TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १२ ऑक्टोबर २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 12, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. शारीरिक अशक्तपणा जाणवेल. आजचा दिवस प्रवासासाठी अनुकूल नाही. व्यवसाय करणाऱ्या लोकांना लवकरच मोठी संधी मिळेल. तुम्ही तुमच्या व्यवसायात अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे.

वृषभ : आज तुम्ही कोणाची जमीन किंवा इमारत खरेदी करणार असाल तर त्याची महत्त्वाची कागदपत्रे स्वतः तपासा. सरकारी कामात यश व फायदा मिळेल. संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल. व्यावसायिकांनी आपल्या कामात खूप सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. तुम्हाला मानसिक तणावाचाही सामना करावा लागू शकतो.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : प्रगतीच्या संधी येतील. झटपट बदलणारे विचार आपणास अडचणीत टाकतील. तूम्ही तुमच्या आयुष्यात एखादा मोठा निर्णय घेऊ शकता, ज्यासाठी तुमचे कुटुंबीयही तुम्हाला साथ देतील. व्यवसायिकांना आपल्या व्यवसायात फायदा होऊ शकतो. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्याला दिलेले वचन पूर्ण करण्यात व्यस्त असाल.

कर्क : काही महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही कमी अंतराच्या प्रवासालाही जाऊ शकता.विद्यार्थ्यांचे अभ्यासावर चित्त एकाग्र होणार नाही. धनखर्च वाढेल.व्यवसायिक आपल्या व्यवसायाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेऊ शकतात, जो त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असेल. आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडू शकते.

सिंह : आज तुम्हाला तुमच्या मनात नकारात्मक ऊर्जा येण्यापासून रोखावे लागेल. वडील व वडीलधार्‍यां कडून लाभ होईल. प्रकृतीची थोडी कुरकुर राहील. वैवाहिक जीवनात माधुर्याचा अनुभव येईल. ब्येतीच्या बाबतीत गाफील राहू नका. आज वाणीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

कन्या : जर तुम्ही व्यवसायात बदल करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. मानसिक व शारीरिक अस्वास्थ्य राहील. नोकर वर्गा कडून त्रास संभवतो. तुमच्या व्यवसायात काही अडचण आल्यास तुमच्या कोणत्याही मित्र किंवा नातेवाईकांकडून तुम्हाला खूप मदत मिळू शकते.

तूळ : जर तुमचा व्यवसायात किंवा घरात एखाद्याशी वाद झाला असेल तर तुम्हाला त्यात पडणे टाळावे. उत्पन्न वाढ संभवते. कामाच्या जागी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. कामाच्या वाढत्या ताणामुळे तुमचा मूड काहीसा चांगला नसेल. तसेच, कुटुंबीयांनाही तुम्हाला वेळ देता येणार नाही.

वृश्चिक : एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होईल. आज तुम्ही तुमच्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल चिंतेत असाल. येणी वसूल होतील. संततीच्या समाधान कारक प्रगतीचा आनंद मिळेल. जर तुम्हाला संगणकाशी संबंधित नवीन अभ्यासक्रम करायचा असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल.

धनू : सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोकांनाही आज पदोन्नती मिळेल, ज्यामुळे त्यांना आनंद होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद – विवाद केल्याने हानी होण्याची शक्यता आहे. जे लोक बराच काळ बेरोजगार होते त्यांना रोजगाराच्या संधी मिळू शकतात. नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.

मकर : कौटुंबिक जीवनात, आज तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुलांसोबत वेळ घालवाल, ज्यामुळे मुले देखील आनंदी राहतील. औषधोपचारावर पैसा खर्च होईल. व्यापारात भागीदारांशी मतभेद वाढतील. ज्या लोकांना राजकारणात करिअर करायचे असेल त्यांना यश मिळेल. व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्हाला खूप यश मिळेल.

कुंभ : ज काम करणार्‍या लोकांना त्यांच्या शत्रूंपासून सावध राहावे लागेल. भागीदारांशी चांगले संबंध राहतील. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा व नावलौकिक मिळेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करत असाल तर व्यवसायात पहिल्या दिवसापासूनच सतर्क राहा, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.

मीन : आज जर तुम्ही आर्थिक संबंधित कोणत्याही समस्येशी झुंजत असाल तर आज तुम्ही त्याचे निराकरण करण्यात यशस्वी व्हालस्वभाव तापट राहील. उक्ती व कृती ह्यात समतोल साधावा लागेल. आज तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्हाला प्रगतीच्या संधी मिळू शकतात. तुमच्या कुटुंबातील सदस्याच्या तब्येतीत सुधारणा होऊ शकते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

डॉक्टर महिलेचा पती-सासऱ्याने केला दगडाने ठेचून खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोना विस्फोट : देशात गेल्या २४ तासांत ८१ हजारांहून अधिक कोरोनाबाधित

April 2, 2021

पेगासस हेरगिरी प्रकरणाबाबत सरकारकडून उत्तर दिले जाणार नाही, केंद्राचे राज्यसभेला पत्र

August 7, 2021

धरणगाव तालुक्यातील परीट समाजाच्या मागण्यांना न्याय देणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची शिष्टमंडळाला ग्वाही !

March 13, 2023

ठाकरे गटाच्या चंद्रपूर शहरप्रमुखाचा निर्घृण खून ; अटकेतील संशयितही ठाकरे गटाचेच !

January 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group