TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार १५ एप्रिल २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 15, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : नोकरीत नवीन संधी मिळतील. भविष्यात फायदा होईल, अशा संधी नजरेच्या टप्यात येतील. आर्थिक आवक चांगली राहील. बौद्धिक चलाखी दाखवाल. तत्परतेने कामे कराल. आपल्या भावना उत्तम प्रकारे मांडाल. हसत खेळत कामे कराल. चिकित्सक नजरेने गोष्टी जाणून घ्या.

वृषभ : मित्र-मैत्रिणींना भेटण्याची संधी मिळेल. करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. जमिनीचे व्यवहार तूर्तास टाळावेत. प्रवासाचे बेत आखाल. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल. महत्त्वाचे कागदपत्रे तपासून पहावीत. चारचौघांत मिळून मिसळून वागाल.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : महत्त्वाची कामे सूर्यास्ताच्या नंतर हाती घ्या. काही कामे पुढे ढकलली तर बरे होईल. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो; मात्र व्यवहार जपून करा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. तरुण वर्गाशी मैत्री कराल. अधिकारी वर्गाची मदत मिळेल. मनातील सुप्त इच्छा पूर्ण होईल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. क्षणिक सौख्यात रमून जाल.

कर्क : महत्त्वाची कामे सूर्यास्ताच्या आत आटोपून घ्या. कामे रेंगाळत ठेवता कामा नये. रात्रीचा प्रवास शक्यतो टाळलेला बरे राहील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. एखाद्या उलाढालीत अचानक धनलाभ होऊ शकतो. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. निसर्ग सौंदर्याची ओढ वाढेल. सर्वांशी आनंदी वृत्तीने वागाल. वातविकाराचा त्रास संभवतो.

सिंह : फार दगदग होईल, अशी कामे करू नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विरोधकांकडे दुर्लक्ष करा. तुमच्या योजना इतरांना सांगत बसू नका. लोक त्यात विघ्ने आणण्याचा प्रयत्न करतील. सर्वांच्या कौतुकास पात्र व्हाल. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. घरगुती वापराच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. आवडते खाद्यपदार्थ खायला मिळतील. अनपेक्षित लाभाने खुश व्हाल.

कन्या : महत्वाचे निरोप येतील. मुलांची काळजी वाटेल, त्यांना योग्य मार्गदर्शन करा. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. परोपकाराची जाणीव ठेवाल. वैचारिक दृष्टिकोन सुधाराल. अंगीभूत कलेला पोषक वातावरण मिळेल. दिवस मजेत जाईल. प्रकृतीची हेळसांड करू नका.

तूळ : विविध ५ उपक्रमांची रेलचेल राहील. त्यात आपण व्यस्त राहाल. सतत जनसंपर्क राहील. लोकांच्या तुमच्याकडून जास्त अपेक्षा राहतील. त्यामुळे तुम्हाला स्वतः साठी वेळ देणे जमणार नाही. जुन्या कामातून लाभ संभवतो. कामे वेळेत पार पडतील. मानसिक द्विधावस्था टाळावी. मुलांच्या वागण्याकडे लक्ष द्यावे. जोडीदाराशी मतभेद संभवतात.

वृश्चिक : आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. इतरांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. आपण भले आणि आपले काम भले, असे धोरण ठेवा. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. प्रवासात सावधानता बाळगावी. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. अभ्यासू दृष्टिकोन ठेवाल. आशावादी दृष्टिकोन वाढीस लागेल. सर्वांना प्रेमळपणे आपलेसे कराल.

धनू : तुमचा सल्ला लोकांना पटेल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांना मदत करावी लागेल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. योग्य तर्कनिष्ठ बुद्धी वापराल. स्वत:चा मान राखून वागणे ठेवाल. उपासनेला बळ मिळेल. मुलांशी क्षुल्लक मतभेद संभवतात.

मकर : मनात आनंदी विचार राहतील. विविध प्रकारचे लाभ होतील. विविध क्षेत्रांत यश मिळेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. खाण्या- पिण्याची चंगळ राहील. एखाद्या कार्यक्रमाचे निमंत्रण येईल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. वाहन चालवताना सतर्कता बाळगावी. मन:शांतीसाठी ध्यानधारणा करावी. जवळचे नातेवाईक भेटतील. प्रेमप्रकरणातील घनिष्टता वाढेल.

कुंभ : महत्त्वाची कामे सूर्यास्ताच्या नंतर हाती घ्या. तोपर्यंत कामाची पूर्वतयारी करावी. निष्कारण पैशाची उधळपट्टी करू नका. लोकांनी भरीस पाडले तरी खर्चाच्या बाबतीत संयम बाळगण्याची गरज आहे. आततायीपणे निर्णय घेऊ नका. तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. तुमचे अंदाज अचूक ठरतील. मनातील नैराश्य बाजूस सारावे. प्रवासाचा योग येईल.

मीन : महत्त्वाची कामे सूर्यास्ताच्या आत आटोपून घेतलेली बरी. विविध प्रकारचे लाभ होतील. आर्थिक आवक चांगली राहील. लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याशी संवाद साधून महत्त्वाची माहिती कळेल. आपल्या मताबद्दल आग्रही राहाल. हसत खेळत कामे साधून घ्याल. जोडीदाराचे प्रेमळ सौख्य वाढेल. व्यावसायिक लाभणे खुश व्हाल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. (Today Rashi Bhavishya, 15 April 2023)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

खळबळजनक : साकरी-फेकरीदरम्यान जुन्या वादातून गोळीबार ; भुसावळचे दोन तरुण जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निराधार अवस्थेत सापडलेल्या बालकाच्या पालकांना आवाहन

December 1, 2021

काही माणुसकी आहे की नाही, तुम्ही राक्षस आहात का? ; आमदार गीता जैन यांनी लगावली हसणाऱ्या पालिका अभियंत्याच्या कानशीलात !

June 20, 2023

चिंताजनक : कोरोनाचा संसर्ग वाढतोय, मुंबईत १३ इमारती सील !

November 21, 2021

जैन हिल्स कृषिमहोत्सवामध्ये मिळतोय हायटेक शेतीचा मूलमंत्र : एस. एस. म्हस्के !

December 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group