TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 8 एप्रिल 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 8, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : व्यावसायिक लोकांचा व्यवसाय चांगला होईल. मानसिक ताण-तणाव राहतील. आरोग्याकडे लक्ष द्यावे. आज आपण कोणत्याही बाबतीत ताण घेऊ नये. एखाद्या विषयावर विचार करून निर्णय घ्यायचा असेल तर कोणाचाही सल्ला घेणे टाळा. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. महत्त्वाची कामे शक्यतो आज नकोत. नोकरीत बढतीची शक्यता आहे.

वृषभ : आज म्हाला जे काही मिळवायचे आहे, ते तुम्ही साध्य कराल. आर्थिक कामांना वेग मिळणार आहे. तुमच्या प्रियजनांना तुम्ही काही आश्वासन देणार आहात. संध्याकाळी तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात. आज तुमचे मन तुमच्या मुलांच्या काही कामगिरीने खूप आनंदी असेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील. गुंतवणूक करताना काळजी घ्या.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : आज तुमचा व्यवसाय खूप तेजीत चालेल. छोट्या व्यावसायिकांनाही मोठा फायदा होऊ शकतो. काहींना मान-सन्मानाचे योग येतील. स्थावर मालमत्ता किंवा रिअल इस्टेट संबंधित काम करणाऱ्या लोकांना लाभ मिळू शकतो. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव असणार आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवासात काही सुखदायक अनुभव येतील. वातावरणात सकारात्मक बदल घडताना दिसतील. आज डोकेदुखीचा थोडासा त्रास जाणवेल.

कर्क : आज तुमच्या बोलण्याने समोरचा माणूस दुखावला जाण्याची शक्यता आहे. तुमचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. आज जर तुमच्याकडे कोणी पैसे उधार मागितले तर तुम्ही पैसे देऊ नका, नाहीतर तुमचे पैसे अडकू शकतात. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहात. स्वास्थ्य लाभेल. मानसिक ताकद प्रचंड राहील. आज तुमच्या कामकाजात दुसऱ्या-तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप असेल.

सिंह : आज तुम्ही तुमच्या व्यवसायात खूप प्रगती करू शकता. आज आपल्याला एखादी चिंता लागून राहील. मानसिकता स्थिर राहणार नाही. अकारण होणारे वादविवाद टाळावेत. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील आणि तुमचा पगारही वाढू शकतो. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. व्यापारी वर्गाचा आजचा दिवस चांगला जाणार आहे.

कन्या : व्यवसायात आज फायदा होऊ शकतो. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. जर पैसे, व्यवसाय किंवा संपत्तीशी संबंधित एखादे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत अडकले असेल तर त्यात सुद्धा आज निकाल मिळू शकतो. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील. तुमचे आरोग्य उत्तम राहील. आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. कामाच्या ठिकाणी अनेक नवीन ऑर्डर्स तुम्हाला मिळतील.

तुळ : राजकारणाशी संबंधित लोकांना आज एखादे मोठे जबाबदारीचे काम मिळू शकते. मानसिक ताण-तणाव राहतील. तुम्ही आज विनाकारण काळजी करणार आहात. आज तुम्ही तुमच्या मुलांसोबत वेळ आनंदात घालवाल. वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. आज आपल्याला अस्वस्थता राहणार आहे. तुमच्या चांगल्या स्वभावामुळे आजूबाजूचे लोक, नातेवाईक, मित्रपरिवारामध्ये तुमचं फार कौतुक होईल.

वृश्चिक : नोकरी करणाऱ्या लोकांना आज एखादी चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही आनंदी राहण्यासाठी कारण शोधाल. आज तुमचा व्यवसाय मध्यम स्वरूपाचा राहील. मानसिक प्रसन्नता असल्याने आजची आपली सर्व कामे आपण विनासायास पूर्ण करणार आहात. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला भागीदार किंवा मित्राची मदत हवी असल्यास ते तुम्हाला मदत करू शकतात. प्रवास सुखकर होणार आहेत. फायनान्सच्या संबंधित क्षेत्रात आज चांगले बदल दिसून येतील.

धनु : आज कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. तुमची मानसिक ताकद वाढणार आहे. ऊर्जावान राहाल. आज तुम्ही कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाण्याची योजना आखाल. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल असणार आहे. प्रवासातून आनंद मिळेल. आज अविवाहित लोकांची भेट एखाद्या खास व्यक्तीशी होऊ शकते. काहींना अचानक नातेवाईक भेटतील. आठवड्याची सुरुवात चांगली जाईल.

मकर : व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चढ-उतारांचा असेल. तुमचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक होणार आहे. तुम्हाला तुमच्या मुलांकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमचा जोडीदारही तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल. प्रवास सुखकर होणार आहेत. तुम्ही आपल्या मतांवर ठाम असणार आहात. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. काहींना गुरुजनांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात प्रगती तर होईलच पण ती जपूनही ठेवता आली पाहिजे.

कुंभ : व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठी ऑर्डर मिळू शकते. व्यवसायातील जुनी येणी वसूल करणार आहात. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. खर्चाच्या अंदाजपत्रका नुसार पैसे खर्च करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक कामाकरिता आजचा दिवस आपणाला विशेष अनुकूल आहे. कुटुंबात धार्मिक वातावरण असेल. अनेक सकारात्मक बदल दिसतील.

मीन : व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. आज आपणाला अनुकूलता लाभणार आहे. ज्या लोकांना शेअर बाजारात पैसे गुंतवायचे आहेत त्यांना फायदा होऊ शकतो. मानसिक ताण-तणाव कमी होणार आहेत. तुमच्या मतांवर तुम्ही ठाम असणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नोकरदार लोकांसाठीही आजचा दिवस चांगला राहील. स्वास्थ्य व समाधान लाभेल. आज आरोग्य सांभाळा बीपी, मधुमेह अशा अनेक समस्या उद्भवतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यातील दोघांना सायबर भामट्यांनी लावला लाखोंचा चुना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२३ !

October 10, 2023

धरणगावात कालभैरव जयंती निमित्त सामुदायिक श्री भैरव चंडी पाठाचे आयोजन !

November 15, 2022

पंतप्रधान मोदींना भाऊ म्हणणाऱ्या कार्यकर्तीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू

December 22, 2020

धरणगाव नगरपरिषदेतर्फे महास्वच्छता रॅलीचे आयोजन

July 19, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group