TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनियार बिरादरीने घडवून आणला खरा अल्पसंख्यांक दिन

The Clear News Desk by The Clear News Desk
December 18, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) १८ डिसेंबर संपूर्ण विश्वामध्ये अल्पसंख्यांक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात सुद्धा हा दिवस साजरा केला जात असून या अल्पसंख्यांक समाजात मुस्लिम ,बौद्ध, जैन, शीख, पारशी व ख्रिश्चन या सहा धर्मांचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लॉन मध्ये बैठक फोरम ची स्थापना जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी अल्पसंख्यांक दिनाचे औचित्य साधून सहाही धर्माचे प्रतिनिधी यांना आमंत्रित केले व सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. आपल्या भारतीय घटनेने दिलेल्या अधिकाराबाबत व खास करून घटनेतील २५ ते ३० कलमाची माहिती विशद करून अल्पसंख्यांक समाजाचे महत्त्व पटवून दिले. या वेळी बौद्ध समाजा चे हरिश्चंद्र सोनवणे यांनी सूचना मांडली की जळगावात अल्पसंख्यांक हक्क मंचाची स्थापना करण्यात यावी त्यांच्या या प्रस्तावास शीख समाजाचे जगजीद सिंग काबरा व मुस्लिम समाजाचे मुफ्ती हारून यांनी आमंत्रण दिले. पारसी समाजाचे जिओ दरबारी व जैन धर्माचे अजय राखेचा यांनी या फोरम च्या स्थापनेसाठी फारुक शेख यांनी पुढाकार घ्यावा असे मत मांडले व प्राथमिक स्वरूपात जळगाव मायनॉरिटी राइट्स फोरमची स्थापना झाल्याची घोषणा ख्रिश्चन समाजाचे एसली रॉस व शीख समाजा चे कमल अरोरा यांनी केली.

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

जिल्हाधिकारी यांना निवेदन

नव्याने स्थापन झालेल्या फोरमने निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. सदर निवेदनात माननीय राष्ट्रपती यांना संबोधून अल्पसंख्यांक अधिकार दिवस अंतर्गत सर्व सुविधा त्यात प्रामुख्याने शैक्षणिक, आर्थिक व विकसनशील योजनाची अंमलबजावणी करण्यात यावी, ज्या अल्पसंख्यांक संस्थांना आर्थिक मदतीची गरज आहे त्यांना त्वरित सहाय्य उपलब्ध करून द्यावे, पंतप्रधान यांच्या १५ सूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात यावी, अल्पसंख्यांक समाजातील वस्त्यांमध्ये गुणात्मक व तांत्रिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्यावी, आरोग्य व वैद्यकीय सेवा वस्तीमध्ये उपलब्ध करून द्याव्या, झोपडपट्टी भागात दिल्ली सरकारने केलेल्या मोहल्ला क्लीनिक,पी एच सी व स्वास्थ्य केंद्र उघडायला पाहिजे, तसेच अल्पसंख्याक शाळांना दर्जा देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन पारशी समाजाचे जिओ दरबारी यांच्या हस्ते देण्यात आले .

खरे अल्पसंख्यांक अधिकार दिन समजले

निवेदन दिल्यावर उपस्थित मुफ्ती हारून नदवी, हरिश्चंद्र सोनवणे, जगदीद छाबरा, अजय राखेचा, जिओ दरबारी, कमल अरोरा, यांची समयोचित भाषणे झाली व १८ डिसेंबर अल्पसंख्यांक अधिकार दिन हा खऱ्या अर्थाने प्रथमतः साजरा करीत असल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. व लवकरच फोरम स्थापनेचे अधिकार फारूक शेख यांना देण्यात आले.

लवकरच फोरम ची अधिकृत कार्यकारिणी जाहीर होणार

नवीन वर्षात सहा धर्मीयातील तरुण, तरुणी व वयस्कर लोकांना एकत्रित करून सर्व समावेशक मायनोरीटी राईट फोरम ची सरकार दरबारी नोंदणी करून कार्यकारिणी, घटना, नियम व नियमावली घोषित करू असे फारूक शेख यांनी घोषित केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Next Post

...आता जशाला तसे उत्तर द्यावे लागेल : गिरीश महाजन (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कासोदा येथे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वृक्ष लागवड

July 18, 2021

पत्राचाळ प्रकरण : संजय राऊतांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी !

August 4, 2022

लोणावळ्यात भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू, २५ जण जखमी

November 24, 2021

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत रब्बी हंगामासाठी अनुदानावर होणार प्रमाणित बियाणांचे वितरण

October 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group