TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार ८ एप्रिल २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 8, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : व्यवसायात मोठ्या उलाढाली फायदेशीर ठरतील. हाती पैसा खेळता राहील. नफ्याचे प्रमाण चांगले राहील. तुमच्या हातून चांगली कामे होतील. इतरांना मदत कराल. मनाची चंचलता जाणवेल. कुठल्याही गोष्टीचा फार ताण घेऊ नका. बोलण्यातून आत्मविश्वास दाखवाल. सर्व कामे तत्परतेने कराल. योग्य तर्क लावता येईल.

वृषभ : मित्र- मैत्रिणींना भेटण्याचीसंधी मिळेल. त्यांच्यासमवेत मजेत वेळ जाईल. मनावरचा ताण हलका होईल. पैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. फार विचार करू नये. चोरांपासून सावध रहा. अनाठायी खर्च होऊ शकतो. आवडीनिवडी वर अधिक भर द्याल. झोपेची तक्रार जाणवेल.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मात्र, अनावश्यक खर्च होईल. सहकारी तुमच्याकडून जास्त कामाची अपेक्षा करतील. मात्र, – तुम्हाला ते शक्य होणार नाही. चित्त एकाग्र करावे लागेल. मनावर कुठल्या तरी गोष्टीचा ताण राहील. तब्येतीची वेळेवर तपासणी करून घ्यावी. लहानांच्यात लहान होऊन रमाल. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.

कर्क : महत्वाच्या घडामोडी घडतील. आनंदवार्ता समजतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. विविध खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येईल. आर्थिक परिस्थिती भक्कम राहील. भावनेला आवर घालावा लागेल. पत्नीचे प्रभुत्व राहील. जोडीदाराला प्रगतीचा वाव आहे. कामात मित्रांचे सहकार्य लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

सिंह : नवीन ओळखी होतील. मित्र-मैत्रिणीना भेटण्याची संधी मिळेल. त्यांच्यासमवेत मौजमजा करता येईल. – आर्थिक देवाणघेवाण करताना खबरदारी घ्या. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. स्नायू धरणे यांसारखे त्रास संभवतात. वडीलधार्‍यांचा योग्य तो मान राखाल. प्रवासाची आवड पूर्ण होईल.

कन्या : तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळेल. जीवनसाथीशी किरकोळ कारणावरून वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. भावंडांची काळजी लागून राहील. कामात एकसूत्रता ठेवावी. घरगुती कामांचा बोझा उचलाल. मैदानी खेळाची आवड पूर्ण कराल. जोडीदाराबाबत गैरसमज करू नयेत.

तूळ : जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. तुमचे निरीक्षण फायदेशीर ठरेल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. काहीना भेटवस्तू मिळतील. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. घरात काही बदल करावे लागतील. स्थावरची कामे पुढे सरकतील. धार्मिक ग्रंथांचे वचन कराल. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा. भागीदारीतील लाभ उठवाल.

वृश्चिक : नोकरी व्यवसायात काहीतरी नावीन्यपूर्ण प्रयोग करून पाहिले जातील. त्यातून तुमचा फायदा होईल. नावलौकिक वाढेल. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. समाजात तुमचा गौरव होईल. तुमच्या कामाचा जोम वाढेल. धाडस करताना सारासार विचार करावा. कमी वेळात कामे पूर्ण करण्यावर भर द्याल. मनातील अकारण भीती बाजूस सारावी. भावंडांना मदत करावी लागेल.

धनू : मनावरील ताण कर्मी होईल. अनेक समस्या सुटतील. लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. जीवनसाथीशी वाद टाळा. चांगल्या लोकांच्या सहवासात याल. चांगल्या बातम्या कळतील. हातातील कामात यश येईल. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्यावे लागेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. वादविवादात भाग घेऊ नका. कोर्ट कचेरीची कामे निघतील.

मकर : नोकरीत अनुकूल वातावरण राहील. कामात उत्साह राहील. तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप पडेल. जीवनसाथीशी गैरसमजातून मतभेद होऊ शकतात, घरी जवळचे मित्र, नातेवाईक येतील. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. कामातील क्षुल्लक अडचणी दूर कराव्यात. प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. उत्साहाने कामे हाती घ्याल. उगाच चिडचिड करू नका.

कुंभ : नवनवीन संधी मिळतील. उत्पन्नाचे स्रोत वाळतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. कामाचे वेळापत्रक तयार करून त्यानुसार कामे करा. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. तुमच्यावर नवीन कामांचा भार पडेल. धैर्य व चिकाटी सोडू नका. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. इतरांना तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल.

मीन : एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. नवीन लोकांच्या ओळखी होतील. त्यामुळे तुमचा फायदा होईल. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून वागाल. कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पूर्ण कराल. हातातील कलेसाठी वेळ द्याल. घरगुती वस्तूंची खरेदी कराल. (Today Rashi Bhavishya, 8 April 2023)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : अजित पवार राष्ट्रवादीच्या सात आमदारांसह नॉट रिचेबल?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फडणवीसांना ओळखून तुम्हाला दुरुस्त व्हावं लागेल ; गुलाबराव पाटलांचा थेट पक्ष नेतृत्वालाच सल्ला

June 11, 2022

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १४ लाखापेक्षा अधिक कोरोना चाचण्या

July 24, 2021

भुसावळात गावठी पिस्टल व जिवंत काडतूसासह संशयित जाळ्यात !

March 20, 2024

ऑनलाईनला द्या फाटा, स्थानिक व्यापाऱ्यांना द्या प्राधान्य !

October 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group