TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कार्यालयात कामाच्या वेळेत केस विंचरणं हे गंभीर गैरवर्तन : उच्च न्यायालय

The Clear News Desk by The Clear News Desk
February 9, 2021
in कोर्ट, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठने कामाच्या वेळी केस विंचरायला जाणं हा गंभीर गैरवर्तनाचा प्रकार असल्याचं म्हटलं आहे. एक गिरणी कामगार विरुद्ध कंपनी या खटल्यामध्ये न्यायालयाने हे निरिक्षण नोंदवलं आहे. या कामगाराने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर हात उगारला आणि त्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप कंपनीने केला होता. अशाप्रकारे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वागणं हे गंभीर गैरवर्तन असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयातील नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. ‘कंपनीची अंतर्गत चौकशी आणि कायदेशीर कारवाई एकाचवेळी होऊ शकते. दोन्ही तपास स्वतंत्र पद्धतीने करण्यात आले. कायद्यासमोर व्यक्ती दोषी ठरणं हे खाजगी कंपनीच्या अंतर्गत चौकशीमध्ये दोषी ठरवण्यापेक्षा फार मोठी गोष्ट आहे’. रंगाराव यांनी कामाच्या ठिकाणी कामाच्या वेळेत आपलं काम करण्याऐवजी बाजूला जाऊन केस विंचरण हे कामाच्या कालावधी केलेलं गंभीर गैरवर्तनच आहे. इतकच नाही तर जेव्हा वरिष्ठांनी त्यांना समज देत काम करण्यास सांगितलं तेव्हा त्यांनी काम सुरु करण्याऐवजी उलट वरिष्ठांनाच शिवीगाळ करुन त्यांना धक्काबुक्की सुरु केली. हे त्याहून मोठं गैरवर्तन आहे, असं निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत त्यांची याचिका फेटाळून लावली.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

रंगाराव चौधरी असं याचिका दाखल करणाऱ्या गिरणी कामगाराचं नाव आहे. डिसेंबर २००५ मध्ये कामगार न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आवाहन देणारी याचिका रंगाराव यांच्यावतीने उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. कामगार न्यायालयाने कंपनीने रंगाराव यांना सेवेतून कमी करण्याची कारवाई योग्य असल्याचा निकाल दिला होता. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार १९९५ साली मे महिन्यामधील एका कामाच्या दिवशी वरिष्ठ अधिकारी पहाणी करण्यासाठी गेले असता रंगाराव हे स्वत:च्या मशीनवर नव्हते. ते दुसरीकडे जाऊन केस विंचरत होते. हा सर्व प्रकार नाईट शिफ्टमध्ये घडला. रंगाराव यांनी तातडीने जागेवर जाऊन कामास सुरुवात करावी असं वरिष्ठ अधिऱ्याने सांगितल्यानंतर रंगाराव संतापले. त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली तसेच तेथे पडलेली लोखंडाची सळई आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फेकून मारल्याचा आरोप कंपनीने केलाय. यानंतर कंपनीने रंगाराव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच कंपनीने अंतर्गत समिती बसवून घडलेल्या प्रकरणाचा तपास केल्यानंतर रंगाराव दोषी आढळल्याने त्यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला.

या घटनेनंतर कंपनीने रंगाराव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत या प्रकरणाची अंतर्गत चौकशीही केली होती. प्रकरणाचा तपास केल्यानंतर त्यात रंगाराव दोषी आढळल्याने त्यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या प्रकरणामध्ये करण्यात आलेल्या मारहाणीसंदर्भात आपण शिक्षा भोगली असल्याने कंपनीने केलेली कारवाई रद्द करावी अशी मागणी करत कोर्टात दाद मागितली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
कोर्ट

हरभरा (चणा) | किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी ३१ मार्च २०२६ पर्यंत अनिवार्य

March 10, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
Next Post

चाळीसगावची जागा निवडून आणणे मोठी गोष्ट नाही : एकनाथराव खडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात तीन ठिकाणी अवैध सावकारीबाबत छापेमारी, महत्वाची कागदपत्रे ताब्यात

February 16, 2021

भुसावळ : 12 लाखांची रोकड बंदुकीच्या धाकावर लुटणारे दोघं अटकेत !

April 9, 2024

मुक्ताईनगर : तलवारीने प्राणघात हल्ला ; तरूण गंभीर जखमी !

October 3, 2024

ईडीने अनिल देशमुखांची ४ कोटींची संपत्ती केली जप्त

July 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group