TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रीय सबज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेचा तिसरा दिवस महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गाजवला !

संनिद्धी भट ने मृत्तिका मलिक तर पारस भोईरने शैक सुमरचा केला पराभव !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 29, 2023
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

 

जळगाव (प्रतिनिधी) अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय सबज्युनिअर चेस चॅम्पियनशिप स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी (ता. २९) ला चौथी फेरी खेळवण्यात आली. यावेळी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ठ खेळ करत स्पर्धेत आपली छाप उमटवली.

READ ALSO

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

मुलांच्या गटात आज अनेक चुरशीच्या लढती पहावयास मिळाल्या, तामिळनाडूच्या जैदंबरीश ने २००० मानांकन असलेल्या तेलंगणाच्या विघ्नेशला ७२ चालीपर्यंत झुंज दिली. तर आजच्या दिवसाचे विशेष आकर्षण ठरला तो महाराष्ट्र संघातील रायगडचा पारस भोईर, दुसऱ्या पटावर खेळल्या गेलेल्या डावात सेमीस्लाव पद्धतीचा बचाव निवडत महाराष्ट्राच्या पारसने तेलंगणाच्या कँडीडेट मास्टर शैक सुमेरला सुरवातीपासूनच गोंधळात टाकले. पारसची २२ वी उंटाची चाल व २३ व्या चालीतील घोड्याचे बलिदानाने पांढऱ्या सैन्याची संपूर्ण दाणादाण उडाली. ४३ व्या चलीपर्यंत आपला वरचष्मा राखत पारसने या मोक्याच्या क्षणी संधीचे सोने केले आणि स्पर्धेत सर्वांना आश्चर्याचा धक्का देत खळबळजनक निकालाची नोंद केली. तसेच पहिल्या पटावर डावाच्या सुरवातीलाच घोड्याची फ-४ सारखी मार्मिक चाल न सापडल्याने मयंकला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण डावाच्या अंतिम भागात काळ्या उंटाची ब-८ जागेवर चालीमुळे पांढऱ्याच्या दोन्ही प्याद्याना रोखण्यात मयंक यशस्वी ठरला व डाव अनिर्णीत राहिला.

सातव्या पटावर तेलंगणच्या पवनने जी पट्टीतील प्यादे पुढे ढकलत विवानच्या हल्ल्याला परतवून लावले व  डावाचा निकाल अनपेक्षितपणे आपल्या बाजूस फिरवला. दिवसअखेर अंतिम वृत्त हाती आले तेव्हा मुलांच्या गटात इम्रान, अर्शप्रीत सिंह व पारस भोईर यांनी ४ गुणांसह आघाडी घेतली असून ९ खेळाडू साडे तीन गुणांसह संयुक्तपणे द्वितीय क्रमांकावर आहेत.मुलींच्या गटातही महाराष्ट्राच्या खेळाडूंकडून धक्कादायक निकालचौथ्या फेरीत मुलींच्या गटात आठव्या क्रमांकावरील पटावर त्रिपुराच्या आर्शिया दासने संहिता पूनगावनमचा अवघ्या २२ चालितच धुव्वा उडवला. तर सुरवी भट्टाचार्य व मोदीपल्ली दीपशिखा यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना बरोबरीत रोखण्यात यश मिळवले. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मुलींच्या गटात देखील धक्कादायक निकालांची परंपरा चालू ठेवली आहे.

पहिल्या पटावरील संनिध्दी भटने काळ्या सोंगट्यांनिशी खेळताना स्कँडनिवियन बचाव पद्धती निवडत, पांढऱ्या राजावर घणाघाती हल्ला चढवला, मृत्तिका चा राजा पटाच्या मध्यभागी जखडून राहिल्याने तिला पराभवाच्या नामुष्की ला सामोरे जावे लागले. अंतिम वृत्त हाती आले तेव्हा चौथ्या फेरिअखेर संनिध्दी भट आणि आंध्रा ची आमुक्ता गुंटाका ४ गुणांसह आघाडीवर असून शूभी गुप्ता, अनुपमा श्रीकुमार, जागृती कुमारी, सपर्या घोष व शेराली पट्टनाईक साडे तीन गुणांसह द्वितीय स्थानांवर आहेत.चौकटनिसर्गरम्य वातावरण पालकांना भावले…बुद्धिबळ स्पर्धेतील स्पर्धकांना व पालकांना अनुभूती निवासी स्कूलचे निसर्गरम्य वातावरण भावलेले दिसून आले. याबाबत काही पालकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील नोंदवल्या आहेत. अनुभूती निवासी स्कूलचा परिसर मोहित करून टाकणारा आहे. जैन इरिगेशन सिस्टीम लि. कंपनीचे आयोजन, त्यांनी पुरवलेल्या सुविधा व निसर्गरम्य वातावरण आम्हा पालकांसह मुलांसाठीही आरोग्यदायी आहे. मनाला शांती मिळण्यास व आजूबाजूच्या हिरवळीने सर्व थकवा निघण्यास विशेष मदत होते असे बंगळुरू चे कृष्णप्रसाद यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
Next Post

एरंडोल कापूस खरेदी केंद्रास जिल्हाधिकाऱ्यांची भेट ; खरेदी प्रक्रिया व शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पं.स. कर्मचारी करतात पैशांची मागणी ; आ. चंद्रकांत पाटील यांच्या समोर ग्रामस्थांची तक्रार !

August 17, 2023

लसीकरणाआधी पेनकिलर्स घेऊ नका : जागतिक आरोग्य संघटना

June 28, 2021

संतापजनक ! नागपुरात अल्पवयीन मुलीवर बॉयफ्रेंडसह सख्या भावांनी केला सामूहिक बलात्कार

April 27, 2022

राज्यपालांपासून महाराष्ट्राची सुटका झाली तर आनंदच होईल : शरद पवार !

January 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group