TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात बदली होवून आलेल्या २० उपनिरीक्षकांना मिळाल्या पदस्थापना !

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आदेश !

vijay waghmare by vijay waghmare
August 28, 2024
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वेगवेगळ्या जिल्ह्यातून बदली होऊन आलेल्या व जिल्ह्यात बदलीपात्र असलेल्या पोलिस उपनिरीक्षकांच्या बदलीसह त्यांना पदस्थापना देण्यात आली. अशा २० उपनिरीक्षकांचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले. यामध्ये सर्वाधिक तीन उपनिरीक्षक हे जळगाव शहर पोलिस ठाण्याला मिळाले आहेत.

जिल्हा पोलिस दलात प्रशासकीय तसेच जळगाव जिल्ह्यात परिक्षेत्रांतर्गत सार्वत्रिक बदल्यांमधे जळगाव जिल्ह्यात नव्याने पोलिस उपनिरीक्षक हजर झाले. त्यात २० उपनिरीक्षकांना विविध पोलिस ठाण्यात नेमणूक दिली आहे. या अधिकाऱ्यांना तत्काळ पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश दिले आहे.

READ ALSO

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

याठिकाणी झाली नेमणूक
दीपाली पाटील- महिला तक्रार निवारण कक्ष, मंगला पवार अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकारी कक्ष, शांताराम पाटील- दहशतवाद विरोधी पथक, काशिनाथ कोळंबे डायल ११२, नियंत्रण कक्ष, हिरालाल ठाकरे जळगाव शहर, अण्णासाहेब फोडसे जळगाव शहर, राजू जाधव जळगाव शहर, युवराज बागुल- अमळनेर, महेंद्र पाटील नियंत्रण कक्ष, रामदास गांगुर्डे वरणगाव, विजय देवरे चोपडा शहर, मधुकर उंबरे – पाळधी दूरक्षेत्र, हिरामण महाले धरणगाव, संजय राऊत- नशिराबाद, प्रवीण परदेशी चाळीसगाव ग्रामीण, दत्तू खुळे कासोदा, राजेंद्र महाले नियंत्रण – कक्ष, मंगेश दराडे भुसावळ तालुका, ज्ञानेश्वर धात्रक – मुक्ताईनगर, मोहम्मद शेख फत्तेपूर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
Next Post

पुलासाठी केलेल्या खड्ड्यात शेतकऱ्याचा बुडून मृत्यू; ग्रामस्थांचा संताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुकानदाराच्या नावे बनावट ईमेल आयडी तयार करून महिलांच्या अंतर्वस्त्रांची होम डिलिवरी !

June 14, 2022

किशोर सोनवणे खून प्रकरण : मारेकऱ्यांच्या अटकेसाठी रास्ता रोको, पोलिसांवर गंभीर आरोप !

May 24, 2024

जळगाव जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात ६७६ कोटी जमा !

June 12, 2024

बीएचआर घोटाळा : विवेक ठाकरेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी टळली !

January 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group