TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोरट्यांनी धूम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील पोत लांबवली !

vijay waghmare by vijay waghmare
May 9, 2025
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील धुळे रोडवरील विराम गार्डनसमोर दुचाकीवर आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील ४५ हजारांची 15 ग्रॅमची सोन्याची मंगतपोत धूम स्टाईलने चोरून नेल्याची घटना ७ मे रोजी दुपारी ४.१५ वाजेच्या सुमारास घडली.

शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे येथील मंगला गोकुळ सोनजे (वय ७०) या चाळीसगाव येथील धुळे रोडवरील फेस्टीओ रेसिडेंन्सी येथे ७ रोजी नातेवाईकाच्या लग्नाला आल्या होत्या. लग्न सोहळा आटोपल्यानंतर घरी जाण्यासाठी त्या नातेवाईकांसह धुळे रोडवरील हॉटेल विरामच्या बाहेर रस्त्यावर दुपारी ४.१५ वाजेच्या सुमारास एसटीची वाट पाहत होत्या. या वेळी त्यांना धुळ्याकडे जाणारी बस दिसल्याने त्या रस्त्याच्या कडेला आल्या. त्याचवेळी अचानक बस समोर काळ्या रंगाच्या दुचाकीवर दोन चोरटे आले व त्यांनी महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याची सोन्याची मंगलपोत चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी मंगलपोत हातात घट्ट धरून ठेवल्याने मंगलपोतचा 15 ग्रॅम वजनाचे पेंडल व अर्धा भाग घेवून चोरटे दुचाकीवर पसार झाले. या प्रकरणी मंगला सोनजे यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती मिळताच पो. नि. राहुलकुमार पवार व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तपास हवालदार विजय शिंदे करत आहेत.

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeChalisgaonCrime

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
Next Post

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशनची विजयी सलामी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अट्टल दुचाकी चोरट्याला अटक ; एलसीबीची कारवाई

January 6, 2021

साळवा ग्रामपंचायतमध्ये महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्रींना अभिवादन

October 2, 2020

जमात-ए-इस्लामी कोविड टास्क फोर्सची जिल्हाधिकाऱ्यांनासोबत बैठक व चर्चा !

May 17, 2021

महसूल पथकाला ट्रॅक्टरने चिरडून टाकण्याचा प्रयत्न ; पारोळा पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा !

January 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group