TheClearNews.Com
Tuesday, July 1, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 21 डिसेंबर 2023 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 21, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष: भविष्याची फार चिंता करू नका. आर्थिक निर्णय रखडण्याची शक्यता. नातेवाईकांशी मन मोकळेपणाने बोलाल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील. तुम्हाला काही सरकारी योजनांचा लाभ मिळेल. आज तुम्हाला तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेचा फायदा होऊ शकतो.

वृषभ : कौटुंबिक वातावरण चांगले राहील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. भागीदारीत फार विसंबून राहू नका. सुसंवाद साधाल. तुम्हाला एखाद्याची मदत घ्यावी लागेल, परंतु छोटे व्यावसायिक आज इच्छित नफा मिळाल्याने आनंदित होतील. तुमचा आजचा दिवस ठिक ठिक असणार आहे.

READ ALSO

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मिथुन : अति विश्वास ठेऊ नका. मतभेदाला बळी पडू नका. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. आज तुम्ही कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील.

कर्क : वेळेचा सदुपयोग करावा. एखादे चांगले पुस्तक वाचनात येईल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील. व्यावसायिकांना आज फायद्याच्या नवीन संधी मिळत राहतील, ज्याचा नक्कीच फायदा होईल. संध्याकाळी कोणत्याही नातेवाईकाचा वाढदिवस, शुभ उत्सव इत्यादींना उपस्थित राहू शकता.

सिंह : आज सकारात्मक गोष्टींचा विचार करावा. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. काही नवीन खरेदी करता येईल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. तुमच्या व्यवसायातील एखाद्या प्रकल्पासाठी तुम्हाला बँक अथवा संस्थेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आज तुम्हाला ते सहज मिळेल.

कन्या : प्रवासाचा सुखद अनुभव घ्याल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नसते साहस दाखवायला जाऊ नका. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर ते कृपा करुन पुढे ढकलू नका त्याला तातडीने करा. आज मुलाकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.

तुळ : लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कौटुंबिक गैरसमज टाळावेत. हितशत्रुचा त्रास संभवतो. मुलांकडून आज काही निराशाजनक बातम्या देखील ऐकायला मिळतील. एखादी कोर्ट केस सुरु असेल तरर त्यात तुमचा विजय होणार आहे. आज सासरच्या मंडळींकडून मान-सन्मान मिळणार आहे.

वृश्चिक : वाईट गोष्टींकडे लक्ष वेधले जाईल. उत्साह व उमेद वाढेल. नवीन मार्गांचा विचार कराल. व्यवसायात वाढ होईल. व्यवसायात कामाची अतीरिक्त जबाबदारी वाढणार आहे. तुमच्या अती व्यस्त राहण्यामुळे तुम्ही कुटुंबाला वेळ देवू शकणार नाही.

धनु : भावांकडून मदत मिळेल. कोणावरही विसंबून राहू नका. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक लाभ होतील. तरी खर्चावर नियंत्रण ठेवावे. आज पोटाशी संबंधित काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावे लागेल, बाहेरचे अन्न खाणे टाळावे.

मकर : खरेदी करताना सावध राहावे. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. प्रवासात काळजी घ्यावी. शत्रुपिडा नाही. विद्यार्थ्यांच्या बाबतीत विचार केला तर शिक्षणात काही समस्या येवू शकतात पण शिक्षक आणि वरिष्ठांच्या मदतीने सोडवण्यात यशस्वी व्हाल. जोडीदाराच्या वागणुकीमुळे तणाव निर्माण होऊ शकतो.

कुंभ : कामात वडीलांचे सहकार्य मिळेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. व्यवसायिकांनी नवीन धोरण आखायला हरकत नाही. जिद्दीने कार्यरत रहाल. आज तुमचे काही व्यावसायिक व्यवहार रद्द झाल्यामुळे तुम्ही थोडे काळजीत असाल परंतु भविष्यात तुम्हाला याहून अधिक चांगली संधी मिळेल.

मीन : आज नवीन गुंतवणूक करता येईल. त्यातून चांगला नफा मिळेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आज तुमचे काही व्यावसायिक व्यवहार रद्द झाल्यामुळे तुम्ही थोडे काळजीत असाल परंतु भविष्यात तुम्हाला याहून अधिक चांगली संधी मिळेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन

June 29, 2025
Uncategorized

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 29, 2025
Uncategorized

धरणगाव नगरपरिषदेचा पुढाकार ; नागरिकांच्या तक्रारींसाठी ‘व्हॉट्सॲप क्रमांक’ सुरू

June 29, 2025
Uncategorized

माजी उपनगराध्यक्ष दशरथ महाजनांचा अपघात नव्हे घातपातच

June 28, 2025
Uncategorized

आजीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करणाऱ्या नातवाला अटक!

June 28, 2025
Uncategorized

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 26 जून 2025 !

June 26, 2025
Next Post

राज्यातील दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन ; शेतकऱ्यांसाठी पर्वणी

March 11, 2022

गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये लॉकडाऊनचे नियम पाळून शिक्षकदिन साजरा !

September 6, 2020

प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, त्यानंतरच पक्ष निर्णय घेईल : शरद पवार

January 15, 2021

पालिका निवडणुका का घेतल्या नाहीत?, उच्च न्यायालयाची विचारणा ; राज्य निवडणूक आयोग म्हणाले…!

February 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group