TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today 11 March 2024 : आजचे राशिभविष्य, 11 मार्च 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 11, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुम्ही नवीन घर, जमीन, मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता. मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागेल. मनोबल कमी राहील. तुमचे मन नाराज राहील. आज काहींना वादविवादाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी आपले काम वेळेवर पूर्ण करावे.

वृषभ : महिलांना आज सासरच्यांकडून त्रास होऊ शकतो. मानसिकता सकारात्मक असणार आहे. आपल्याला बौद्धिक क्षेत्रात सुयश लाभणार आहे. आज नोकरीच्या ठिकाणी कामाच्या जबाबदाऱ्या काळजीपूर्वक हाताळा. प्रवासाचा योग संभवतो. आपले मनोबल उत्तम असणार आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या वैवाहिक जीवनात काही अडचण असल्यास ती आज दूर होऊ शकते.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : तुमच्या खर्चाकडे नीट लक्ष द्या, आज जास्त खर्च करू नका. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल असणार आहे. कामाचा व्याप असला तरी आज तुम्ही उत्साही असणार आहात. वैवाहिक जीवनात आनंद राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुमच्या जोडीदारासाठी एखादा छोटासा व्यवसाय सुरू करू शकता.

कर्क : कुणालाही पैसे देऊ नका, तुम्हाला पैसे परत मिळण्यात अडचणी येऊ शकतात. आज आपणाला नवी दिशा सापडेल. कामाच्या ठिकाणी आपला उत्साह विशेष असणार आहे. आज तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. चिकाटीने कार्यरत राहून दैनंदिन कामे पूर्ण करू शकणार आहात. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. आज तुम्ही तुमच्या भावंडांसोबत सुरू असलेला वाद संवादाने संपुष्टात आणाल.

सिंह : आज तुम्हाला सगळीकडून नफा मिळेल. आज आपले मनोबल कमी असल्याने कामामध्ये तुमचे लक्ष लागणार नाही. आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना संभवते. आज कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या पडतील. आपण शांत व संयमी राहावे. प्रवासात काळजी घ्यावी. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहतील. तुमचा कोणताही जुना व्यवहार तुमच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो.

कन्या : आज तुमचे कुटुंबातील सदस्यांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. आपल्याला कामाचा त्रास होणार नाही. तुम्ही अधिक उत्साहाने कार्यरत राहणार आहात. खूप धोकादायक प्रकल्प सुरू करणं टाळा. आपल्या हातून आज एखादे सत्कार्य होणार आहे. तुम्ही आनंदी व आशावादी राहणार आहात. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते.

तूळ : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी अधिक मेहनत करावी लागेल. दैनंदिन कामात आपल्याला अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. काहींना विनाकारण एखादी चिंता त्रास देईल. आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. अनावश्यक कामात आपला वेळ वाया जाईल. मनोबल कमी असणार आहे. तुम्हाला भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

वृश्चिक : नोकरीच्या ठिकाणी आज तुम्हाला विरोधकांकडून त्रास सहन करावा लागू शकतो. तुमच्या मित्र-मैत्रिणींना तुम्ही भेटणार आहात, प्रिय व्यक्तींशी सुसंवाद साधणार आहात. अविवाहित व्यक्तींना आज एखादी खास व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. आपल्याला महत्त्वाच्या कामात सुयश लाभणार आहे. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. एखादा पुरस्कार मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न होईल.

धनु : आज तुम्ही आयुष्यात येणाऱ्या आव्हानांचा धैर्याने सामना करू शकाल. आज तुम्ही विशेष आनंदी व आशावादी राहणार आहात. नोकरदारांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही नोकरी, व्यवसायातील कामे पूर्ण करू शकणार आहात. काहींना विविध लाभ होणार आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा नरमगरम असेल.

मकर : पैशाशी संबंधित निर्णय आज अतिशय हुशारीने घ्या. प्रवासास आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. आपल्या महत्त्वाच्या कामात आपल्याला आज सुयश लाभणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी किरकोळ आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. आज तुम्ही विशेष जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. तुमच्या नोकरीत काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ : दिवसाच्या सुरुवातीला आशा आणि निराशेच्या भावना दिसून येतील. कौटुंबिक स्वास्थ्य लाभणार आहे. आज तुमचं कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आज आपणाला मिष्टान्नाचा लाभ होईल. आर्थिक कामांसाठी आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. आज काहींना एखादी गुप्त वार्ता समजेल. तांत्रिक क्षेत्राशी संबंधित लोकांना काही चांगले काम मिळू शकते.

मीन : व्यावसायिकांनी अतिरिक्त जबाबदाऱ्यांसाठी तयार राहावं. आज तुमचा उत्साह वाढेल. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता आज कमी होणार आहे.उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन मार्ग शोधा. आज तुम्ही आपली मते स्पष्टपणे मांडू शकणार आहात. तुम्हाला उत्साहवर्धक घटना अनुभवण्यास मिळेल. लोकांकडून तुमची कामे करून घेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

गावठी पिस्तुल तस्करांची पोलिसांसोबत झटापट, चार अटकेत ; चोपडा ग्रामीण पोलिसांची धाडसी कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अल्पवयीन मुलीस पळविले ; भुसावळ पोलिसात गुन्हा दाखल !

October 26, 2022

नांदेड येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकार दिपक भोई यांचा सत्कार !

January 6, 2023

जलसंवर्धनासाठी तरुणाई घेणार पुढाकार !

February 22, 2021

राज्यात मान्सून कधी धडकणार? ; जाणून घ्या..पुणे वेधशाळेने काय वर्तवला अंदाज?

May 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group