TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२४ !

जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
July 29, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : नोकरदार लोकांना ऑफिसमध्ये कामाच्या दबावाला सामोरे जावे लागेल. तुमच्या जबाबदाऱ्या आज वाढतील. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो. दैनंदिन कामे पूर्ण होणार आहेत. महत्त्वाच्या गाठीभेटी घेऊ शकाल. आजचा दिवस तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल. कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण राहील. सौख्य लाभेल. आज तुम्ही केलेल्या कोणत्याही कामाचं कौतुक होऊ शकतं.

वृषभ : सर्व नियोजित कामे पूर्ण होताना दिसतील. राजकारणाच्या दिशेने काम करणाऱ्यांना विरोधकांना सामोरे जावे लागेल. दुपारनंतरचा दिवस आपणाला विशेष अनुकूल आहे. मानसिक अस्वस्थता कमी होईल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. आज तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येईल. चिकाटीने कार्यरत राहाल. खर्चाचे प्रमाण कमी होणार आहे. शेतीची कामं करणाऱ्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

मिथुन : आज कामात बॉसकडून प्रशंसा होईल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील. स्वास्थ्य कमी राहील. कामाचा ताण व दगदग जाणवेल. दुपारनंतर अनावश्यक खर्च संभवतात. मानसिक अस्वस्थता राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. तुम्हाला मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमचे मनोबल वाढवण्यासाठी जास्त उत्साहाने काम करावे लागेल. महत्त्वाच्या गाठीभेटी नकोत. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या मागील कामांची यादी ठेवावी, कारण तुम्हाला त्याबाबत विचारलं जाऊ शकतं.

कर्क : तुमच्या व्यवसायासाठी काही निर्णय घ्याल. भविष्यात तुम्हाला फायदा होईल. आज व्यवसायात कोणावरही विश्वास ठेवू नका. उत्साही व आनंदी राहणार आहात. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो. आर्थिक कामे मार्गी लागतील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. आज शुभ कार्यात तुमची रुची वाढेल. बौद्धिक प्रभाव राहील. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी सामान्य असेल. आज तुम्हाला व्यवसायातून चांगला नफा मिळेल.

सिंह : विरोधकांचे डावपेच अयशस्वी होतील. तुमची सर्व काम वेळेवर पूर्ण होतील. सांसारिक सुखसोयींवर पैसे खर्च होऊ शकतात. चिकाटी वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. कामे मार्गी लागतील. हितशत्रुवर मात करू शकाल. आज तुमचे काम पूर्ण होईल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव असणार आहे. डोळ्यांशी संबंधित समस्या तुम्हाला जाणवू शकतात, त्यामुळे कोणत्याही प्रकारे निष्काळजी राहू नका.

कन्या : बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या गोष्टी आज तुम्हाला मिळतील. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. मनोबल कमी असणार आहे. दुपारनंतर तुमचा उत्साह वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास शक्यतो टाळावेत. वादविवादात सहभाग नको. धार्मिक कार्यात लक्ष केंद्रित कराल. ज्येष्ठांचा सेवा कराल. शुभ कार्यात पैसे खर्च कराल. ज्यामुळे मनात आनंदाची भावना राहील. कामाचा ताण व दगदग राहणार आहे. किरकोळ व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो.

तुळ : आज कठोर परिश्रम करुन उत्पन्न कमी आणि पैसे जास्त खर्च होतील. विनाकारण धावपळ केल्याने मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या त्रस्त असाल. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी पूर्ण करावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आज तुमची धावपळ होईल तसेच पैसे खर्च होतील. दुपारनंतर काहींना अडचणींचा सामना करावा लागेल. जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा कमी मेहनत केली तर तुम्हाला यश मिळणार नाही.

वृश्चिक : तुमचे काम प्रामाणिकपणे आणि समर्पणाने कराल. भविष्यात तुम्हाला फायदा होईल. वरिष्ठ अधिकारी तुमची आज प्रशंसा करताना दिसतील. अस्वस्थता कमी होईल. दुपारनंतर आजचा दिवस तुम्हाला अनुकूल असणार आहे. कामे मार्गी लावू शकाल. प्रवास सुखकर होतील. आज नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर नाराज होऊ शकतात आणि तुमचे विरोधक याचा फायदा घेऊ शकतात.

धनु : मित्रांच्या मदतीने काम पूर्ण होईल. नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. मित्रांकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. मनाबेल व आत्मविश्वास कमी राहणार आहे. दुपारनंतर काहींचा अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. आज व्यवसायातील कामे पूर्ण होताना दिसतील. शत्रू बलाढ्य होतील. अतिरिक्त कामे करावी लागतील. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार नाही.

मकर : मालमत्तेशी संबंधित कोणतेही प्रकरण चालू असेल तर अधिकाऱ्याच्या मदतीने सोडवाल. दुपारनंतर अपेक्षित गाठीभेटी पडतील. आनंदी व आशावादी राहाल. प्रसन्नता लाभेल. चिकाटी वाढेल. प्रियजन भेटतील. आज उच्च अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळू शकेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. विविध लाभ होतील. आज तुम्ही मोठ्या कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू देऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि तिथे नोकरीही मिळू शकते.

कुंभ : कुटुंबात अनेक दिवसांपासून सुरु असलेला वाद संपेल. पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला असेल. जिद्दीने कार्यरत राहाल. चिकाटी वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत स्वास्थ्यकर असणार आहे. आजच्या व्यवसायात देवी लक्ष्मीची कृपा असू शकते. ज्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रवास सुखकर होतील. आज व्यावसायिकांनी आपल्या पैशाच्या व्यवहाराबाबत थोडं सावध राहिलं तर बरं होईल.

मीन : व्यवसायात जास्त पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर भविष्यात फायदा होईल. चिकाटी वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहाल. अस्वस्थता कमी होईल. महत्त्वाची आर्थिक कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. आज तुम्हाला लाभाचे संकेत मिळतील. ज्यामुळे सभोवतालचे वातावरण आनंदी राहिल. काहींना गुप्त वार्ता समजतील. तेल आणि रसायन व्यापाऱ्यांची विक्री वाढेल आणि त्यांना अपेक्षित नफा मिळण्याची दाट शक्यता आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
Next Post

खळबळजनक : लोहमार्गालगत आढळले दोन तरुणांचे मृतदेह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बंजारा लोकगीतांवर ठेका धरत बंजारा समाज बांधवां सोबत रोहिणी खडसे यांनी साजरे केले धुलीवंदन !

March 25, 2024

धक्कादायक : वाघरे जंगलात तरूण कारसह जळून खाक

December 31, 2021

नारायण राणेंना कायद्यानुसार अटक करण्याची प्रक्रिया सुरू : पोलीस आयुक्त दीपक पांडेय

August 24, 2021

पाळधी येथे घरातून ३० हजारांचे दोन मोबाईल लंपास ; पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

May 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group