TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बायकोच्या मैत्रिणीसोबत संसाराचा डाव उधळला !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 3, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पत्नीबरोबर सुखी आयुष्य चालू असताना डॉक्टरांनी पत्नीच्या मैत्रिणीबरोबर प्रेमाचे धागे जुळवले. तिच्याशी दुसऱ्या संसाराची स्वप्ने रंगविली, मात्र अशातच तिचे लग्न ठरले. काही दिवसांत साखरपुडा होणार त्याआधी डॉक्टरने बायकोच्या मैत्रिणीला पळवून श्रीरामपूरमध्ये निवासाची व्यवस्था केली. मुलगी गायब झाल्याने परिवार चिंतेत पडले होते. दरम्यान, लग्नाच्या तयारीत असतांना पोलिसांनी डॉक्टरचे बिंग फोडले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या घटने बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पहूर ,ता. जामनेर , येथील दोन तरूणी एकमेकींच्या जीवलग मैत्रिणी होत्या. यातील एका तरूणीने शेंदुर्णी येथील डॉक्टर सोबत विवाह केला. याच विवाहात तिच्या मैत्रीणीची त्या डॉक्टर सोबत चांगलीच ओळख झाली. या संधीचा फायदा घेत पुढे डॉक्टरने तिच्या पत्नीच्या मैत्रीणीशी सुत जुळवले. अलीकडेच या तरूणीचा साखरपुडा झाला. यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्नाचा निर्णय घेतला. तथापि, संशय येऊ नये म्हणून डॉक्टरने गोंदिया येथून एकाच व्यक्तीच्या नावावर दोन सीम घेतले. त्यावरून दोघांचे एकमेकांशी बोलणे होत होते. पोलिसांनी तांत्रिक माहितीचा वापर करून सीमा श्रीरामपूरला असल्याचे निष्पन्न केले.

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

डॉक्टरने २९ ऑक्टोबर रोजी या मुलीस पहूर येथून सोबत घेत पाचोर्‍याला नेले व तेथून एका कारमधून श्रीरामपूर येथील एका मित्राकडे तिला पाठवले. इकडे तिच्या कुटुंबीयांनी पहूर पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची नोंद केली. या प्रकरणाची पोलिसांनी कसून चौकशी केली असता भलताच प्रकार समोर आला स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, पहूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, शशिकांत पाटील, श्रीराम धुमाळ, अनिल देवरे, ज्ञानेश्‍वर ठाकरे, स्थानिक गुन्हे शाखेचे विजय पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर यांच्या पथकाने या तरुणीस श्रीरामपूर येथून ताब्यात घेतल्यानंतर संबंधीत डॉक्टरने आखलेल्या प्लॅनचे बिंग फुटले. अर्थात, परंतु संबंधित तरुणीने स्वत:च्या इच्छेने श्रीरामपूर येथे गेल्याचा जबाब दिल्यामुळे डॉक्टरच्या विरूध्द या प्रकरणात गुन्हा दाखल केला जाऊ शकला नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
Next Post

पाचोरा नगरपरिषद गाळ्यांचा लिलाव पुढे ढकला - सचिन सोमवंशी यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पारोळा बलात्कार प्रकरण : बाराबलुतेदार महासंघातर्फे श्रध्दांजली

November 12, 2020

लवकरच सुरु होणार शाळा- कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर कार्यक्रम

September 28, 2020

संतापजनक : अल्पवयीन भाचीवर मामाने केला अत्याचार ; घटना वाचून तुमच्याही तळपायाची आग जाईल मस्तकात !

April 12, 2023

पाळधीचे सरपंच संजु देशमुख यांच्या निवासस्थानी पीडीडीची आढावा बैठक संपन्न

January 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group