TheClearNews.Com
Tuesday, February 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नवतरुणांचा उत्साह पक्षाला ताकद, बळ देईल : रोहिणीताई खडसे !

वढवे येथिल तरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश !

vijay waghmare by vijay waghmare
September 1, 2024
in मुक्ताईनगर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सर्वसमावेशक सर्व समाज घटकांना न्याय देण्याची विचारसरणी आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाने प्रेरित होऊन मुक्ताईनगर तालुक्यातील वढवे येथील तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

यावेळी सर्वांचे पक्षात स्वागत करताना रोहिणीताई खडसे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारसरणीवर चालणारा पक्ष असून, सर्व समावेशक सर्व जाती धर्माला सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर चालणारा पक्ष आहे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या हितासाठी व महिला, नवतरूणांसह शोषित वंचित घटकांना न्याय देण्यासाठी कटीबध्द असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात तुम्ही सर्वांनी प्रवेश केला, तुमचे स्वागत आणि आभार. तुम्हा सर्व नवतरुणांचा उत्साह आणि ताकद पक्षाला निश्चितच बळ देईल. आगामी काळात सर्व मिळून एकजुटीने कार्य करू पक्षाचे ध्येय धोरणे,कामे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवू आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा फडकवू, असा विश्वास व्यक्त केला.

READ ALSO

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

कोणत्याही सुखदुःखात आम्ही सर्व पदाधिकारी तुमच्या सोबत असून तुम्हीं सर्व गावाच्या विकासासाठी आमच्यासोबत आला आहात. आगामी काळात गावाच्या विकासासाठी निश्चित पाठपुरावा करू व विकासकामे मार्गी लावू असे सर्वांना रोहिणीताई खडसे यांनी आश्वस्त केले. प्रवेश करणाऱ्यांमध्ये विशाल सुरवाडे, प्रविण धुंदले, रतन बोदडे, सुभाष सुरवाडे, समाधान सावळे, आनंदा धुंदले, विकास मोरे, रमेश सावळे, राहुल सावळे, दिपक सुरवाडे, निलेश बोदडे, राजेश सावळे, सागर तायडे, गौरव तायडे, अजय बोदडे, गौतम सावळे, प्रमोद बोदडे, पंडित सावळे, श्रीकृष्ण धुंदे, भारत तायडे, युवराज तायडे, रोहित तायडे, दिनेश बोदडे, रामदास धुंदे, अविनाश धुंदे, हर्षल सावळे व इतर युवकांचा समावेश आहे.

याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष बबलू भाऊ सापधरे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र (सोनू)पाटिल, बापू भाऊ ससाणे, निलेशभाऊ भालेराव, निलेश भाऊ पाटील, प्रदिपभाऊ साळुंखे, सुनिलभाऊ पाटील, संजयभाऊ कोळी, रऊफभाई खान, रफिकदादा मिस्त्री, राहुलभाऊ पाटील, चेतनभाऊ राजपूत, बाळाभाऊ चिंचोले, विजयभाऊ शिरोळे, निवृत्तीभाऊ कोळी, मुश्ताक मण्यार, फिरोज सय्यद, दर्शन ठाकूर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: MuktainagarThe enthusiasm of the youth will give strength to the party: Rohinitai Khadse!

Related Posts

जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
जळगाव

जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे

January 18, 2026
जळगाव

जळगावात भाजपचा ऐतिहासिक विजय! ४६ पैकी ४६ जागांवर कमळ

January 16, 2026
चाळीसगाव

मतदार राजाचा आदर करत चाळीसगावात पराभूत उमेदवारांकडून स्वतःची प्रतिनगरसेवक म्हणून घोषणा..

January 10, 2026
जळगाव

भाजपाच्या २७ बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी

January 9, 2026
Next Post

चोपडा : गुळ धरणात पडल्याने एकाचा दुदैवी मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंताजनक : जगात पहिल्यांदाच सात जणांना ‘बर्ड फ्लू’ची लागण !

February 21, 2021

बकालेंच्या जामीन अर्जावर जोरदार युक्तिवाद ; समाज बांधवांची न्यायालयाबाहेर गर्दी !

September 24, 2022

कळमसरे येथून लोखंडी प्लेट चोरणाऱ्या चौघांना अटक ; जळगाव पोलिसांची कारवाई !

December 30, 2022

नाथाभाऊंनी विकासात्मक दृष्टीने घेतलेला बोदवड तालुका निर्मितीचा निर्णय खूप मोठी उपलब्धी : संदीपभैय्या पाटील !

August 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group