TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today’s Horoscope : आजचं राशिभविष्य, 25 जानेवारी 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 25, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : नोकरीत हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसाय चांगला चालेल. उत्पन्नात वृद्धी होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रवास सुखकर होणार आहेत. जखम किंवा आजारामुळे काही अडचणी येतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. गुंतवणूकीची कामे मार्गी लागणार आहेत. प्रवासात काळजी घ्यावी.

वृषभ : आज राग आणि उत्तेजित होण्यावर नियंत्रण ठेवावे. मानसिक ताण तणाव कमी होणार आहेत. जिद्दीने कामे पूर्ण कराल. चिकाटी वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत. वादविवाद वाढवू नका. प्रसन्नपणाने कार्यरत रहाल. मनोबल वाढेल.मनातील सर्व इच्छा पूर्ण करता येतील. स्त्रियांशी मैत्री वाढेल.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

मिथुन : व्यवसाय थोडा कमी होईल. नोकरीत वादविवाद होऊ शकतात. आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत. प्रवास सुखकर होणार आहेत. कामे यशस्वी होतील. आरोग्य उत्तम राहील. आज तुमच्या प्रतिभेचा लाभ मिळवण्यात तुम्हाला यश मिळेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील. कामातून अपेक्षित धनलाभ मिळवता येईल.

कर्क : जोडीदारासोबत सौहार्द राहील. घाईघाईत पैशांचे नुकसान होऊ शकते. उत्साह व उमेद वाढणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत. प्रवास सुखकर होणार आहेत. एखाद्या कारणामुळे मन अशांत होऊ शकतं. मानसिक ताण तणाव कमी होतील. आरोग्य सुधारेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

सिंह : नोकरीतील अधिकार वाढतील. जुगार, सट्टा, आणि लॉटरीच्या फंदात पडू नका. काहींना नैराश्य जाणवेल. कामाचा कंटाळा येईल. आरोग्य जपावे. आळशीपणा करू नका. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. कौटुंबिक सौख्य मिळेल. प्रवास टाळावेत. जोडीदाराची व्यवहार कुशलता दिसून येईल.

कन्या : घरात सर्वांकडून सहकार्य मिळेल आणि सुखात वाढ होईल. काहींना विविध लाभ होतील. आरोग्य सुधारेल. प्रवास सुखकर होणार आहेत. आज कोणाला पैसे उधार देऊ नका, कारण आज दिलेला पैसा परत मिळण्याची शक्यता कमी आहे. काहींना जुने मित्र मैत्रिणी भेटतील. कामाच्या ठिकाणी समाधान शोधाल.

तूळ : कर्ज कमी होईल आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.प्रवास सुखकर होतील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यवसाय तुमच्या अपेक्षेप्रमाणे होईल. प्रवास सुखकर होणार आहेत. एखाद्या मोठ्या कार्यासंबधी समस्या दूर होईल. सार्वजनिक कामात सुयश लाभेल. साहसाने कामे हाती घ्याल. लिखाणाला बळ मिळेल.

वृश्चिक : व्यवसायात घाई करू नका. जखम आणि दुर्घटनेपासून सावध राहा. लाभाच्या संधी मिळतील.मनोबल व आत्मविश्वास वाढेल. काहीजण उत्साहाने एखादी जबाबदारी घेतील. ऑनलाइन खरेदी करताना तारतम्य बाळगा. प्रवासात आनंद मिळेल. कामे यशस्वी होणार आहेत. सांपत्तिक स्थिती सुधारेल. खर्च वाढू शकतो.

धनु : उत्पन्नात कमी आणि नोकरीत कामाचा व्याप जास्त असेल. आज लोक तुमच्याशी विनाकारण वाद घालतील. मनोबल कमी असणार आहे. आज काहींना एखादी चिंता सतावणार आहे. कामात अडचणी जाणवतील. व्यवसायात समाधान मिळणार नाही. मानसिक ताण तणाव वाढणार आहेत. शांततेचे धोरण स्वीकारावे लागेल.

मकर : डोळ्यांना त्रास होऊ शकतो. देण्याघेण्याच्या व्यवहारात सावध राहा. मनोबल वाढेल. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता कमी होईल. व्यावसायिक प्रवास अनुकूल असेल. आज तुम्ही सक्षमतेने जोखीम उचलण्याचे साहस कराल. आनंदी व आशावादी पणाने कार्यरत रहाल. प्रवास सुखकर होतील. काही गोष्टींपासून दूर रहावेसे वाटेल.

कुंभ : नोकरीत अनुकुलता राहील. आपल्या वाणी वर नियंत्रण ठेवा. समाजात मान – सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. दैर्नादन कामात काहींना अनपेक्षितपणे अडचणी जाणवतील. प्रवासातून लाभ मिळेल. एकंदरीत दिवस शुभ राहील. मनोबल कमी राहील. आर्थिक लाभाकडे बारीक लक्ष ठेवावे. काटकसर करण्याकडे कल राहील.

मीन : आनंदाचे वातावरण असेल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. आज तुम्ही प्रियजन व कुटुंबियासमवेत वेळ घालवाल. आनंदी रहाल. मनोबल उत्तम राहील. शक्य असल्यास आज प्रवास टाळा आणि वाहन सावधतेने चालवा. दुर्गा देवीची पूजा करा आणि कवचपठण करा. आज तुमचे निर्णय योग्य ठरतील. काहींची बौद्धिक प्रगती होईल. झोपेची तक्रार जाणवेल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

धरणगाव पी.आर.हायस्कूलच्या विद्यार्थिनींची मतदान जनजागृती मोहीम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा अखिलेश यादवांचा आरोप !

March 9, 2022

जम्मू काश्मिरात दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद

June 12, 2021

अनिल देशमुख यांना अडकविण्यासाठी फर्जीवाडा करण्यात आला ; मलिकांनी सांगितला घटनाक्रम !

November 18, 2021

धरणगावातील विविध समस्यांबाबत ठाकरे गटाने मुख्याधिकाऱ्यांने दिले निवेदन !

January 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group