TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम आलेल्या विद्यार्थिनीला पालकमंत्र्यांकडून मिळणार स्कूटीची अनोखी भेट !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 2, 2021
in धरणगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) एकशे सहा वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील नामवंत शतकोत्तरी पी.आर. हायस्कूलची विद्यार्थिनी विशाखा विजय माळी या सावित्रीच्या लेकीला उद्या विद्येची खरी देवता सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी दहावीच्या परीक्षेत तालुक्यातून प्रथम आल्याबद्दल पालकमंत्री ना, गुलाबरावजी पाटील यांच्याकडून स्कूटी भेट म्हणून मिळणार आहे. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील आणि शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी विद्यार्थ्यांना दिलेला शब्द पाळल्याबद्दल पी.आर. हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी आभाराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे.

 

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गेल्या वर्षी शिवसेनेच्या वतीने पी.आर.हायस्कूल मध्ये गरजू,गरीब , हुशार विद्यार्थ्यांना वह्या वाटपाच्या कार्यक्रमात नामदार गुलाबरावजी पाटील यांनी दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यांला बॅटरीवर चालणारी स्कूटी भेट म्हणून देण्याचा संकल्प जाहीर केला होता.हा संकल्पपूर्तीचा कार्यक्रम उद्या सकाळी नऊ वाजता नगरपालिकेत होणार असून पी. आर. हायस्कूलच्या या सावित्रीच्या लेकीला ही अनोखी भेट जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील, जिल्हा शिवसेना प्रमुख माननीय गुलाबराव वाघ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार असल्याचे धरणगाव नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी यांनी मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांना कळवले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
Next Post

मेहरूणमधील विविध समस्यांचे लवकरच निराकरण होणार : उपमहापौर खडकेंचे आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारतातल्या फेसबुकवर भाजपा आणि आरएसएसचे नियंत्रण, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं : राहुल गांधी

December 15, 2020

वादानंतर चार तासातच अनैतिक संबंधातून तरुणाचा खून

December 16, 2025

अकोल्यात कुख्यात गुन्हेगाराची दगडाने ठेचून निर्घृण हत्या !

October 30, 2020

देशी दारूच्या दुकानांवरील ‘सरकार मान्य’ शब्द काढून टाका : नितीन विसपुते

October 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group