मेष : धावपळ करावी लागेल. जोडीदाराला वेळ न दिल्यामुळे रागावू शकता. कामाचा ताण व दगदग कमी होईल. तुमचा उत्साह वाढविणारी घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहिल. गेले दोन दिवस जाणवत असणारी अस्वस्थता संपेल. काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो.
वृषभ : कुटुंबाकडूम सरप्राईज पार्टीची योजना केली जाईल. मित्रांसोबत वेळ घालवाल. निरुत्साही रहाणार आहात. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. आज सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळेल. एखादी अनपेक्षित अडचण आल्याने गांगरून जाल. प्रवास नकोत.
मिथुन : व्यवसायात अधिक गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर पैसे घ्यावे लागतील. उत्साह वाढेल. खर्च कमी होतील. मनोबल व आत्मविश्वास यांच्या जोरावर कार्यरत राहणार आहात. आज राजकारणाच्या दिशेने काम करणाऱ्यांना मोठे यश मिळेल. वैवाहिक सौख्य लाभेल. प्रवासाचे योग येतील. आरोग्य सुधारेल.
कर्क : आर्थिक बाबीत जोखीम घेतल्याने भविष्यात फायदा होऊ शकतो. कोणाचीही दिशाभूल करु नका त्यामुळे भविष्यात नुकसान होईल. प्रवासाचे नियोजन शक्यतो नको. अनपेक्षित अडचण येईल. कामे रेंगाळत असल्याने कंटाळा येईल. बोलण्यात गोडवा ठेवा. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील. खर्च वाढतील.
सिंह : मालमत्तेशी संबंधित वाद सुरु असतील तर त्यात निराशा वाटू शकते. प्रियजनांचा सहवास लाभेल. तुमचे मन आनंदी राहील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. आज कोणतेही काम उत्साहाने पूर्ण कराल त्यात यश मिळेल. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. व्यवसायात नवीन डील फायनल करुन मोठा फायदा मिळेल. बौध्दिक प्रभाव राहील. तुमचे अंदाज अचूक ठरतील.
कन्या : कौटुंबिक व्यवसायात जोडीदाराच्या सल्ल्याची आवश्यकता भासेल. ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. तुम्ही आज अत्यन्त सकारात्मक पणे वागणार आहात. आज तुम्हाला व्यवसायात प्रचंड नफा होऊ शकतो. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल उत्तम राहील. मानसन्मान लाभेल.
तुळ : कुटुंबातील सदस्यांना वेळ न दिल्याने मुले रागावतील. शेजारच्यांशी वाद घालणे टाळा. नातेवाईक भेटणार आहेत. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. तुमचे कार्यक्षेत्र उत्तम राहील. आज तुमची सामाजिक कार्यात रुची वाढेल. पैसे खर्च कराल. जिद्दीने कामे पूर्ण कराल. प्रवासाचा ताण येईल. मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाणार आहात.
वृश्चिक: नोकरी करणाऱ्या लोकांची पदोन्नती किंवा पगारवाढ होईल. ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. आनंदी राहणार आहात. दैनंदिन कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळेल. प्रवास होणार आहेत. अचानक धनलाभाची शक्यता आहे.
धनु : तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्याने मन आनंदी असेल. आरोग्य सुधारेल. मनोबल वाढविणारी घटना घडेल. मानसिकता सकारात्मक राहील. आज कामात सन्मान मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामे यशस्वी होणार आहेत. गेले दोन दिवस रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत. अनुकूलता राहील.
मकर : वडिलांच्या मदतीने समस्येवर तोडगा काढण्यात यशस्वी व्हाल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. मनोबल कमी राहणार आहे. प्रवासात काळजी घ्या. अडचणींना सामोरे जावे लागेल. कामे रखडण्याची शक्यता आहे. आज कुटुंबात समस्या उद्भवू शकतात. तुम्ही तणावाखाली राहाल. आरोग्याची काळजी घ्यावी. मानसिकता नकारात्मक राहील.
कुंभ : बुद्धी आणि विवेकाने घेतलेल्या निर्णयांमध्ये यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी सन्मान मिळेल. आर्थिक लाभ होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. बौद्धिक प्रभाव राहील. कामाचा ताण राहील. महत्त्वाचे निर्णय घ्याल. आजचा दिवस व्यावसायिक योजनांमध्ये अपयशी ठरेल. अनपेक्षित गाठीभेटी पडतील. काहींना विविध लाभ होतील.
मीन : वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. कुटुंबात तुमची प्रतिष्ठा वाढेल. सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष अनुकूलता लाभेल. प्रवासाचे योग येणार आहेत. मनोबल वाढणार आहे. भावासोबत काही वाद होतील. अपेक्षित गाठीभेटी पडणार आहेत. तुमचा सर्वत्र प्रभाव असणार आहे.