचण नाही, असे त्यांनी सांगितले. त्याचवेळी कानपूरच्या जिल्हाधिकारी नेहा शर्मा यांनीही माहिती दिली. आतापर्यंत अशी तीन प्रकरणे समोर आली आहेत ज्यात मतदानाची गोपनीयता भंग झाली आहे. आम्ही तिन्ही प्रकरणांमध्ये कारवाई केली आहे, असे त्यांनी सांगितले.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

करहलमध्ये भाजप उमेदवार एसपी बघेल यांनी धमकावल्याचा आरोप

मैनपुरी जिल्ह्यातील करहल मतदारसंघातल्या मतदान क्रमांक ३१९, ३२० वर भाजप उमेदवार एसपी सिंह बघेल हे पोलिंग पार्टीला धमकावत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे, निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाने कृपया याची दखल घेऊन निष्पक्ष व भयमुक्त निवडणुका घ्याव्यात, असा दावा आणखी एका ट्विटमध्ये करण्यात आला होता. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव स्वतः करहल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांना कडवी टक्कर देण्यासाठी भाजपने केंद्रीय मंत्री आणि आग्राचे खासदार एसपी सिंह बघेल यांना येथून उमेदवारी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
Next Post

पतीपासून विभक्त झालेल्या महिलेचं 17 वर्षीय मुलावर जडलं प्रेम ; फिल्मी प्रकरण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोटारसायकल घेण्यासाठी विवाहितेचा छळ

February 10, 2021

जैन इरिगेशनचे येत्या वर्षात १००० कोटींचे निर्यातीचे उद्दीष्ट – अनिल जैन

September 30, 2025

रावेरात किराणा दुकान फोडणाऱ्या चोरट्यास अटक !

September 19, 2020

वडिलांसह मुलीची आत्महत्या ; सुसाइड नोटमध्ये पोलीस अधिकाऱ्याचे नाव असल्याने खळबळ

March 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group