मेष:- जाणून घ्या…कसा असेल तुमचा आजचा दिवस ! आज सावध राहिले पाहिजे, कार्यालयात अडचणी येऊ शकतात. एखाद्या कारणामुळे तणाव निर्माण होऊ शकते. हौस पूर्ण करून घ्याल. आकर्षणाला बळी पडाल. पत्नीचे लाडिक हट्ट पुरवावे लागतील. प्रवासात त्रास होण्याची शक्यता आहे.
वृषभ:- आज तुम्ही तुमच्या नियोजनावर कष्टाने काम कराल आणि तुम्हाला याचा फायदा होईल. आज तुम्हाला मित्र आणि भाऊ यांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक सौख्य वाढीस लागेल. मानसिक चांचल्या जाणवेल. सामाजिक क्षेत्रात मान – सन्मान संभवतात. भावंडांशी सौहार्दता वाढेल.
मिथुन:- तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो आणि अडकलेले पैसेही परत मिळतील. तुम्हाला काही चांगल्या संधी मिळतील. रागावर नियंत्रण ठेवावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी. उष्णतेचे त्रास संभवतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
कर्क:- वादविवाद, स्पर्धा यापासून दूर राहा. आज कोणावरही अवलंबून राहू नका. आरोग्यात चढउतार राहतील. दिवसभर कामात व्यग्र राहाल. भांडकुदळ व्यक्तींपासून दूर राहावे. कामे वेळेत पूर्ण करता येतील. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील.
सिंह:- प्रेमजीवनात आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्या लागतील. चपळाईने कामे हाती घ्याल. अविचाराने पैसे गुंतवू नका. आज वेगात वाहन चालवू नका. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. अपेक्षेहून अधिक खर्च होईल. मानसिक चिंता वाढतील.
कन्या:- आज तुम्हाला पैसे आणि कुटुंबच्या स्थितीवर पूर्ण लक्ष द्यावे लागेल. आज तुमची प्रकृती सुधारेल. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या एखाद्या आरोग्याच्या समस्येवर मार्ग निघेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. घरातील कुरबुरी मध्ये लक्ष घाला. मित्रांसाठी खर्च करावा लागेल.
तूळ:- लोकांकडून काम करून घेण्यात तुम्ही आज यशस्वी व्हाल. दिवस चांगला राहील. कानाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये. टीकेकडे दुर्लक्ष करावे लागेल. खंबीरपणे निर्णय घ्यावेत. आज संयम ठेवण्याची गरज आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नती संभवते.
वृश्चिक:- आज एखादे विशेष काम करण्यासाठी तुम्हाला फार कष्ट घ्यावे लागतील. आज एखाद्या आकस्मिक घटनेवर घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. बोलण्याच्या भरात जबाबदारी घ्याल. वाद विवादात भाग घेणे टाळा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नती संभवते.
धनू:- अपेक्षा असलेले एखादे काम आज पूर्ण होणार नाही, पण त्याचा जास्त ताण घेऊ नका. आज तुम्हाला थोडे धैर्य ठेवावे लागेल. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. उष्णतेचे विकार संभवतात. ध्येयवादी दृष्टिकोन बाळगाल. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल.
मकर:- पैशांच्या विषयावर आज सतर्क आणि सावध राहा, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. सामुदायिक वादापासून दूर राहावे. सामाजिक बांधीलकी जपावी. शांततेचा मार्ग स्वीकारावा. अनावश्यक कामात आज पैसे खर्च होतील. व्यापारात लाभ होईल. दुपार नंतर मात्र परिस्थिती प्रतिकूल होईल.
कुंभ:- व्यवसायात काही नवीन करण्याचा प्रयत्न कराल, त्यात तुम्हाला यश येईल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. वेळेचे बंधन पळावे लागेल. मित्रांशी वाद घालणे टाळा. खर्चाचे योग्य नियोजन करावे लागेल. व्यापार – व्यवसायात अनुकूल वातावरण राहून भरपूर लाभ होतील.
मीन:- आज तुम्हाला फार थकवा येईल. प्रेमजीवनात चढउतार येतील. आरोग्यावर लक्ष द्या, लहानसहान समस्या वाढू शकतात. कौटुंबिक सौख्यात भर पडेल. कामातील बदलांकडे दूर दृष्टीने पहावे. घरगुती कामात वेळ जाईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कार्यात यशस्वी होता येईल.