TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्र्यांची कार्यतत्परता, ग्रामस्थांच्या विनंतीला मान देत तात्काळ सुरु केले रस्त्याचे काम !

असोदा गावातून पाच ते सहा गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्याचे आदेश !

vijay waghmare by vijay waghmare
July 23, 2024
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यतत्परतेची पुन्हा एकदा प्रचीती आली आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघातील असोदा गावातून पाच ते सहा गावांना जोडणारा रस्त्याचे काम काही महिन्यांनी सुरु होणार होते. परंतू पावसाळ्यात नागरिकांचे हाल होत असल्यामुळे नागरिकांनी विनंती केली की, हा रस्ता तात्काळ दुरुस्त झाला पाहिजे. याच विनंतीला मान देत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रस्ता दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.

असोदा गावातून पाच ते सहा गावांना जोडणारा शेळगाव-यावल रोड या रस्त्याचे पुढील काही महिन्यांनी सुरु होणार होते. परंतू जोरदार पावसामुळे रस्ता अधिकचा खराब झाला. पाच ते सहा गावांना जोडणारा रस्ता खराब झाल्यामुळे नागरिकांनी नवीन रस्त्याचे काम सुरु होईल तेव्हा होईल, परंतू आता नागरिकांना दिलासा म्हणून रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची विनंती पालकमंत्र्यांकडे केली. गुलाबभाऊंनी गावकऱ्यांच्या विनंतीला मान देत रस्ता दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार रस्त्याचे काम आजचं सुरु झाले असून उद्या सायंकाळपर्यंत संपूर्ण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे पाच ते सहा गावांना ये-जा करण्याऱ्या नागरिकांना यानिमित्ताने मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, तुषार महाजन, किशोर चौधरी, अजय महाजन, गिरीश भोळे, बाळूमामा कुंभार, ललित बाविस्कर, जीवन सोनवणे, सुनील पाटील, अनिल कोळी यांच्यासह गावकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
Next Post

गोरगरिबांचा नेता, आपला गुलाबभाऊ म्हणत ई-सायकल स्वीकारल्यानंतर लाभार्थी बांधवांच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निर्बंधाचं पालन न केल्यास…राजेश टोपे म्हणाले !

January 7, 2022

हॉटेल्ससाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या १० पेक्षा कमी – आदित्य ठाकरेंची घोषणा

September 22, 2020

बर्ड फ्ल्यूसंदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरू नये : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

January 12, 2021

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार १७ ऑक्टोबर २०२२ !

October 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group