TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 16 डिसेंबर 2023 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 16, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आजचा दिवस अनुकूल असून आजचा दिवस इतरांना मदत करण्यात व्यतीत होईल. शासकीय कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल. अति तिखट पदार्थ खाऊ नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कामात समाधान लाभेल. स्त्रीयांकडून एखादा सन्मान होईल.

वृषभ : आज संध्याकाळी तुमच्या घरात पाहुण्याच्या आगमनाने तुमचा खर्च आणि काम दोन्ही वाढू शकते. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. प्रेमातील व्यक्तींना मनमोकळेपणाने बोलता येईल. जुगारात चांगली कमाई करता येऊ शकेल. परदेशी जाण्याची संधी लाभेल. व्यापारात आर्थिक लाभ संभवतो.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : कामाची व्यस्तता जास्त राहील पण तुम्ही व्यर्थ खर्च टाळायला हवेत.आज गाडी चालवताना सांभाळा. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील. नोकरीत वरचष्मा राहील. घरातील वातावरण आपल्याला अधिक आनंदी करेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. घरात किंवा कार्यालयात वाणीवर ताबा ठेवा.

कर्क : व्यावसायिक योजनांना गती मिळेल आणि प्रतिष्ठा वाढेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील. आज तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसे मिळण्याची शक्यता. घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवा. मित्रमंडळींच्या सहवासात रमून जाल. आनंदाची साधने, वस्त्रे इ. खरेदी होईल. प्रतिष्ठेस तडा जाऊ शकतो.

सिंह: नोकरी-कामधंद्यात आज तुम्ही पुढे जाणार असून तुमची रखडलेली सर्व कामे पूर्ण होतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.हातातील अधिकार वापरता येतील. व्यापारी क्षेत्रात चटकन विश्वास ठेऊ नका. शत्रू व प्रतिस्पर्ध्यांमुळे त्रास होईल. वरिष्ठांशी वाद संभवतात. एखादी अप्रिय बातमी मिळण्याची शक्यता आहे.

कन्या : रागावर नियंत्रण ठेवा. तुमचे प्रश्न सुटतील. सरकारी कामे होतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. उत्साह व उमेद वाढेल. आपल्या मर्जीचे आपणच मालक असाल. मनाजोगी खरेदी करता येईल. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. भरपूर काम असू शकते, तेव्हा ताण घेऊ नका. जमीन – जुमल्याशी संबंधित कामात अडथळे येतील.

तूळ : उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील तसेच तुम्हाला विशेष सन्मान मिळेल. जास्त धावपळझाल्यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. प्रवास सुखकर होतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. योग्य तरतूद करण्याकडे कल राहील. उगाच फार काळजी करत बसू नका. झोप पूर्ण न झाल्याने मानसिक ताण येईल.

वृश्चिक : नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात यश मिळेल. धन, मान-सन्मान आणि कीर्ती वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होतील आणि प्रिय व्यक्तींची भेट देखील होईल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. लोकांच्या गळ्यातील ताईत बनाल. एखादी बहुमूल्य वस्तु मिळण्याचे संकेत मिळतील. आर्थिक फायदा होईल. नशिबाची साथ मिळेल.

धनु : घरातील वस्तूंवर पैसे खर्च होतील. सांसारिक सुखांचा उपभोग घेण्याची साधने आज घरात वाढणार आहेत. जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल. घरात कामाचा बोजा वाढेल. आध्यात्मिक ज्ञानात भर पडेल. काही गैरसमजामुळे निर्णयाप्रत जाणे अवघड होईल. मन दुःखी राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात.

मकर : मनासारखा फायदा झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी व्यवसायात यश लाभेल.लोकांच्या प्रशंसेस पात्र व्हाल. व्यावसायिक बदल नियोजनाबद्ध असावेत.नोकरी – व्यवसायात आपली प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नती संभवते. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील.

कुंभ : मालमत्तेच्या खरेदी-विक्रीच्या वेळी मालमत्तेच्या सर्व कायदेशीर बाबींचा गांभीर्याने विचार करा. पत्नी आजारी असेल तर आता तिच्या तब्येतीत थोडी सुधारणा दिसेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत. उगाचच चिडचिड करू नये. नसत्या भानगडीत अडकू नका. आपल्या निर्णयाशी कुटुंबीय सहमत होणार नाहीत. इतरांच्या बाबींत हस्तक्षेप केल्यास काही नुकसान संभवते.

मीन : व्यवसायात वाढत्या प्रगतीमुळे मोठा आनंद होईल. विद्यार्थ्यांना बौद्धिक ओझ्यापासून मुक्ती मिळेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील. तुम्हाला प्रवासात सकारात्मक फायदा होवू शकतो. आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. संततीकडून लाभ होईल. अचानक धनलाभ संभवतो.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

खेळता खेळता सख्ख्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू ; पालकांचा काळीज चिरणारा आक्रोश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

थांब रे, मध्ये बोलू नको… ; नारायण राणेंनी प्रवीण दरेकरांना बोलूच दिलं नाही !

July 28, 2021

धरणगाव रेल्वे स्थानकाच्या बाहेरून मोटारसायकल चोरी ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

April 20, 2022

Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात वाढ ; जाणून घ्या.. आजचा भाव ?

January 23, 2022

माध्यमांची भूमिका महत्वाची : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

April 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group