TheClearNews.Com
Friday, June 27, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ६ सप्टेंबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
September 6, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : चांगले कामही बिघडू शकते. नोकरी व्यवसायात कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केल्यास नुकसान होईल. अनावश्यक कामात वेळ वाया जात असल्याने आपली चिडचिड होणार आहे. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. आज कोणताही निर्णय घाईने घेऊ नका, अन्यथा तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. प्रवासाचे योग येणार आहेत मात्र प्रवासात काळजी घ्यावी. वाहने सावकाश चालवावित. आज जर तुम्हाला एखाद्या शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

वृषभ : तुमच्यात अहंकाराची भावना जागृत होईल. तुमच्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीला महत्त्व देणार नाही. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभणार आहे. प्रवासात सौख्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. आपल्याला विविध लाभ होणार आहेत. आज समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तुम्ही काम केले नाही तरी व्यक्तीमत्त्व उंचावेल. काहींना प्रियजन भेटल्याने आनंद होणार आहे. सौख्य लाभेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, व्यापाराच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, दिवसेंदिवस तुमचा व्यवसाय वाढत जाईल.

READ ALSO

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 27 जून 2025 !

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार…

मिथुन : आज तुम्ही व्यावहारिक राहाल. उच्च वर्गातील लोकांशी संपर्कात आल्यामुळे अभिमान येईल. मनोबल उत्तम राहील. कामे यशस्वी होणार आहेत. प्रवासात आनंददायी घटना घडेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आज कामात दिवस यशाचा असेल. यशाचा संबंध पैशांशी जोडू नका, अन्यथा दु:खी राहाल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. आज तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतील. आज तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे.

कर्क : धार्मिक कार्यात तुमची भक्ती राहिल. दानधर्म करण्याची संधी मिळेल. भविष्यात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात फायदा मिळेल. मानसिकता सकारात्मक असल्याने आज आपण अनेक कामे यशस्वी करणार आहात. मनोबल उत्तम राहील. वाणीवर नियंत्रण ठेवा. पोटाशी संबंधित विकार होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला सुसंधी व प्रसिद्धी लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील. तुम्ही आज नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर दिवस त्यासाठी चांगला असेल.

सिंह : कोणतेही काम करायचे ठरवले तरी त्यात अडथळे येतील. सरकारी किंवा इतर आर्थिक कारणांमुळे काम रखडेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. काहींना अचानक धनलाभ होणार आहे. प्रवासाचे योग येणार आहेत. काम वेळेवर न झाल्याने व्यवहारांवर परिणाम होईल. कुटुंबातील सदस्याबरोबर आनंदात वेळ घालवणार आहात. नोकरी करणाऱ्यांसाठी आज ऑफिसमध्ये अनुकूल परिस्थिती राहील, त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात रस असेल. प्रेम जीवनातील लोक आज भविष्यातील योजनांबद्दल चर्चा करतील आणि आपल्या जोडीदाराची कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून देऊ शकतात.

कन्या : आरोग्य चांगले असले तरी आळस दूर होणार नाही. कामात दुपारनंतर गंभीर व्हाल. कामाच्या ठिकाणी नक्की यश मिळेल. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत. आज तुमचे मन विशेष आंनदी असणार आहे. भविष्यासाठी बचत कराल. नवीन व्यवसायात गुंतवणूक करणे शुभ ठरेल. इच्छा पूर्ण होण्यास विलंब होईल. तुम्ही इतरांना सहकार्य करण्यासाठी तत्पर रहाल. प्रवास सुखकर होणार आहेत. आज तुम्ही तुमच्या चैनीच्या वस्तूंवर थोडे पैसे खर्च करू शकता आणि कुटुंबातील सदस्यासाठी नवीन तंत्रज्ञान किंवा मोबाईल लॅपटॉप किंवा इतर गॅझेट खरेदी करू शकता.

तुळ : दिवसाच्या सुरुवातीला महत्त्वाच्या कामावर निर्णय घ्याल. कुटुंबाकील वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. नोकरी- व्यवसायात नशिबाची साथ मिळेल. आपल्यावर असणारा ताण आज स्वास्थ्य लाभू देणार नाही. अनावश्यक मनस्ताप संभवतो. छोट्या- छोट्या गोष्टींवर वाद घालणे टाळा. भविष्यात नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. प्रवासात काळजी घ्यावी. वाहने सावकाश चालवावीत. आज तुम्ही तुमच्या रागावलेल्या जोडीदाराला शांत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल.

