TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, 28 ऑगस्ट २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
August 28, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : लव्ह लाईफमध्ये नवीन ऊर्जा मिळेल. छो़ट्या गोष्टीवरुन कुटुंबातील वातावरण बिघडू शकते. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. जिद्दीने कार्यरत राहाल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल. उत्तम वाचन कराल. जुन्या प्रश्नांची उकल होईल. आवडते पदार्थ चाखाल.

वृषभ : नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. भावंडांशी समन्वय साधा. विरोधकांचे मतांवर वाद होऊ शकतात. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल. कुटुंबात आज गोडधोड जेवणाचा बेत ठरेल. आर्थिक कामात सुयश लाभणार आहे. कठोर परिश्रम केल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. उत्पन्नात काही प्रमाणात वाढ होईल. काहींना आज धनलाभ संभवतो. प्रवास सुखकर होतील. कुटुंबासमवेत दिवस चांगला जाईल. आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

मिथुन : कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहिल. सहकाऱ्यांच्या मदतीने काम वेळेवर पूर्ण कराल. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. आपल्याला गेले दोन दिवस जाणवत असणारी अस्वस्थता आज कमी होणार आहे. आर्थिक स्थितीवर भार पडले, हुशारीने पैसे खर्च करा. दैनंदिन तसेच इतर रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात. जोडीदाराचे कौतुक केले जाईल. तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल. बौद्धिक चुणूक दाखवण्याची संधी मिळेल.

कर्क : नोकरदार लोकांना करिअर संबंधित चांगला प्रस्ताव मिळेल. भावंडांसोबत चांगला वेळ घालवाल. मानसिक अस्वस्थता राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. व्यवसायात कोणताही निर्णय घेतल्यास फायदेशीर राहिल. दैनंदिन व्यापाऱ्यांना नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. मनोबल कमी असल्याने आज आपले कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. वेळ वाया जाईल. मनातील इच्छेपुढे इतर गोष्टी गौण मानाल. मनासारखी खरेदी कराल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील.

सिंह : बोलण्यात आणि वागण्यात संतुलन राखा. व्यवसायात कोणतीही जोखीम घ्यायची असेल तर घेऊ शकता. आर्थिक लाभ होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. राजकीय पक्षाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. उत्पन्न आणि खर्चात समतोल राखावा. बौद्धिक अंदाज अचूक ठरतील. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. मित्रांकडून अनपेक्षित लाभ होतील. स्वप्नातून जागे व्हा. कामाचा आवाका लक्षात घ्या. थोडावेळ स्वत:साठी राखून ठेवा.

कन्या : कुटुंबातील वातावरण सामान्य राहिल. आरोग्य नरम-गरम असेल. आज आपला सर्वत्र प्रभाव असणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. तुम्हाला तुमच्या नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. ऑफिसमधील अपूर्ण काम करण्यासाठी वेळ काढाल. आईसाठी भेटवस्तू खरेदी करु शकता. प्रवास सुखकर होणार आहेत. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. अति श्रमाचा ताण जाणवेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. व्यावसायिक खर्चाची चिंता मिटेल.

तुळ : अनेक दिवसांपासून सुरु असलेले आर्थिक संकट आज कमी होईल. मुलांच्या शिक्षणावर पैसे खर्च कराल. तुमचे मनोबल वाढेल. गेले दोन दिवस असणाऱ्या मानसिक अस्वस्थतेमुळे रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात. आज नवीन प्रॉपर्टी घेण्यासाठी दिवस चांगला नाही. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल. प्रवास सुखकर होतील. गुरुकृपा लाभेल. चांगल्या कामासाठी प्रवास होतील. लोकांमध्ये प्रसिद्ध व्हाल. झोपेची तक्रार जाणवेल. कामात स्त्रियांची मदत होईल.

वृश्चिक : आज मुलांना चांगले काम करताना पाहून आनंद होईल. कार्यक्षेत्रात गुंतवणूक केल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिल. मनोबल कमी राहील. तुम्हाला आज एखादी चिंता सतावणार आहे. भावनिक दडपण राहील. स्वास्थ्य कमी लाभेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. प्रवास आज नकोत. संसर्गजन्य विकारांपासून सावध रहा. अधिकारी वर्गाची गाठ पडेल. काही मोठ्या लोकांच्या संपर्कात याल.

धनु : धार्मिक कार्यात पैसे आणि वेळ खर्च कराल. तुमचे सामाजिक वर्तुळ विस्तारलेले राहिल. उत्साही राहाल. तुमची मानसिकता आज सकारात्मक असणार आहे. अनेक कामे तुम्ही मार्गी लावणार आहात. प्रवास सुखकर होतील. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करत असाल तर फायदा होईलय वैवाहिक जीवनात गोडवा कायम राहिल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. शारीरिक व्याधींकडे दुर्लक्ष नको. गरजूंना मदत कराल. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल.

मकर : इच्छुकांसाठी लग्नाचे स्थळ येईल. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते. प्रेम जीवनात नवीन उत्साह अनुभवाल. खर्च वाढणार आहेत. आज आपले कामामध्ये लक्ष लागणार नाही. मानसिक नैराश्य जाणवेल. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी व्यवसायात बदल कराल. कोणत्याही बाबतीत अतिउत्साहीपणा नको. नवीन कामासंदर्भात बोलणी होतील. जुन्या मतांना बाजूला सारा. अति विचार करणे टाळा. मेहनतीचे योग्य फळ मिळेल.

कुंभ : भावाच्या मदतीने कौटुंबिक व्यवसायात सुरु असलेल्या अडचणी दूर होतील. तुमचे बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होणार आहे. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करणार आहात. प्रवास सुखकर होतील. आर्थिक स्थिती चांगली असल्याने व्यापाऱ्यांना फायदा होईल. शत्रूमुळे अडचणींना सामोरे जावे लागते. प्रियजन व जुने मित्र-मैत्रिणी भेटल्याने आनंदी होणार आहात. अति तिखट पदार्थ खाऊ नका. शिस्तीचा अतिरेक करू नका. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल. भागिदारीतून चांगली कमाई होईल.

मीन : वेळेचा सदुपयोग करा. सासरच्या लोकांसोबत नाते दृढ होईल. वडिलांच्या मार्गदर्शनाने कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी दूर होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुम्ही आज आशावादी राहणार आहात. नोकरी व व्यवसायातील अपेक्षित कामे पूर्ण होणार आहेत. कामामुळे अधिकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतात. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका. फार गरज असेल तरच प्रवास करावा. वाहन चालवताना सावधानता बाळगा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

March 17, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मार्च 2026 !

March 13, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात बदली होवून आलेल्या २० उपनिरीक्षकांना मिळाल्या पदस्थापना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर यांचा भाजपाला रामराम ; तेलंगणाचे अर्थमंत्री ना.हरीश राव यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये प्रवेश !

July 10, 2023

जळगावात चॉपरच्या धाकावर मोबाईल हिसकावला ; तिघांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक

November 18, 2020

पोटच्या मुलानेच केला आईचा निर्घृण खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

November 3, 2023

मृत्यूशी मला मैत्री करायची आहे ; चिठ्ठी लिहून आठवीच्या वर्गातील विद्यार्थिनीची आत्महत्या !

April 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group