TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 1 मार्च 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 1, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आजचा दिवस चांगला जाईल. आज तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव पडणार आहे. तुमचे मनोबल चांगले असल्याने तुमचा विशेष प्रभाव असणार आहे. प्रवास तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे. कामाचा ताण कमी होणार आहे. जोडीदाराशी हितगुज कराल. प्रवास सुखकर होतील. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल.

वृषभ : बाहेरच्या व्यक्तीला कौटुंबिक बाबींमध्ये ढवळाढवळ करू देऊ नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा वेळ अतिरिक्त कामे करण्यात वाया जाणार आहे. आज आरोग्याबाबत थोडे सावध राहा. आज काहींना नैराश्य जाणवेल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींमुळे दैनंदिन कामे रखडणार आहेत. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांना तुम्ही तुमच्या कामाने खूश कराल.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कोणाचाही अपमान करू नका. व्यवसायातील तुमचे आर्थिक अंदाज आज अचूक ठरणार आहेत. तुमचे मनोबल उत्तम राहील. व्यवसाय अधिक प्रगती करू शकता. प्रिय व्यक्तीबरोबर हितगुज कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होणार आहेत. वैवाहिक जीवनातील आजचा दिवस आनंदाचा असेल.

कर्क : आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी व व्यवसायातील महत्त्वाची कामे आज पूर्ण करू शकणार आहात. कामाचा ताण कमी राहील. जास्त कामामुळे आज थकवा जाणवू शकतो. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वत्र प्रभाव असणार आहे. महत्त्वाचे व्यवहार पूर्ण करू शकणार आहात. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस थोडा कमजोर असणार आहे.

सिंह : आजचा दिवस थोडा त्रासदायक असू शकतो. मनोबल वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील. कामाचा ताण कमी होईल. आज व्यवसायात नुकसान सहन करावे लागू शकते. चिकाटीने कार्यरत राहून हाती घेतलेल्या कामात सुयश मिळवणार आहात. प्रवासाचे योग येतील. मनोबल उत्तम राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना संधीचा फायदा घ्यावा लागेल, नाहीतर ते मोठा नफा गमावू शकतात.

कन्या : व्यवसायात तुम्हाला फायदा होईल आणि तुमचे ज्ञानही वाढेल. कुटुंबातील व्यक्तींना वेळ देणार आहात. आनंदी राहाल. मनोबल उत्तम राहील. कामाचा ताण कमी असणार आहे. आज आर्थिक स्थिती सुधार होईल. प्रवासात काहींना अचानक धनलाभ संभवतो. मनोबल उत्तम राहणार आहे. तुम्हाला एखाद्या कामाची काळजी वाटेल, पण ती चिंता व्यर्थ ठरेल.

तूळ : आज तुम्हाला नोकरीत काम करण्याचा कंटाळा येऊ शकतो. तुम्ही आपली मते व विचार इतरांना पटवून देणार आहात. आरोग्य उत्तम राहील. आज व्यावसायिकांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. कामाचा ताण कमी असणार आहे. आजचा दिवस आपण आनंदात साजरा करणार आहात. कुटुंबातील लहान मुले तुमच्याकडून कशाची तरी मागणी करू शकतात.

वृश्चिक : आज तुम्हाला आर्थिक मदत मिळेल आणि तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकाल. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. खर्च वाढणार आहेत. आज शक्यतो आपण शांत व संयमी राहावे.महत्त्वाच्या कामाकडे दुर्लक्ष करू नये. आपल्याला आज प्रतिकुलता जाणवणार आहे. अनावश्यक वादातही पडू नका.

धनु : आज तुम्ही कामाच्या ठिकाणी सकारात्मक असाल. कामाचा ताण कमी होणार आहे. काहींना आर्थिक लाभ होणार आहेत. आज थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. जुने मित्र आप्तेष्ट भेटल्याने आनंदी होणार आहात. आरोग्य उत्तम राहील. आजचा दिवस पैशाच्या बाबतीत चांगला आहे.

मकर : व्यावसायिक काम रखडलं होतं ते आज पूर्ण होईल. महत्त्वाची कामे यशस्वी करणार आहात. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. आज तुम्हाला तुमच्या वडिलांकडून आर्थिक मदत मिळू शकते. व्यवसायातील महत्त्वाचे व्यवहार आज यशस्वी होणार आहेत. आजचा दिवस चांगला लाभ देणारा आहे.

कुंभ : आज तुमचा कोणाशी तरी वाद होऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावातही येऊ शकता. आरोग्य उत्तम राहणार आहे. तुमच्यामध्ये काही सकारात्मक बदल होणार आहेत. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुमची मानसिकता बदलणार आहे. मित्र, नातेवाईक व आप्तेष्ट यांच्या सहकार्याने भारावून जाणार आहात. आज मोठ्या गुंतवणुकीची योजना आखू शकतात.

मीन : व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीही दिवस चांगला राहील. कामाचा ताण असल्याने तुमची धावपळ होणार आहे. काहींना उद्विग्नता जाणवणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. आज आपण वादविवाद टाळावेत. काहींना अचानक धनलाभ होणार आहेत. वाहने जपून चालवावीत. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णय क्षमतेचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्याल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

लोकसभेसाठी मविआची संभाव्य उमेदवारांची यादी समोर ; जळगाव जिल्ह्यातून या दोघांना संधी ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात कापूस खरेदीस प्रारंभ, एकही शेतकरी कापूस मोजणीपासून वंचित राहणार नाही : गुलाबराव पाटील

November 29, 2020

खळबळजनक : परळीत गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा निर्घृण खून !

October 23, 2023

प्रेमविवाह केलेल्या नववधूच्या अपहरणाची तक्रार ; सावदा पोलिसात गुन्हा दाखल !

May 20, 2023

धरणगाव उड्डाणपुलावर बंद पडला वाळूने भरलेला ट्रक ; वाहतुकीस अडथळा !

June 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group