वृश्चिक : कार्यक्षेत्रात जुन्या गोष्टींमुळे अडचणी येतील. विवेकबुद्धीमुळे परिस्थिती गंभीर होईल. व्यवसायात हुशारीने नफा कमवा. आपले स्वास्थ्य आपल्या हातात आहे, याची आपल्याला पूर्ण जाणीव होईल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आज तुमच्या व्यक्तिमत्वात विकास होईल. विचारपूर्वक कामे कराल. बोलण्यात गोडवा राहिल. दैनंदिन कामात आपल्याला सुयश लाभणार आहे. आज तुमचे आर्थिक अंदाज अचूक ठरणार आहेत. आज तुम्हाला तुमच्या भावा-बहिणींच्या मदतीने घरातील राहिलेली कामं पूर्ण करता येतील आणि आज तुम्हाला अडकलेले पैसे मिळण्याचीही शक्यता आहे.

धनु : स्वभावात अहंकार निर्माण होईल. परिस्थितीला विरोध करणार नाही. कामाच्या ठिकाणी मानसिक दडपण येईल. प्रवासात स्वास्थ्य लाभेल. आज आपण अनेकांना मदत करू शकणार आहात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आजचा दिवस प्रतिकूल राहिल. घरच्यांकडून विनाकारण ऐकावे लागेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुम्ही आपले विचार स्पष्टपणे मांडणार आहात. तुमची अध्यात्मिक साधना फळाला येईल. सामाजिक कार्यात रस घ्याल. गैरसमज, वितंडवादाची गाठोडी मागे टाकून पुढे जाल तर सुखी व्हाल.

मकर : शुभ कार्यात तुम्हाला मानसिक तणावापासून मुक्त राहावे लागेल. कामाच्या ठिकाणी कमी कष्टाने फायदा होईल. मनोबल उत्तम असणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. कामाचा ताण कमी होईल. घाईने निर्णय घेणे टाळा, आर्थिक लाभ उशीरा होतील. व्यवसाय वाढीसाठी प्रतिक्षा करावी लागेल. तुमच्यामध्ये असणारी जिद्द वाढणार आहे. तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी आपल्याला नक्की लाभेल. मित्र मैत्रिणींमधील वादविवाद संपुष्टात येतील. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्व कराल. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे.

कुंभ : मनातील इच्छांना मारल्याने आंतरिक दु:ख होईल. परोपकार आणि अध्यात्माच्या भावनेमुळे काम सोडून इतरांना मदत कराल. तुमच्यावर आज अनावश्यक मानसिक ताण असणार आहे. कामाचा व्याप मागे असेल, मात्र कामामध्ये लक्ष लागणार नाही. स्वभावात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न कराल. आज आपण शक्यतो महत्त्वाची कामे करु नयेत. खर्च वाढणार आहेत. इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल.

मीन : तुमचे मन उदास राहिल. तुमच्या लहरी वर्तनामुळे तुमच्या प्रियजनांसोबतच्या नात्यात कटुता येईल. धार्मित कार्यात श्रद्धा वाढेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. आपल्यावर असणारी जबाबदारी आपण योग्य रीतीने पार पाडू शकणार आहात. आज तुम्ही खूप अपेक्षा कराल. आर्थिक लाभ नक्कीच होतील. तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तिंच्या भेटी घडतील. कार्य पद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यास अनपेक्षीत लाभ होतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 27 जून 2025 !

June 27, 2025
चाळीसगाव

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार…

June 25, 2025
जळगाव

पाळधी गावात ३९ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !

June 25, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 जून 2025

June 25, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2025

June 24, 2025
जळगाव

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ – पाळधीत ‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 23, 2025
Next Post

खडसेंनी श्रीराम पाटलांची माफी मागावी मगच इकडे यावे : डॉ. सतीश पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुजरात दंगलप्रकरणी तीस्ता सेटलवाड यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन !

September 2, 2022

वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने महिलेला चिरडलं (व्हिडीओ)

November 24, 2021

थुकरटवाडीत यंदा राजकीय वारे, “रोहित, माझ्या सगळ्या व्यक्तींना फोडू नका हो”; थुकरटवाडीत पंकजांचा टोला

December 11, 2020

गोदामातून चोरट्यांनी ४८ हजारांचा मुद्देमाल केला लंपास

May 28, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group