TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा बँक निवडणूक : पहिल्याच दिवशी १२७ अर्जाची विक्री ; आ. चिमणराव पाटलांनीही केला अर्ज दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 12, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी १२७ अर्जाची विक्री करण्यात आली आहे. तसेच विद्यमान संचालक व बँकेचे माजी अध्यक्ष चिमणराव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. १८ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

जळगाव जिल्हा बँकेसाठी २१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी १२७ अर्जाची विक्री करण्यात आली असून, विद्यमान संचालक व बँकेचे माजी अध्यक्ष चिमणराव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी दिली.

READ ALSO

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

निवडणुकीत बंडखोरीसोबतच अनेक जण अर्ज दाखल करण्याची शक्यता

जिल्हा बँकेसाठी सोमवारपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यातच सर्वपक्षीय पॅनल झाल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न एकीकडे असताना दुसरीकडे या निर्णयामुळे अनेक जण नाराज झाल्याने या निवडणुकीत बंडखोरीसोबतच अनेक जण अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. त्याचाच प्रत्यय सोमवारी दिसून आला. एकाच दिवशी १२७ अर्जाची विक्री झाली असल्याने या निवडणुकीसाठी अनेकांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

सर्वपक्षीय पॅनलकडून चिमणराव पाटलांनी उमेदवारी सर्ज केला दाखल

बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक चिमणराव पाटील यांनी सर्वपक्षीय पॅनलकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी सोसायटी मतदारसंघातून हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पारोळा व एरंडोल मतदारसंघातून प्रत्येकी एक, असे २ अर्ज दाखल केले आहेत. यावेळी बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे, संचालक संजय पवार, भास्कर पाटील, डॉ. दिनकर पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य विजय पाटील, शेतकी संघाचे चेअरमन डॉ. राजेंद्र पाटील, संचालक राजेंद्र पाटील, व्यवस्थापक भरत पाटील, अनिल पाटील आदी उपस्थित होते. सर्वपक्षीय पॅनलबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी शिवसेनेकडून चिमणराव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून, जिल्हा बँकेसाठी तयारी सुरू केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post

धक्कादायक : जामनेरात व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अनेकांकडून उकळले पैसे ; पोलिसांनी केले 'हे' आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 मे 2025

May 6, 2025

भुसावळ : रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन भावांची फसवणूक !

March 22, 2024

आम्ही तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही : एकनाथ शिंदे

June 24, 2022

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

December 7, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group