TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 9 एप्रिल 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमच्या साठी आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 9, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : कामाच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम घडताना दिसून येतील. आज आपला उत्साह व उमेद विशेष असणार आहे. आपले मनोबल उत्तम राहील. नोकरीत बढतीची शक्यता आहे. आपल्यावर असणारी जबाबदारी आपण योग्य रीतीने पार पाडणार आहात. प्रवास सुखकर होतील. आज तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुम्ही वाट्टेल तेवढा पैसा खर्च कराल.

वृषभ : जर तुम्हाला एखाद्या नवीन योजनेची सुरुवात करायची असेल तर आजचा दिवस चांगला आहे. मानसिक अस्वस्थता राहील. धार्मिक कार्यात विशेष सहभाग राहील. आपले मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. गुंतवणूक करताना काळजी घ्या. वाढीव कामे करावी लागल्याने दैनंदिन कामे रखडणार आहेत. तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

READ ALSO

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

मिथुन : आज कुटुंबातील वातावरण चांगलं असणार आहे. तुम्हाला आज विविध लाभ होणार आहेत. काहींची अध्यात्मिक प्रगती होणार आहे. प्रवास सुखकर होतील. आज धार्मिक कार्यात मन गुंतलेलं असेल. प्रियजनांसमवेत आज आपण आपली अनेक कामे मार्गी लावू शकणार आहात. प्रवास नकोत. आजचा दिवस उत्पन्नात वाढ करणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांच्या कामाकडे लक्ष द्यावे लागेल.

कर्क : कोणतीही परिस्थिती आली तरी त्यात लगेच घाबरू नका. तुमचा सर्वत्र प्रभाव राहील. आपली कामे आपण प्राधान्याने पूर्ण करू शकणार आहात. आरोग्य उत्तम राहील. आज डोकेदुखीचा थोडासा त्रास जाणवेल. आपले मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमच्या व्यवसायाशी संबंधित काही योजनांना गती मिळेल, ज्यामुळे तुम्ही चांगले पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल.

सिंह : आज तुमच्या कामकाजात दुसऱ्या-तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप असेल. आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. तुमचे निर्णय तुम्ही स्वत: घ्यायला शिका. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून आपण आपली अनेक कमी मार्गी लावणार आहात. कुटुंबामध्ये आनंदी वातावरण राहील. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे लग्न ठरल्याने झाल्याने घरात आनंदी वातावरण असेल. तब्येत अचानक बिघडल्यामुळे तुम्ही चिंतेत राहाल.

कन्या : व्यापारी वर्गाचा आजचा दिवस चांगला जाणार आहे. मानसिक अस्वस्थता राहील. कामाचा ताण व दगदग राहणार आहे. विनाकारण चिडचिड होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अनेक नवीन ऑर्डर्स तुम्हाला मिळतील. आज आपण प्रवास करण्याचे टाळावे तसेच वाहने चालविताना सावकाश चालवावीत. आज तुमचा कुटुंबातील एखाद्या सदस्याशी काही वाद होऊ शकतात.

तुळ : चांगल्या स्वभावामुळे आजूबाजूचे लोक, नातेवाईक, मित्रपरिवारामध्ये तुमचं फार कौतुक होईल. आनंदी व उत्साही राहणार आहात. काल जाणवत असणारी मानसिक अस्वस्थता संपेल. काहींना आर्थिक लाभ होतील. आजचा दिवस चांगला जाईल. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव असणार आहे. आज अपेक्षित लाभ न मिळाल्याने तुम्ही थोडे निराश होऊ शकता.

वृश्चिक : आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं आरोग्य बिघडू शकतं. अनावश्यक व जास्तीची कामे करावी लागणार आहेत. मनोबल कमी राहील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग वाढणार आहे. फायनान्सच्या संबंधित क्षेत्रात आज चांगले बदल दिसून येतील. आज आपण प्रवास करण्याचे टाळावे. अनावश्यक खर्च वाढणार आहेत. आजचा दिवस मध्यम फलदायक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कामासाठी बढती मिळू शकते.

धनु : व्यवसायात प्रगती तर होईलच पण ती जपूनही ठेवता आली पाहिजे. तवणूकदार तुमच्या व्यवसायात रस दाखवू शकतात. तुमचे बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होईल. नवीन कामाचा शुभारंभ करण्यासाठी आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. प्रवासातून फायदा होईल. प्रियजनांसाठी वेळ देऊ शकणार आहात. आजचा दिवस खूप फलदायक असणार आहे.

मकर : तुमच्यावर अतिरिक्त कामाचा ताण येऊ शकतो. मानसिक प्रसन्नता राहील. तुमचे मन आज आनंदी व आशावादी राहील. प्रवास सुखकर होणार आहेत.व्यावसायिकांना महत्त्वाच्या कामात संघर्ष करावा लागेल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान लाभेल. कोणतेही महत्त्वाचे काम करताना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.

कुंभ : आज तुमची तब्येत बिघडू शकते. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना नातेवाइकांना भेटायला जावे लागणार आहे. आज व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित काही अडकलेले पैसे मिळू शकतात. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहणार आहे. अनुकूलता लाभेल. आज कामाच्या ठिकाणी काही लोक तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील.

मीन : आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. फक्त खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. कौटुंबिक वातावरण आनंदी व आशावादी राहील. सौख्य व समाधान लाभणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या व्यवसाय आज चांगला चालेल. आर्थिक कामांना आज तुम्ही प्राधान्य देणार आहात. प्रवासात काही सुखकर अनुभव येणार आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Uncategorized

कर्नाटक, बिहार, पंजाब, महाराष्ट्र सेमिफायनलमध्ये

July 11, 2025
Next Post

रावेर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून उद्योजक श्रीराम पाटील यांचे नाव निश्चित ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

…तर भारताने चीन आणि पाकिस्तानावर लगेच सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे : संजय राऊत

December 10, 2020

रावेर येथील महिलेने दिला तिळ्या बाळांना जन्म

August 4, 2021

आपल्याला कोणी लक्षात ठेवेल की नाही, म्हणून मृत्यूआधी स्टेडिअम आपल्या नावे करुन घेतलं : प्रकाश आंबेडकर

February 25, 2021

माजी आ.महेंद्रसिंग पाटलांनी घेतली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट !

December 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group