TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १ ऑक्टोंबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
October 1, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : भविष्यात तुम्हाला फायदा होईल. व्यवसायासाठी लांबचा प्रवास करावा लागेल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाची कामे आज नकोत. आज तुम्ही सुख-शांतीच्या शोधात असाल. त्यामुळे तुम्हाला निराशेचा सामना करावा लागेल. प्रवासात काळजी घ्यावी. आरोग्य जपावे. वाहने सावकाश व लक्षपूर्वक चालवावित. मनोबल कमी राहील. संततीची काळजी सतावेल. कामाच्या धावपळीमुळं कुटुंबियांना योग्य तितका वेळ आपण देऊ शकणार नाही. विघातक विचार, कृती आणि नियोजन ह्यापासून दूर राहावे.

वृषभ : परदेशात राहाणाऱ्या लोकांना नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहिल. उत्साह व उमेद वाढेल. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे व गुंतवणूकीची कामे दुपारपूर्वी करावीत. कुटुंबासोबत वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी समान वागणूक मिळणार नाही. दुपारनंतर प्रियजनांच्या अनपेक्षित गाठीभेटी पडतील. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ होईल. आज खंबीर मनोबल आणि दृढ आत्मविश्वासाने आपली कामे कराल. कामात अपेक्षित यश मिळेल. स्त्रीयांना माहेरहून लाभदायी बातमी मिळेल.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

मिथुन : आर्थिक परिस्थिती धोक्यात येऊ शकते. मालमत्ता खरेदी करणार असाल तर कागदपत्रे तपासून घ्या. दुपारपूर्वी प्रवासाचे योग येतील. कामाचा ताण कमी राहील. दुपारनंतर मानसिक सौख्य लाभेल. भविष्यात तुमचे नुकसान होऊ शकते. आज तुम्हाला ध्येय साध्य करावे लागेल. रखडलेली कामे पूर्ण करावी लागतील. आनंदी व आशावादी रहाल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. प्रवास सुखकर होतील. आजचा दिवस नव्या संकल्पना राबविण्याच्यादृष्टीनं अनुकूल आहे. सरकारकडून लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांचं सहकार्य लाभेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल.

कर्क : तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल. आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे खर्च कराल. ज्यामुळे बचत होणार नाही. आर्थिकदृष्ट्या दिवस अनुकूल आहे, महत्त्वाची आर्थिक कामे दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर काहींना प्रवास संभवतो. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. कामाचा ताण वाढेल. मित्रांच्या मदतीने मानसिक शांती मिळेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील. आज नकारात्मक दृष्टिकोनातून काही व्यवहार होतील. शारीरिक, मानसिक अस्वास्थ्य राहील. मनात दुःख राहील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहणार नाही.

सिंह : प्रलंबित व्यवहार आज फायनल होतील. ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. मित्रांच्या भेटीने नवीन आशा निर्माण होतील. महत्वाची कामे होतील. आर्थिक व्यवहार दुपारनंतर करावेत. आनंदी वार्ता मिळेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आज तुमचा नफा- तोटा समान असेल. पैसे मिळण्यास उशीर होईल. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. आनंदी रहाणार आहात. आज आपला आत्मविश्वास दुणावेल. कोणतेही काम करण्याविषयी त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल. बोलणं-वागणं संयमित ठेवावे लागेल.

कन्या : घरातील वातावरण तणावपूर्ण राहिल. भाऊ-बहिणीचे प्रश्न सुटतील. कामासाठी वेळ काढाल. कामाचा ताण असणार आहे. दिवसाची सुरुवात निरुत्साही असली तरी दुपारनंतर उत्साह वाढेल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. तब्येत बिघडू शकते. उत्साह व उमेद वाढेल. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. आज एखादा वाद होऊन आपला अहंकार दुखावण्याची शक्यता आहे. शारीरिक थकवा आणि मानसिक चिंता राहील. मित्रांशी वैचारिक पातळीवर मतभेद होतील.

