TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बागायतदार आहे, बागायतदारीण पाहिजे ; नवरीसाठी लग्नाळू मुलाचं अनोखे आंदोलन !

पाचोरा येथील उच्चशिक्षित शेतकरी पुत्राच्या अनोख्या आंदोलनची राज्यभरात चर्चा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 12, 2023
in पाचोरा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘बागायतदार आहे, बागायतदारीण पाहिजे’ असे मोठमोठ्याने ओरडत घोषणा देत एक उच्चशिक्षित तरुणाने हातात फलक घेऊन कपाळी मुंडावळ ( बाशिंग) बांधून नवरदेवाच्या वेशात अनोखे आंदोलन करत पाचोराच नव्हे तर राज्यभरात चर्चा आहे. पंकज राजेंद्र महाले (३२), असे आंदोलन करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

पंकज नाचनखेडा गावातील एकटा दहा एकर बागायती शेतीचा मालक आहे. त्याचे बीएस्सी ॲग्रीचे उच्च शिक्षण पूर्ण झाले आहे. मात्र नोकरी नसल्याने त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नाहीये. हा आपला एकट्याचा नव्हे तर, आपल्या सारख्या अनेक तरुणांची समस्या असल्याचे लक्षात आल्यानंतर या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी पंकज महाले याने डोक्यावर टोपी, पांढरा गणवेश व कपाळी मुंडावळ्या असा नवरदेवाचा पेहराव करत शहरातील वर्दळीच्या मुख्य चौकात बागायतदार आहे, बागायतदारीण पाहिजे ! असा हातात फलक घेत, तो उंचावत ,घोषणाबाजी करून अनोखे आंदोलन केले. पंकजच्या आंदोलनच व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहे. दरम्यान, उच्चशिक्षित व बागायतदार शेतकरी तरुण पंकजच्या या आंदोलनाने समाजाला विचार करायला भाग पाडले आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 एप्रिल 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 एप्रिल 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 एप्रिल 2026 !

April 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 एप्रिल 2026 !

April 10, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 एप्रिल 2026 !

April 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 एप्रिल 2026!

April 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 एप्रिल 2026 !

April 7, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार १३ मे २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चंद्रपूर : काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन !

May 30, 2023

अंडरवर्ल्ड दाऊदच्या साथीदारास पाटणा येथून अटक !

February 9, 2021

खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघातर्फे ब्रिज कोर्सबाबत मार्गदर्शन

July 3, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 सप्टेंबर 2025 !

September 23, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group