TheClearNews.Com
Saturday, July 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक ; वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 19, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अकोला (वृत्तसंस्था) पातुर अकोला मार्गावरील एमएसईबी पावर हाऊसच्या पुलासमोरील डाव्या बाजूस रविवारी सायंकाळी साडेपाच ते पावणे सहा वाजेच्या सुमारास दुचाकीस्वार पती व पत्नीचा अपघात झाला होता. जखमी दाम्पत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पुंडलिक सुखदेव निमकंडे (वय ७०) व रत्नाबाई पुंडलिकं निमकंडे (वय ६५ रा. पाटील मंडळी पातूर) असं मयत दाम्पत्याचं नाव आहे.

निमकंडे दाम्पत्य हे हे शेतातून घरी येत असताना दरम्यान समोरून येणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्यामुळे दुचाकी वरील दोघेही जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना १०८ अॅम्बुलन्स च्या साह्याने अकोला येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान पुंडलिक निमकंडे व रत्नाबाई निमकंडे या दोघांचाही उपचारा दरम्यान अकोला येथे मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण पातूर परिसरात शोक व्यक्त होत आहे. सोमवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली व दोन भाऊ, बहिणी नातवंड आप्त परिवार आहे. अपघातास कारणीभूत असलेल्या अज्ञात वाहनाचा शोध व पुढील तपास पातूर पोलिस करत आहेत.

READ ALSO

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
गुन्हे

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

July 7, 2026
गुन्हे

भांडणाचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन चौघांकडून मारहाण

July 7, 2026
गुन्हे

फाईल गहाळ प्रकरणी लेखी उत्तरानंतर मिळणार तपासाला दिशा

July 7, 2026
गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
Next Post

अकोला एलसीबीची मटका जुगारावर धाड ; चौघांकडून ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ ; लालू प्रसादांच्या घरी सकाळीच सीबीआयची छापेमारी !

May 20, 2022

मायबाप शेतकऱ्याची व्यथा जाणून घेणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला ; शिव संपर्क अभियानात लक्ष्मणराव वडले यांचे प्रतिपादन

May 26, 2022

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसंबंधी प्रकरणांमध्ये ED ची मुंबईत छापेमारी ; एका मंत्र्याचीही चौकशी !

February 15, 2022

शरद पवार पुन्हा रुग्णालयात ; तोंडातील अल्सर टाकला काढून

April 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group