TheClearNews.Com
Wednesday, April 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मित्रांसोबतची सहल ठरली अखेरची ; दोघांचे मतदेह सापडले, अन्य दोघांचा शोध सुरूच !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 19, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) सावनेर वाकी परिसरात सहलीसाठी आलेल्या चार तरुणांचा १७ ऑगस्टला दुपारी कन्हान नदीपात्रात बुडून मृत्यू झाला होता. १८ ऑगस्टला राज्य आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक मच्छीमारांना चारपैकी एक तरुण आणि तरुणीचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात शुक्रवार मिळाले. तर दोघांचा शोध सुरूच आहे.

या घटनेत दोघांसह अर्पित पहाळे (१९) व अंकुश बघेल (१७) दोघेही रा.कामठी हे चौघे डोहात बुडाले होते, तर साक्षी कनोजे (१८ रा.पाटणकर चौक, नागपूर) व मुस्कान राणा (१८, रा. जरीपटका, नागपूर) या दोघी पाण्यात न उतरल्याने बचावल्या आहेत. जरीपटका, नागपूर व कामठी येथील सहा तरुण- तरुणी गुरुवारी दुपारी १ वाजता दोन दुचाकीने ट्रिपल सीट वाकी येथे सहलीसाठी आले होते.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

ताजुद्दीन बाबा दरबारचे दर्शन करून हे सहा जण गाडीने कन्हान नदी पात्राच्या दिशेने गेले. याचवेळी अर्पितला पाण्यात पोहण्याचा मोह झाला. तो नदीपात्रात उतरला. त्यापाठोपाठ विजय, सोनिया व अंशुल पाण्यात उतरले.
अर्पित खोल पाण्यात गेला त्यामुळे तो थोड्या वेळातच दिसेनासा झाला. त्याला शोधण्यास मित्र विजय, सोनिया व अंशुल अर्पितच्या मदतीला धावले. पाण्याचा अंदाज चुकल्याने त्यांचाही बुडून मृत्यू झाला. १७ ऑगस्टपासून राज्य आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक ढीवर बांधव, खापा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम राबवली. या शोधमोहीमेत सोनिया मरसकोल्हे आणि अर्पित पहाले यांचे मृतदेह शोधून काढण्यास यश आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

लेप लावण्याच्या बहाण्याने वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; पीडितेने दिला मुलीला जन्म !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रकल्प अधिकाऱ्यांकडून धरणगावातील आदिवासी भागाची पाहणी ; पुरोगामी संघर्ष परिषदचे विशेष प्रयत्न !

May 27, 2022

कोल्हापुरात जाहीर सभेवर दगडफेक ; चित्रा वाघ यांचा आरोप

April 4, 2022

नदी पात्रातील अतिक्रमित बांधकाम काढण्याचे निर्देश देणार : जलसंपदा मंत्री जयंत पाटील

September 4, 2021

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या…राशिभविष्य, बुधवार ८ जून २०२२ !

June 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group