TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

…हा तर राजूमामांचा केविलवाणा प्रयत्न, त्यांनी किमान महापालिका व्यवस्थित सांभाळावी : अभिषेक पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
December 6, 2020
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील ‘सागर पार्क’वरून महाविकास आघाडी सरकारवर बिनबुडाचे आरोप करून ‘बीएचआर’ घोटाळ्यावरून लक्ष विचलित करण्यापेक्षा आ. राजूमामामा भोळे यांनी किमान महापालिका व्यवस्थित सांभाळावी, असा मिश्कील टोला राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील यांनी लगावला आहे.

वॉटरग्रेस प्रकरणी आमदार गिरीश महाजन यांचे प्रसार माध्यमांमध्ये नाव घेतले जात असल्याबद्दल आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत आमदार राजूमामा भोळे यांनी शहरातील सागरपार्कची जागा हडप करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारतर्फे १०० कोटी रूपयांची सुपारी देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप केला होता. यावर राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना म्हणाले की, ‘सागर पार्क’चा विषय काढणे म्हणजे ‘बीएचआर’ घोटाळ्यावरून लक्ष विचलित करण्याचा केवीलवाणा प्रयत्न आहे. सागर पार्कचा जेव्हा विषय समोर येईल, तेव्हा सत्य जनतेसमोर येईल. तूर्त राजूमामा भोळे यांनी महापालिकेकडे लक्ष द्यावे. महापालिका व्यवस्थित चालवावी. नागरिक अनेक समस्यांना सामोरे जाताय, त्याकडे लक्ष द्यावे…उगाच म्हणजे ‘बीएचआर’ घोटाळ्यावरून लक्ष विचलित करण्याचा केवीलवाणा प्रयत्न करू नये, असा टोला अभिषेक पाटील यांनी आ. राजूमामा भोळे यांना लगावला आहे.

READ ALSO

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

August 21, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले ३६ कोरोनाबाधित, ४२ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा वार्षिक योजनेतील अनुसूचित जाती उपयोजना निधी खर्चात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम !

November 7, 2023

दाऊद इज बॅक : गावठी कट्ट्याच्या धाकावर सासरवाडीत जबरी चोरी, बायको,मुलीलाही जबरदस्ती सोबत नेले !

September 21, 2022

प्रभाग रचनेवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनवाई ; धरणगावकर एकवटले, कोर्टात जाण्याच्या तयारीत !

May 21, 2022

गीता नगरात तीन लाखांची घरफोडी ; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

July 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group