TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य 14 फेब्रुवारी 2024 !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 14, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : अनावश्यक खर्च करावा लागल्याने तुमची आर्थिक स्थिती नाजूक होईल. दुपारनंतरचा दिवस आपणाला विशेष अनुकूल आहे. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. मानसिक अस्वस्थता कमी होईल. कुटुंबियांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. तुमचा उत्साह द्विगुणित होणार आहे. आज तुमच्या कुटुंबात काही वाद उद्भवू शकतात.

वृषभ : भावनेच्या आहारी जाऊन आज कोणताही निर्णय घेऊ नका.स्वास्थ्य कमी राहील. कामाचा ताण व दगदग जाणवेल. दुपारनंतर अनावश्यक खर्च संभवतात. आज जोडीदारासोबत काही मतभेद होऊ शकतात. महत्त्वाच्या गाठीभेटी नकोत. दुपारनंतर काहींचा मनोरंजन व करमणुकीकडे कल राहणार आहे. आज व्यवसायात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : अचानक धनलाभ झाल्याने मन समाधानी असेल. उत्साही व आनंदी राहणार आहात. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो. बौद्धिक प्रभाव राहील. आज तुम्हाला वरिष्ठांची बोलणी ऐकून घ्यावी लागतील. दुपारनंतर प्रियजनांकडून विविध लाभ होणार आहेत. प्रवासात फायदा होणार आहे. कुटुंबात बऱ्याच काळापासून वाद सुरू असेल तर आज सर्व वाद मिटतील.

कर्क : व्यवसाय करणाऱ्या लोकांनी पैशांची देवाणघेवाण करताना सावध राहावे. चिकाटी वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. आज तुम्ही स्वत:साठी काही खरेदीही कराल. कामे मार्गी लागतील. तुमचा प्रभाव वाढणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत. व्यावसायिकांचा व्यवसाय पूर्वपदावर येईल आणि तुम्ही चांगला नफा कमवायला लागाल.

सिंह : तुमचा एखादा मित्र वेळेवर तुम्हाला मदत नाकारून तुम्हाला दगा देऊ शकतो. मनोबल कमी असणार आहे. दुपारनंतर तुमचा उत्साह वाढविणारी एखादी घटना घडेल. वादविवादात सहभाग नको. कामाचा ताण व दगदग कमी होईल. दुपारनंतर प्रियजन भेटणार आहेत. आज तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळणार नाही.

कन्या : आज कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या सोबत एखाद्या बाबीवर भांडण होण्याची शक्यता. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी पूर्ण करावीत. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे मार्ग खुले होतील. दुपारनंतर काहींना अडचणींचा सामना करावा लागेल. तुमच्या मनाविरुद्ध एखादी घटना घडेल. व्यावसायिकांनी आज व्यवसायात अधिक लक्ष दिलं पाहिजे.

तूळ : व्यवसायात आज अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळाल्याने तुम्ही समाधानी असाल. अस्वस्थता कमी होईल. दुपारनंतर आजचा दिवस तुम्हाला अनुकूल असणार आहे. नोकरीच्या शोधात आहेत त्यांना आज एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. नोकरदारांनी कामाच्या ठिकाणी कपटी लोकांपासून दूर राहावं.

वृश्चिक : दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. मनोबल व आत्मविश्वास कमी राहणार आहे. दुपारनंतर वैवाहिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. दुपारनंतर काहींचा अनावश्यक कामात वेळ वाया जाईल काहीजणा मनोरंजन व करमणुकीसाठी खर्च करणार आहेत. तरुणांनी आज खोट्या लोकांपासून दूर राहावं, कुणावरही जास्त विश्वास ठेऊ नये.

धनु : तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. दुपारनंतर अपेक्षित गाठीभेटी पडतील. आनंदी व आशावादी राहाल. प्रसन्नता लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. विविध लाभ होतील. जोडीदाराकडून एखादी सरप्राईज भेटवस्तू मिळणार आहे. दुपारनंतर प्रियजन भेटतील. प्रवास सुखकर होतील. आज तुम्ही तुमच्या सासरच्या मंडळींसोबत एखाद्या शुभकार्यात सहभागी होऊ शकतात.

मकर : बऱ्याच काळापासून रेंगाळलेले काम पूर्ण करण्यात तुम्ही दिवसभर व्यग्र राहणार आहात. जिद्दीने कार्यरत राहाल. चिकाटी वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आर्थिक लाभ झाल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत स्वास्थ्यकर असणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यावसायिकांनी आज व्यवसायात सावधगिरी बाळगली पाहिजे.

कुंभ : कोणत्याही वादाच्या प्रसंगात तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहाल. अस्वस्थता कमी होईल. महत्त्वाची आर्थिक कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. आज संयम ठेवणेच तुमच्यासाठी इष्ट ठरेल. काहींना गुप्त वार्ता समजतील. प्रवास सुखकर होणार आहेत. थोडक्यात आजचा दिवस चांगला असेल.

मीन : आज लहान व्यापारी खुश असतील कारण आज त्यांना मनाप्रमाणे लाभ मिळेल. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो. दैनंदिन कामे पूर्ण होणार आहेत. दुपारनंतर कुटुंबाकरिता वेळ देऊ शकणार आहात. एखाद्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. मनोबल उत्तम राहील. प्रवास सखकर होतील. व्यावसायिकांनी आज गुंतवणुकीचा विचार करू नये. नुकसान होण्याचा धोका.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

'जैन चैलेंज चषक' जळगाव जिल्हा आंतर शालेय (सांघिक) बॅडमिंटन स्पर्धेत ३९ संघांनी नोंदवला सहभाग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026

खळबळजनक : शस्त्राच्या धाकावर जळगावात धाडसी दरोडा ; २३ लाखांचा ऐवज लंपास !

February 3, 2021

गतवर्षाप्रमाणेच यंदाही १०० टक्के पडणार पाऊस ; पंजाबराव डक यांचे भाकीत !

April 20, 2023

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या : अतुल जैन

May 18, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group