TheClearNews.Com
Wednesday, April 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 25 एप्रिल 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 25, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज प्रगतीपथावर राहाल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनामध्ये आनंददायी वातावरण राहील. भागीदारीत सुयश लाभेल. सोने-चांदी इत्यादी वस्तूंच्या व्यापारात चांगला पैसा मिळेल. प्रवास सुखकर होणार आहेत. कामे मार्गी लावू शकणार आहात. आजचा दिवस तुमच्या नात्यासाठी खूप चांगला असू शकतो.

वृषभ : महिला बुद्धीच्या जोरावर पुढे जातील. अनावश्यक कामात वेळ वाया जाणार आहे. एखाद्या बाबतीत तुमची चिडचिड होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे आज नकोत. काहींची धार्मिक प्रगती होईल. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि तुमचा बँक बॅलन्सही वाढू शकेल. तूमच्या जीवनातील नवीन कामांमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : स्थावर इस्टेट संबंधी अडकलेली कामे मार्गी लागतील. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. विविध लाभ होतील. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. आर्थिक आणि सामाजिक दर्जा प्राप्त होईल. जुने मित्र- मैत्रिणी भेटतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरणार आहेत. तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.

कर्क : आज एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा मन लावून कराल. तुमचे मन आनंदी व आशावादी राहणार आहे. सार्वजनिक कार्यात प्रभाव राहील. अपेक्षित गाठीभेटी घेण्यास अनुकूलता लाभेल. व्यावहारिक जोड ठेवायला विसरू नका. आपली मते इतरांना पटवून द्याल. आजचा दिवस तुमच्या नात्यासाठीही खूप चांगला असेल. तुम्हाला आरोग्याशी संबंधित कसलीही चिंता राहणार नाही.

सिंह : तुमचे अस्तित्व जगाला दाखवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. जिद्दीने कार्यरत राहून अनेक कामांत सुयश लाभेल. सत्ता आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न कराल. प्रवास सुखकर होणार आहेत. नातेवाइकांच्या गाठीभेटी घेऊ शकाल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार नाही आणि तुम्हाला तुमच्या कामात खूप सावध राहावे लागेल.

कन्या : नोकरी व्यवसायात उच्च अधिकार मिळवण्याचे योग. कामे मार्गी लागणार आहेत. आर्थिक व्यवहारास दिवस अनुकूल आहे. काहींना अचानक धनलाभ संभवतो. घरामध्ये एखादी गोष्ट पटवून देण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रवासाचे योग येतील. तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल आणि तुमचे काम काळजीपूर्वक करावे लागेल.

तुळ : आज स्वतः काम न करता इतरांकडून कामे करून घेण्यात यशस्वी व्हाल दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. तुमचे आर्थिक ग्रहमान आज खूपच चांगले आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. जिद्द व चिकाटी वाढेल. वैवाहिक सौख्य लाभेल. आजच्या दिवशी कामात मोठे यश मिळेल आणि खूप सन्मानही मिळेल. आज तुमच्या व्यवसायात पैसे कमविण्याचे अनेक मार्ग खुले होतील.

वृश्चिक : तुमच्या मनासारखे झाले नाही तर रागाचा पारा ताबडतोब चढेल. मानसिक अस्वस्थता राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना दक्षता घ्यावी. अहंकार दुखावला गेल्यास दुसऱ्यावर कुरघोडी करायलाही कमी करणार नाही. एखाद्या बाबतीमध्ये तुमची चिडचिड होणार आहे. आज कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. तुम्हाला तुमची मतं व्यक्त करण्याची सध्या गरज नाही.

धनु : मुलांना तुमची मते न पटल्यामुळे वाद संभवतात. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. चिकाटी वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. कुटुंबामध्ये अचानक खर्च वाढल्यामुळे आर्थिक अडचणी वाढतील. परंतू अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आज तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल. तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल.

मकर : पूर्वी केलेल्या गुंतवणुकीत थोडा तोटा सहन करावा लागेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. नोकरी-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. वरिष्ठांबरोबर सुसंवाद राहील. तुमच्यावर अवलंबून असलेल्या लोकांसाठी पैसा खर्च होईल. गुंतवणुकीची व प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. आज तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी शिस्तीने काम करावे लागेल.

कुंभ : आज रक्तदाब हृदयविकार असणाऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. अस्वस्थता संपेल. स्वतःला सर्व कामे करावी लागल्यामुळे शारीरिक थकवा येईल. चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. प्रवासाचे योग येतील. जिद्द वाढणार आहे. आज तुम्हाला तुमच्या सामाजिक संबंधांकडे लक्ष द्यावे लागेल. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात नवीन यश मिळू शकते.

मीन : आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. मात्र, दैनंदिन कामे रखडणार आहेत. महिलांना आपल्या गुणाची कदर होत नाही हे जाणवेल. वादविवादात सहभाग टाळावा. प्रवासात एखादा मनःस्ताप संभवतो. वाहने सावकाश चालवावीत. आज तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागेल. आज तुम्हाला आर्थिक बाबतीतही लाभ मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

बंदोबस्तावरून परतताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस ; जप्त मालमत्ता 10 दिवसांत रिकामी करण्याचे आदेश

June 1, 2022

ओबीसींच्या आवाजाची मुस्कटदाबी करण्याचे कारस्थान सरकारने रचले : गिरीश महाजन

July 5, 2021

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार १२ ऑक्टोबर २०२२ !

October 12, 2022

क्रांतीवीर बिरसा मुंडा व संत शिरोमणी नामदेव महाराज यांची जयंती भाजपा कार्यालयात साजरी

November 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group