TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हॉटेलमधील गोळीबार प्रकरणी तिघांना अटक !

vijay waghmare by vijay waghmare
August 30, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दहीहंडीचा उत्सव साजरा होत असतांना हॉटेलमध्ये दारु पित बसलेल्या टोळक्याकडून गोळीबार केल्याची घटना मंगळवारी घडली होती. गोळीबार करणाऱ्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली. अटकेत असलेल्यांकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. तो कट्टा गोट्या उर्फ गोकुळ सैंदाणे याने आणल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

शहरातील भास्कर मार्केटसमोरील हॉटेल शालीमार येथे रविवारी सायंकाळी हद्दपारीची कारवाई झालेला भूषण सपकाळे व मयुर सोनार यांच्यासह सात ते आठ जण दारु पिण्यासाठी आले. दारु पित असतांना अचानक त्या टोळक्यातील एकाने त्याच्याजवळील पिस्तुल काढून जमीनिवर गोळीबार केला. मोठा आवाज झाल्याने हॉटेलमध्ये पळापळ झाली. यावेळी भूषण सपकाळे हा जोरजोरात ओरडून मला भूषण सपकाळे म्हणतात, मी राऊंड फायर केला असे कुणाला सांगितले तर मर्डर करुन टाकेल अशी धमकी दिली. त्यानंतर त्याच्यासोबत असलेल्यांनी हॉटेलचे बील भरुन तेथून पळ काढला होता. याप्रकरणी रात्री उशिरा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

गोळीबाराची घटना उघडकीस आल्यानंतर एलसीबीच्या पथकाने तपाचक्रे फिरवित गोळीबार करणारा हद्दपारीची कारवाई झालेला भूषण सपकाळे याला रात्री अटक केली. त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवित मयूर उर्फ यशवंत राजेंद्र सोनार (रा. दिनकर नगर), सचिन राजेंद्र जगताप (रा. शाहूनगर) व गोकुळ सुरेश कोळी (रा. साळवा नांदेड, ता. धरणगाव) या तिघांच्या मुसक्या आवळल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonThree arrested in case of shooting in the hotel!

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
Next Post

जळगाव : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सावखेडा शिवारातील चार शाळांमध्ये धाडसी चोरी

November 28, 2025

भयंकर ! दुसऱ्या बॉयफ्रेंडचा फोन आल्याचा राग, बॉयफ्रेंडनं केला गर्लफ्रेंडचा खून

October 24, 2021

महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

August 14, 2021

जालना जिल्हा हादरला : पत्नी प्रियकरासोबत पसार ; जावयाने केला सासऱ्याचा गोळ्या झाडून खून !

March 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group