मेष : तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे. प्रिय व्यक्ती तुमच्यावर रागवू शकते. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक कामासाठी आजचा दिवस आपल्याला विशेष अनुकूल असणार आहे. कौटूंबिक जीवनातील मतभेद कमी होणार आहेत. आज तुम्हाला मुलांच्या भविष्याची काळजी सतावेल. आज आपल्याला स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे.
वृषभ : रिष्ठांच्या मदतीने त्यावर मात कराल. मालमत्तेसंबंधित काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. आपला उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. आपले मनोबल व आत्मविश्वास वाढेल. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता आता कमी होईल.तुमचे शत्रू नोकरी आणि व्यवसायात अडथळे निर्माण करतील. रखडलेली कामे पूर्ण करु शकणार आहात.
मिथुन : कुटुंबातील सदस्यांना दिलेले वचन पूर्ण कराल. कोणत्याही शुभ कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते. मानसिक अस्वस्थतेमुळे आज आपले कामामध्ये लक्ष लागणार नाही. प्रवास शक्यतो आज नकोत. आज आपल्याला काही अनावश्यक खर्च करावे लागणार आहेत. आज तुमची आवडती हरवलेली वस्तू मिळू शकते. ज्यामुळे आनंदी असाल. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहतील.
कर्क : तुम्हाला काही अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. वरिष्ठांचा सल्ला घ्या. तुम्हाला अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. काहीजण आज जुन्या आठवणींमध्ये रमणार आहेत. जुने मित्रमैत्रिणी भेर्टतील. आजचा आपला दिवस आनंदात जाईल. आज व्यवसायात अडचणी येतील. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होतील.
सिंह : मनात येणाऱ्या नकारात्मक ऊर्जांना दूर करा. आज भाग्य ७९ टक्के तुमच्या बाजूने असेल. तुमचा सर्वत्र प्रभाव असणार आहे. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल असणार आहे. आपले आरोग्य उत्तम राहिल. आज तुमच्या कौटुंबिक मालमत्तेबाबत वाद सुरु असतील ते संपतील. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल.
कन्या : तुमची चिंता वाढू शकते. काही समस्यांना सामोरे जाल. व्यवसायात बदल करण्याचा विचार कराल. आज आपले मनोबल वाढणार आहे. काहींना आज भाग्यकारक अनुभव येतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढविण्यासाठी आज आपण विशेष प्रयत्नशील रहाल. आज कामे उत्साहाने कराल. तुम्हाला समान परिणाम मिळतील. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे.
तुळ : फायदे-तोटे लक्षात घ्या. घरात नवीन ऊर्जा पाहायला मिळेल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. आपल्याला आज कसलेतरी मानसिक दडपण राहण्याची शक्यता आहे. कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नये. कामाचा ताण व दगदग राहील. आज प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांना नात्यात तडजोड करावी लागेल. आज आपण कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत.
वृश्चिक : एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होईल. वडिलांच्या आरोग्याबाबत चिंतेत असाल. आपले आरोग्य सुधारणार आहे. मन आनंदी राहील. उत्साहाने व नवीन उमेदीने आज आपण कामाला लागणार आहात. आज तुमच्या ऑफिसचे वातावरण चांगले असेल. मानसिक ताकद उत्तम राहील. प्रवसाकरिता आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे.
धनुः नोकरीच्या दिशेने काम करणाऱ्या लोकांना अपयशाचा सामना करावा लागेल. सरकारी नोकऱ्यांसी संबंधित लोकांची पदोन्नती होईल. काहींचा आज आराम करण्याकडे तर काहींचा मनोरंजनाकडे कल असणार आहे. विनाकारण अनावश्यक खर्च वाढणार आहेत. आज पैशांशी संबंधित समस्या येतील. प्रवासात व वाहने चालविताना आज आपण विशेष काळजी व दक्षता घ्यावी.
मकर : आज तुम्हाला शत्रूंपासून सावध राहावे लागेल. अधिकाऱ्यांसोबत चर्चा होईल. कौटुंबिक जीवनात वेळ घालवाल. आज आपण आपल्या प्रिय व्यक्तीसाठी आपला वेळ राखून ठेवणार आहात. काहींना विविध लाभ होणार आहेत. आज तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. आर्थिक कामात आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. मानसिक स्वास्थ्य लाभेल.
कुंभ : नातेवाईकांसाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. राजकीय घडामोडी वाढतील. आरोग्याबाबत जागरुक राहावे लागेल. तुम्ही आज विशेष आनंदी व आशावादी असणार आहात. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आज तुमच्या व्यवसायासाठी काही काम कराल ते पूर्ण होईल की, नाही याची चिंता सतावेल.तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवास सुखकर होणार आहेत.
मीन : तुमची आर्थिक परिस्थिती अस्थिर होऊ शकते. आज कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर मोठे नुकसान होईल. तुम्ही आपले कार्यक्षेत्र वाढविणार आहात. नवी दिशा सापडेल. आपल्याला हवी असणारी सुसंधी लाभणार आहे. प्रसिद्धी मिळेल. आज कोणाशी व्यवहार करत असाल तर काळजीपूर्वक करा, अन्यथा डोकेदुखी वाढेल. काहींना गुरुकृपा लाभणार आहे. तुमचा आत्मविश्वास आज विशेष राहील