TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अंडरवर्ल्ड दाऊदच्या साथीदारास पाटणा येथून अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 9, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या जवळच्या साथीदारस ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. इजाज लकडावाला असं या आरोपीचे नाव आहे. २००३ मध्ये लकडावाला दाऊद इब्राहिम गँगच्या हल्ल्यात मारला गेल्याची अफवा पसरली होती. मात्र लकडावाला त्या हल्ल्यात थोडक्यात बचावला होता.

कल्याणमधील दूध व्यावसायिकाकडे २ कोटींची खंडणी मागणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या जवळच्या साथीदारास ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. २०२० साली मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली त्यावेळी लकडावालाने नेपाळ मार्गे पाटणा गाठले. येथे जक्कनपूर पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी त्याला अटक होती. २० वर्षांपासून फरार लकडावाला मुंबईतील मोस्ट वॉन्टेड गुंडांपैकी एक होता आणि त्याच्यावर २५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. बिहार एसटीएफच्या सहकार्याने त्यावेळी पाटणा येथे लकडावाला अटक केली होती. लकडावालावर खून, खंडणी असे अनेक गुन्हे दाखल आहे. खंडणी आणि इतर देशद्रोही खटल्यांच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी लकडावालाच्या मुलीला अटक केली होती. एजाजच्या मुलीची चौकशी केल्यानंतर पोलिसांना बरीच माहिती हाती लागली होती. यावेळी माहिती मिळाली की इजाज लकडावा ८ जानेवारी रोजी पाटण्यात येणार आहे. यानंतर पाटणा पोलिसांच्या मदतीने एजाजला अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या अटकेपासून दूर राहण्यासाठी लकडावाला अमेरिका, मलेशिया, यूके, नेपाळ येथेही वास्तव्याला आहे.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

मुंबईत लकडावाला विरोधात २५ हून अधिक केसेस दाखल आहेत, तर ८० तक्रारी आल्या आहेत. सर्व केसेसचा तपास सुरु आहे. लकडावाला पाटण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

कार्यालयात कामाच्या वेळेत केस विंचरणं हे गंभीर गैरवर्तन : उच्च न्यायालय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ओबीसीमध्ये हिस्सा मागण्याच्या भानगडीत मराठा नेत्यांनी पडू नये : प्रकाश आंबेडकर

September 21, 2020

जळगावात ६० वर्षीय वृध्दाची आत्महत्या !

September 29, 2020

जळगाव : सहकार अधिकाऱ्यासह एकाला पाच हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक !

June 7, 2022

व्हायग्रा घेऊन आलेल्या ८१ वर्षीय पतीला दिला नकार ; नंतर पत्नीवर केले वार

March 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group