तुळ : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. गैरसमजामुळे कौटुंबिक वातावरण खराब होईल. दुपारनंतर काहींना निरुत्साह जाणवणार आहे. प्रवास आज नकोत. आज व्यापारी वर्ग दैनंदिन कामासोबत नवीन काही तरी करतील. ज्यात त्यांना यश मिळेल. कामात घाईने निर्णय घेऊ नका, नुकसान होऊ शकते. दुपारनंतर काहींना एखादी मनस्तापदायक घटना घडण्याची शक्यता आहे. विविध क्षेत्रांतून लाभ झाल्यानं आपली प्रसन्नता वाढेल. उत्पन्न वाढेल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल आणि त्यांच्याकडून लाभ सुद्धा होईल.

वृश्चिक : तुम्ही नवीन मित्र बनवाल. मित्रांमध्ये तुमची लोकप्रियता वाढेल. राजकीय लोकांशी जवळीक वाढेल. घरात शांतता राहिल. मानसिक ताकद उत्तम राहील. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ होईल. आनंदी व आशावादी रहाल. आजचा दिवस सामाजिक क्षेत्रात प्रगतीचे दार उघडेल. प्रवास सुखकर होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण आपणास अनुकूल राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. आपली कामे सहजपणे पूर्ण होतील.

धनु : अधिकाऱ्याशी वाद झाल्याने भविष्यात तुमचे नुकसान होईल. त्यामुळे सतर्क राहा. राजकीय क्षेत्रात तुमच्या इच्छेनुसार काम होईल. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत. दुपारनंतर विशेष उत्साही रहाल. आज कुटुंबातील वाद संपतील. नोकरदार लोकांना शत्रू अडचणीत आणतील. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येणार आहेत. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. आज प्रकृती नरम राहील. शारीरिकदृष्टया आळस आणि अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता आणि व्याकुळता राहील. व्यवसायात विघ्ने निर्माण होतील. नकारात्मक विचार दूर सारावे लागतील.

मकर : जीवनात नवीन ऊर्जा संचारेल. वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. नोकरीत रोजगाराच्या संधी मिळतील. दुपारनंतर तुमची मानसिकता सुधारेल. दुपारनंतर काहींना उत्साही वाटेल. कामाचा ताण मात्र असणार आहे. मालमत्तेच्या संबंधित प्रश्न आज सुटतील. स्त्रिच्या मदतीने आर्थिक लाभ होतील. प्रवासात काळजी घ्यावी. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. आज अचानकपणे खर्चाचे प्रसंग उदभवतील आणि त्यामुळं व्यावहारिक किंवा सामाजिक कार्यासाठी बाहेर पडावे लागेल. राग नियंत्रित ठेवावा.

कुंभ : धनप्राप्ती झाल्याने संपत्ती वाढ होईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागेल. हितशत्रूवर मात करणार आहात. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. दुपारनंतर काहींना मनस्ताप संभवतो. महत्त्वाच्या कामासाठी इतरांचे सहकार्य घेण्यात यशस्वी व्हाल. मित्रांसोबत फिरायला जाल. प्रवास शक्यतो टाळावेत. मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागणार आहे. आज खंबीर मन आणि आत्मविश्वासाने आपण प्रत्येक काम कराल. प्रवास-सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद व नवी वस्त्र परिधान करण्याचे प्रसंग येतील.

मीन : भविष्यात तुम्हाला फायदा होईल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. कामामुळे थकवा जाणवेल. आईसोबत वैचारिक मतभेद होतील. दुपारनंतर तुमची दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. वाहने सावकाश चालवावीत. रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात पार्टनरशीपमध्ये चांगला नफा मिळेल. मनोधैर्य कमी राहील. खर्च वाढतील. प्रवासात व वाहने चालविताना काळजी व दक्षता घ्यावी. मनोबल, आत्मविश्वास उत्तम राहील. शारीरिक स्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

March 25, 2026
Next Post

दसऱ्याला नारायण गडावर मराठ्यांचे तुफान उसळणार : मनोज जरांगे-पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रोटरी क्लब जळगाव ईलाईट पदग्रहण सोहळा उत्साहात

July 16, 2021

जिल्हा बँक निवडणूक : पहिल्याच दिवशी १२७ अर्जाची विक्री ; आ. चिमणराव पाटलांनीही केला अर्ज दाखल !

October 12, 2021

रत्नागिरीमध्ये आज मिमिक्री आर्टिस्टची सभा ; सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर डागली तोफ !

May 6, 2023

जून्या वादातून चौघांनी तरुणाच्या डोक्यात टाकला रॉड ; गुन्हा दाखल !

February 2, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group