TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रेल्वेत नोकरीची बनावट ऑर्डर ; एकाला १३ लाखात गंडवले !

vijay waghmare by vijay waghmare
April 3, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

रेल्वेत नोकरीची बनावट ऑर्डर ; एकाला १३ लाखात गंडवले !

जळगाव (प्रतिनिधी) मुलीला रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत वेळोवेळी पैसे उकळले. त्यानंतर रेल्वेचा बनावट आदेश पाठवून सेवानिवृत्त कर्मचारी गोकूळ युवराज पाटील (वय ६०, रा. पिंप्राळा) यांची १३ लाख रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. फसवणूक करणाऱ्या संजय नथ्थू कोळी (रा. जैनाबाद, जळगाव), राम नारायण नेवाडकर (रा. सिडको, नाशिक) व सतीश गोकूळ पाटील (रा. जुनोने, ता. अमळनेर) या तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून निवृत्त झालेले गोकूळ पाटील यांची मुलगी दीपाली हिचे अभियांत्रिकीचे शिक्षण झाले आहे. तिला नोकरी मिळावी या करीता सेवानिवृत्त कर्मचारी गोकुळ पाटील हे प्रयत्न करीत होते. मार्च २०२३ मध्ये त्यांचे त्यांचे भाऊ मधुकर पाटील यांनी त्यांचे मित्र संजय कोळी याच्याशी भेट घालून दिली. तुमच्या मुलीला नोकरी लावून देण्याविषयी कोळी याने पाटील यांना सांगितले. मात्र त्या करीता १३ लाख रुपये लागतील असे सांगितले. त्यानंतर अमळनेर तालुक्यातील जुनोने येथे राहणारा त्याचा मित्र सतिष पाटील याच्याशी देखील त्याने बोलणे करुन दिले होते. नोकरीच्या कामासाठी सतीश पाटील व गोकूळ पाटील यांनी नाशिक येथे राम नेवाडकर याची भेट घेतली असता त्याने मुलीला भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप सी या पदावर नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखविले. नंतर त्यासाठी १३ लाख रुपये देण्यासाठी वेळोवेळी फोन करून पैशाची मागणी केली होती.

ऑर्डर आल्यानंतर बँक खात्यासह रोखीने दिली रक्कम
टपालद्वारे नोकरीची ऑर्डर आल्यानंतर त्यामध्ये दि. ३० जून ते दि. ५ जुलै २०२३ दरम्यान संपूर्ण कागदपत्रांसह मुंबई येथे हजर राहण्याचे कळविण्यात आले. ऑर्डर मिळाल्यानंतर दि. १८ मे २०२३ रोजी सतीश पाटील याच्या खात्यावर पाच लाख व दि. २५ मे २०२३ रोजी मेवाडकर याच्या खात्यावर पाच लाख रुपये पाठविण्यासह सतीश पाटील याला रोख दोन लाख रुपये दिले.

पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने दिली पोलिसात तक्रार
फसवणुक करणाऱ्यांसोबत वेळोवेळी संपर्क साधला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. तसेच पैसे परत मागितले असता आज देतो, उद्या देतो, असे सांगू लागले. मात्र रक्कमही परत मिळत नसल्याने गोकूळ पाटील यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संजय कोळी, राम नेवाडकर, सतीश पाटील या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.नि. राजेंद्र गुंजाळ करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

निकृष्ट काम करणाऱ्यांच्या विरोधात माजी नगरसेवक भागवत चौधरी आजपासून आमरण उपोषणाला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Neal Browning receives a shot in the first-stage safety study clinical trial of a potential vaccine for COVID-19, the disease caused by the new coronavirus, Monday, March 16, 2020, at the Kaiser Permanente Washington Health Research Institute in Seattle. Browning is the second patient to receive the shot in the study. (AP Photo/Ted S. Warren)

देशभरात आजपासून लसीकरण; राज्यात पहिल्या दिवशी २८,५०० कोरोनायोद्ध्यांना लस

January 16, 2021

चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वे सेवेला सुरुवात

December 13, 2021

राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, शिवभोजन थाळी ‘पार्सल’ मिळणार

April 6, 2021

दूध का दूध, पानी का पानी करावे ; देशमुखांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

March 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group