TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ !

जाणून घ्या....कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
November 6, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : कोणाच्याही सल्ल्यानुसार वागू नका. वरिष्ठांकडून तुम्हाला ऐकावे लागेल. तुमच्या कार्यक्षेत्रातील अडचणी काही प्रमाणात कमी होणार आहेत. आपले मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. आज कामात सहकाऱ्यांशी सावध राहावे लागेल. व्यवसायानिमित्त काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. जिद्द वाढेल.

वृषभ : नवीन काम सुरु करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी चांगला दिवस असेल. पगार वाढ होऊ शकते ज्यामुळे आनंदी असाल. मानसिक उद्विग्नता राहणार आहे. अकारण चिंता करू नये. मनोबल कमी राहील. आज तुम्ही एखाद्या नातेवाईकाला मदत कराल. त्यांच्यासाठी पैशांची व्यवस्था कराल. महत्त्वाची कामे तसेच महत्त्वाच्या गाठीभेटी शक्यतो आज नकोत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 एप्रिल 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 01 एप्रिल 2026 !

मिथुन : जोडीदाराच्या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. कुटुंबातील लहान मुलांसोबत वेळ घालवाल. आरोग्य उत्तम राहील. आज तुम्ही उत्साहाने अनेक कामे यशस्वी करणार आहात. तुमच्या कामाची उचित दखल घेतली जाणार आहे. आज व्यावसायिक कामात तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव पडणार आहे.

कर्क : वरिष्ठांची मदत घ्याल, ज्यामुळे आर्थिक मदत देखील मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. अकारण एखादा मनस्ताप संभवतो. मनोबल कमी राहील. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. व्यवसाय करणाऱ्यांनी कोणावरही विश्वास ठेवू नका, नुकसान होण्याची शक्यता आहे. आज आपण शांत व संयमी राहावे. वादविवादात पडू नये. प्रतिकुलता जाणवणार आहे.

सिंह : मित्राच्या मदतीने तुम्ही पुढे जाल. शेजाऱ्यांशी वाद घालणे टाळा.संततीसौख्य लाभणार आहे. आज तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. आजची तुमची कामे तुमच्या मनासारखी पार पडणार आहेत. आज मुलांच्या लग्नातील अडचणी दूर होतील. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहिल. तुम्ही विशेष आनंदी राहाल. आर्थिक लाभ होतील.

कन्या : जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची इच्छा पूर्ण न झाल्यास तणाव निर्माण होईल. दैनंदिन कामे उत्साहाने पार पाडाल. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव असणार आहे. आज तुम्हाला ऑफिसमध्ये महत्त्वाचे काम सोपावले जाईल. तुम्ही आज महत्त्वाची कामे पूर्ण करणार आहात. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात.

तुळः तुम्हाला पैशांची आवश्यकता भासेल. कोणत्याही शारीरिक समस्या तुम्हाला त्रास देत असतील तर त्या वाढतील. आज तुम्ही एखाद्या समस्येबाबत तुमच्या नातेवाइकांबरोबर चर्चा कराल. मनोबल उत्तम राहील. काहींना अनपेक्षितपणे प्रवासाचे योग येणार आहेत. आज काम हाती घ्याल ज्यात यश मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल.

वृश्चिक : आईच्या आरोग्याच्या समस्या वाढतील. ज्यामुळे तुम्हाला धावपळ करावी लागेल. व्यवहार करताना अजिबात वितार करु नका.आजचे तुमचे आर्थिक नियोजन योग्य असणार आहे. महत्त्वाच्या गाठीभेटी पडणार आहेत. काहींना एखादी गुप्तवार्ता समजणार आहे. आज तुम्हाला सर्व कामे पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. तुम्ही आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकणार आहात.

धनु : कुठेतरी गुंतवणूक करत असाल तर पालकांचा सल्ला घ्या, अन्यथा तुमचे पैसे बडू शकतात. आजचे तुमचे नियोजन योग्य ठरणार आहे. तुम्हाला एखादी अपेक्षित सुसंधी लाभणार आहे. अनेकांशी तुम्ही सुसंवाद साधणार आहात. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करण्यासाठी दिवस चांगला राहिल. भागीदारीत फायदा होईल. तुमचे मन प्रसन्न राहील. नुकसानीची शक्यता.

मकर : उत्पन्न आणि खर्च लक्षात घेऊन काम करा. भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक आहे. मनोबल कमी राहील. आर्थिक व्यवहारात काळजी घ्यावी. आज तुमच्या घरी पाहुणे येतील, त्यामुळे अधिकचे पैसे खर्च करावे लागतील. तुम्ही आज कोणावरही अवलंबून राहू नये. विनाकारण एखादा मनस्ताप संभवतो.

कुंभ : व्यवसायासाठी नवीन डील फायनल करायची असेल तर विचार करुन निर्णय घ्या. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होणार आहे. अपेक्षित गाठीभेटी सफल होणार आहेत. आज तुम्हाला संयमाने वागावे लागेल, तरच यश मिळेल. तुमचे बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होणार आहे.

मीन : मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी मोठ्यांचा सल्ला घ्या. अन्यथा अडचणीत सापडाल. उत्साही राहणार आहात. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे नियोजन योग्य ठरणार आहे. सार्वजनिक कामात उत्साहाने सहभागी होणार आहात. आज तुम्ही आळशीपणामुळे मागे व्हाल ज्यामुळे नुकसान सहन करावे लागेल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण करू शकणार आहात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 एप्रिल 2026 !

April 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 01 एप्रिल 2026 !

April 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
Next Post

रोहिणीताई खडसेंना मताधिक्य देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला ही ओळख कायम ठेवा : रविंद्र भैय्या पाटिल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

योगींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा ; सुप्रिया सुळेंची मागणी

October 2, 2020

गुजरात दंगली कोणत्या सरकारच्या…?, सीबीएसई बोर्डाच्या प्रश्नावरुन गदारोळ ; सीबीएसई बोर्डाने मागितली माफी

December 2, 2021

खानदेशी कलाकार नाना माळी यांचे कोरोनाने निधन

April 18, 2021

रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी : राजेश टोपे

April 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group