TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रेमसंबंध न ठेवल्यामुळे अल्पवयीन तरुणीस जीवेठार मारण्याची धमकी ; चोपडा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत केली मारहाण ; संशयित आरोपी तरुण अटकेत !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 28, 2022
in गुन्हे, चोपडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) प्रेमसंबंध ठेवले नाहीत, म्हणून अल्पवयीन तरुणीस जीवेठार मारण्यासह फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध चोपडा पोलिसात विनयभंगसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आहे. सागर दगडू पाटील (रा.चोपडा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

या संदर्भात पिडीत मुलीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिडीता अल्पवयीन असल्याचे माहित असतांना देखील सागर पाटील याने वेळोवेळी पाठलाग करुन तसेच पिडीत मुलीचा मोबाईल क्रमांकवर वेळोवेळी संपर्क साधायचा. पिडीत मुलीची ईच्छा नसतांना देखील सागर याने बळजबरीने प्रेमसंबंध निर्माण करण्यास भाग पाडले. परंतू त्यानंतर होणाऱ्या त्रासाला कंटाळून पिडीत तरुणीने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. याचा राग आल्याने सागर याने दि.२७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पिडीतेस तू माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवले नाही, तर एक ते दिड महिण्यापूर्वी एका मुलीचा जसा खून झाला होता. जसाच्या ततसा तुझा करुन टाकेन. तसेच तूझे फोटो सोशल मिडायावर प्रसारीत तुझा मर्डर करुन तुझी बदनामी करुन टाकील अशी धमकी दिली. एवढेच नव्हे तर माझ्यावर प्रेम करावे व लग्न देखील करावे लागेल, असे बोलून पिडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे गैरकृत्य करुन चापटांनी मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि अजित सावळे हे करीत आहेत.

READ ALSO

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
Next Post

मुलं पळविणारा समजून धरणगावात एकाला पकडले ; अफवांवर विश्वास ठेऊ नये, पोलिसांचे आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडेंनी घेतली अभिनव विद्यालयातील अभिनव उपक्रमाची दखल..!

September 2, 2022

जळगावच्या व्यापाऱ्याची १३ लाखात फसवणूक

November 17, 2025

वीज क्षेत्रातील कामगिरीत महावितरणचा प्रथम क्रमांक

September 11, 2025

“बोलावा विठ्ठल”मध्ये चिमुकल्यांच्या सादरीकरणातून माऊलीचे दर्शन !

July 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group