TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार ३० सप्टेंबर २०२२ !

जाणून घ्या...कसा राहील तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 30, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : तुम्ही घेतलेल्या कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयाचे कौतुक केले जाईल. आर्थिक दृष्टिकोनातून विशेष सकारात्मक परिणाम दिसणार नाहीत. बरेच दिवसांपासून राहिलेले काम पूर्ण होईल. दिवस सत्कारणी लावल्याचा आनंद मिळेल. उत्तम आरोग्यदायी दिवस. काहीतरी वेगळे करण्याचा विचार मनात येईल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल.

वृषभ : जुने मतभेद आणि गैरसमज कालांतराने दूर होतील. व्यावसायिक अभ्यासासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे.आपल्या दिवसाला गती देणारे कार्य घडेल. प्रशंसेस पात्र व्हाल. मिळकतीच्या क्षेत्रातील समस्या दीर होतील. घरातील कामात गुंग व्हाल. तुमच्यात सकारात्मक बदल घडून येतील.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

मिथुन : कौटुंबिक सुख आणि शांती ही तुमची प्राथमिकता असेल. मुलांच्या शिक्षणाची किंवा करिअरची सततची चिंताही वाढेल. अचानक काही खर्च येऊ शकतात जे टाळणे शक्य होणार नाही. घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. विद्यार्थ्यांना नवीन कार्य करण्याची संधी मिळेल. कार्यालयातील वातावरण अनुकूल राहील. आरोग्यात सुधारणा होईल. कौटुंबिक समस्या सामंजस्याने हाताळा.

कर्क : वैयक्तिक कामांकडे बारकाईने लक्ष द्या. यावेळी तुमच्या नशिबात यश मिळवण्याचा निश्चित मार्ग आहे. पैशाच्या बाबतीत कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. तसेच अनावश्यक खर्चात कपात करा. आपल्या कालगुणांना वाव मिळेल. व्यवसायात जपून निर्णय घ्या. मनाची चलबिचलता जाणवेल. भावनिक गुंता वाढवू नका. सारासार विचार करण्यावर भर द्यावा.

सिंह : परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांना यश मिळू शकते. व्यवसायातील गोंधळ आणि आर्थिक मंदीमुळे कुटुंबातील सदस्यांना खर्चात कपात करावी लागू शकते. यावेळी कोणत्याही प्रकारचे कर्ज घेऊ नका. सामाजिक कामासाठी वेळ द्याल. जोखीम पत्करून काम कराल. स्थावर खरेदी-विक्रीचे व्यवहार पुढे सरकतील. कौटुंबिक गोष्टी सुरळीत पार पडतील. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.

कन्या : पैशाच्या बाबतीत नातेवाइकांशी व्यवहार करताना नात्यात दुरावा येणार नाही याची काळजी घ्या. व्यवसायाशी संबंधित तुमचे कोणतेही काम फायदेशीर ठरू शकते. वैवाहिक जीवन प्रेमाने भरलेले असेल.समोरच्या व्यक्तीची समजूत काढावी लागेल. दैनंदिन कामात बदल करून पाहावं. व्यापारी वर्ग खुश राहील. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

तूळ : धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यातही वेळ जाईल. भविष्यातील कोणतीही योजना बनवताना तुमच्या निर्णयाला प्राधान्य द्या. इतरांवर विश्वास ठेवणे हानिकारक ठरू शकते. आर्थिक व्यवहारात संभ्रम टाळावा. अपुर्‍या ज्ञानावर ठाम मत वर्तवू नका. बोलण्याची घाई करू नका. कौटुंबिक वातावरणाकडे लक्ष ठेवा. नियोजित कामात बदल करू नका.

वृश्चिक : काम करण्यापूर्वी सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंचा विचार करा. जमीन खरेदीशी संबंधित कामात यावेळी जास्त लाभाची अपेक्षा करू नका. मानसिक स्वास्थ्य जपावे. विचारांना योग्य दिशा द्यावी. प्रिय व्यक्तिला दुखवू नका. मित्राची योग्य साथ मिळेल. गरजूंना मदत कराल.

धनू : तुमचा मान-सन्मानही वाढू शकतो. आळसाला तुमच्यावर हवी होऊ देऊ नका. काहीवेळा तुमचा संशयास्पद स्वभाव तुमच्यासाठी आणि इतरांना त्रास देऊ शकतो. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका. दिवसाचा बराच काळ कामात गुंतून राहाल. भावंडांशी नाते दृढ होईल. वडीलधार्‍यांचे मार्गदर्शन घ्यावे. विवाह इच्छुक मंडळींना नवीन स्थळे येतील.

मकर : तुमच्या हुशारीची आणि क्षमतेची प्रशंसा केली जाईल. आज तुम्हाला काही चांगली माहिती मिळू शकते. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलू नका. यावेळी काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन राखणे आवश्यक असेल. बरेच दिवस राहून गेलेले काम पूर्ण होईल. मित्रांशी वाद संपुष्टात येतील. मानसिक शांतता लाभेल. अति कर्मठपणे वागू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

कुंभ : राग आणि घाईमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. कुटुंब आणि व्यवसायात योग्य समन्वय राहील.करमणुकीत बराच काळ घालवाल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आपली प्रतिमा जपावी. घरातील सदस्यांचा सल्ला घ्यावा. वादाचे मुद्दे दुर्लक्षित करा.

मीन : शेजाऱ्यांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. इतर लोकांच्या कामात ढवळाढवळ करू नका. जवळच्या व्यक्तीबद्दल अप्रिय बातमी मिळाल्याने मन दुःखी राहील. घराची कामे मार्गी लागतील. अचानक धनलाभ संभवतो. रागावर ताबा ठेवावा. ज्येष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद लाभेल. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

अभिजीत राऊत यांची बदली, अमन मित्तल जळगावचे नवीन जिल्हाधिकारी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवऱ्याच्या घरी टॉयलेट नसल्याचं कळताच नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल !

May 10, 2022

जळगावातील बोहरा बाजारातील दुकानातून आठ हजाराची रोकड लांबविली

August 4, 2021

धरणगाव येथील पोलीस नाईकाने ट्रॅपच्या संशयानंतर लांबवले डिव्हाईस

March 8, 2021

धक्कादायक : बेड अभावी संशयित कोरोना रुग्णाला काढले रुग्णालयाबाहेर ! (व्हिडीओ)

September 13, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group