TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, २३ डिसेंबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
December 23, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष: आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी आहे. धनलाभा बरोबरच दीर्घकालीन आर्थिक नियोजनही करू शकाल. आपले मन आज नाराज राहणार आहे. कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. आजचा दिवस मित्र आणि नातलगांसह आनंदात जाईल. जवळचा प्रवास होईल. मनोबल कमी राहील. काहींचा वेळ अनावश्यक कामात वाया जाण्याची शक्यता आहे. प्रवास नकोत.

वृषभ : आज आपण गोड वाणीमुळं इतरांना प्रभावित करू शकाल. तसेच त्यांच्याशी संबंधात सुसंवाद निर्माण करू शकाल. बैठका, चर्चा ह्यात सुद्धा आपणाला यश मिळेल. आपण आज आनंदी रहाल. आपल्या प्रियजनांसाठी वेळ देऊ शकाल. पचनसंस्थे संबंधी तक्रारी वाढून त्रास होईल. शक्यतो घरच्या खाण्याला प्राधान्य द्या. अभ्यासात गोडी वाढेल. आज आपल्याला मानसिक प्रसन्नता देणारा सुखद अनुभव मिळेल. काहींना आज अचानक धनलाभ होणार आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 ऑगस्ट 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑगस्ट 2026 !

मिथुन : आज आपलं मन द्विधा बनेल. जास्त हळवेपणा मनाला बेचैन करेल. आईविषयी अधिक भावनाशील व्हाल. बौद्धिक चर्चेचे प्रसंग येतील पण त्यात वादविवाद टाळावेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंदी व आशावादी रहाल. प्रवास सुखकर होणार आहेत. कौटुंबिक आणि स्थावर संपत्तीविषयी शक्यतो चर्चा टाळावी. आजची आपली सर्व कामे तसेच दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत.

कर्क : आजचा दिवस मध्यम फलदायी असला तरी आर्थिकदृष्टया लाभदायी आहे. खर्च मात्र वाढतील. सर्वदूर असणार्‍या लोकांचे निरोप येतील आणि व्यवहारातून लाभ होतील.जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामात आज आपण सुयश मिळवणार आहात. प्रवास सुखकर होतील. उत्तम भोजन प्राप्ती होईल. आज आपल्या मधुर वाणीने इतरांची मने जिंकाल. मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न रहाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

सिंह : आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आपले विचार समृद्ध होतील. आपल्या गोड बोलण्यामळं आपण फायदेशीर संबंध जुळवाल. व्यावसायिकदृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे. कौटुं‌बिक स्वास्थ्य लाभेल. प्रवास सुखकर होतील. आर्थिक लाभ होणार आहेत. आज आपल्याला अनपेक्षितपणे एखादी वार्ता समजेल. सुख, आनंद मिळेल. चांगल्या बातम्या समजतील. आनंददायी प्रवास होईल. कुटुंबात आनंदी वातावरण राहणार आहे.

कन्या : आज आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अविचारी वर्तनाने अडचणीत याल. एखादा अपघात संभवतो. अचानकपणे खर्चात वाढ होईल. प्रवास सुखकर होतील. तुमचे मनोबल आज उत्तम असणार आहे. व्यावसायिक व्यक्तींशी मतभेद होतील. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. वाद टाळावेत.तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. मानसिक स्वास्थ्य चांगले राहणार आहे. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील.

तुळ : नोकरी-व्यवसायात फायदा होईल, मित्रांचा सहवास घडेल. त्यांच्यासह निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याचे बेत ठरतील. विवाहोत्सुक व्यक्तींना योग्य जोडीदार मिळेल. आज आपला धार्मिक गोष्टींकडे कल राहील. मानसिक दुर्बलता जाणवेल. प्रवास शक्यतो टाळावेत. भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. वाहने चालविताना विशेष दक्षता घ्यावी. आज आपल्याला आर्थिक बाबतीत काळजी घ्यावी लागेल.

वृश्चिक : आजचा दिवस शुभ फलदायी आहे. योग्य प्रकारे आर्थिक नियोजन कराल. इतरांच्या सहकार्यासाठी प्रयत्न कराल. प्रत्येक कामात यश मिळेल. व्यापार विषयक योजना आखाल.आर्थिक कामात सुयश लाभेल. आज आपण आपल्या प्रियजनांसाठी वेळ देऊ शकणार आहात. काहींना अचानक धनलाभ होईल. दिवस आनंदात जाईल. व्यापारा निमित्ताने प्रवास घडतील. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. मनोबल उत्तम राहील. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील.

धनु : आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. बौद्धिक कार्यासाठी मात्र दिवस शुभ आहे. लेखन अथवा साहित्य विषयक कार्य व्यवस्थित पार पडेल. प्रवास सुखकर होतील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. सरकारी कामात प्रतिकूलता जाणवेल. शरीरास थकवा जाणवेल व मनःस्थिती पण ठीक राहणार नाही. सार्वजनिक कामात सहभाग वाढेल. तुमचा प्रभाव राहील.

मकर : आज अनेक विचारांमुळं मानसिक थकवा जाणवेल. मनातील संताप आवरण्याच्या प्रयत्नात काही अनिष्ट घडणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची अपेक्षित प्रगती होईल. मनोबल उत्तम राहील. मानसिक ताकद वाढणार आहे. आनंदी रहाल. चोरी, अवैध काम, निषेधार्ह काम व नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हितावह राहील. वाणीवर संयम ठेवावा लागेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.

कुंभ : आज व्यापार्‍यांना उज्ज्वल भविष्य आहे. भागीदारीसाठी अनुकूल दिवस आहे. साहित्यिक, कलाकार, कारागिर आपल्या कलेला वाव देऊ शकतील. आज तुमची मानसिकता नकारात्मक राहणार आहे. कामाचा ताण व दगदग जाणवेल. प्रवास आज नकोत. वाहने चालविताना काळजी घ्यावी. आदर मिळेल. मेजवानी, सहल ह्यातून मनोरंजन होईल. दांपत्य जीवनाचा भरपूर आनंद मिळेल. आज आपल्याला मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे.

मीन: बौद्धिक चर्चेचे प्रसंग येतील पण त्यात वादविवाद टाळावेत. कौटुंबिक आणि स्थावर संपत्तीविषयी शक्यतो चर्चा टाळावी. आज शक्यतो प्रवास टाळा. आनंदी व आशावादी रहाल. प्रवास सुखकर होतील. दैनंदिन कामात आज आपल्याला सुयश लाभणार आहे. आपले मनोबल व आत्मविश्वास आज विशेष असणार आहे. नोकरी-व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आर्थिक लाभ होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 ऑगस्ट 2026 !

August 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑगस्ट 2026 !

August 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 जुलै 2026 !

August 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 ऑगस्ट 2026 !

August 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑगस्ट 2026 !

August 3, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
Next Post

लग्न जुळले, साखरपुडा झाला, नंतर घडलं भलतंच ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : पेव्हर ब्लॉकच्या कामात दीड लाखांचा अपहार ; तत्कालीन उपअभियंत्यासह चार अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा !

August 25, 2022

चोरट्यांनी मारला गरोदर महिलांच्या आहारावर डल्ला ; मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल!

September 10, 2022

कोरोनाविरोधातील लढा अद्यापही कायम, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या गाईडलाइन्स जाहीर

November 25, 2020

रस्त्यांच्या कामांनी साधला जातोय नशिराबादाचा सर्वांगीण विकास : ना. गुलाबराव पाटील

November 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group