मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल. दैनंदिन कामात तुमच्या हातून एखादी छोटी चूकही मनःस्तापाचे कारण बनेल. अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत. आज तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकते. आज आपण कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नये. प्रवासात काळजी घ्यावी. वाहने वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे, नाहीतर अपघाताचा धोका आहे.
वृषभ : आजचा दिवस चांगला जाईल. आज तुम्ही आपली मते व आपले विचार स्पष्ट व परखडपणे मांडू शकणार आहात. आज तुमचा व्यवसाय चांगली प्रगती करेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. तुमची मनःस्थिती उत्तम असणार आहे. इच्छेनुसार काम मिळेल. तुम्हाला कोणी काही बोलले असेल तर त्यावर यावर कोणाशीही भांडू नका.
मिथुन : आजचा दिवस थोडा त्रासदायक असू शकतो. कामे मार्गी लागत नसल्याने तुमची चिडचिड होणार आहे. आज तुमची व्यावसायिक प्रतिमा खराब होऊ शकते. आरोग्य जपावे. आपण विरोधकांवर मात करणार आहात. खर्च वाढणार आहेत. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आव्हानांनी भरलेला असणार आहे. आर्थिक स्थितीबद्दल चिंता करत असाल तर ती आज दूर होईल.
कर्क : आजचा दिवस चांगला जाईल. काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. प्रवास सुखकर होणार आहेत. तुम्ही आपल्या प्रियजनांसोबत आजचा दिवस आंनददायी करणार आहात. तुम्हाला आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवावा लागेल. तुमचा पगार वाढू शकतो. आर्थिक कामाचे नियोजन योग्य ठरणार आहे. आज आपल्याला हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल.
सिंह : आजचा दिवस चांगला जाईल. पण अनेक अडचणींना देखील सामोरे जावे लागणार आहे. मनोबल उत्तम असणार आहे. सार्वजनिक कार्यात तुमचा सहभाग वाढणार आहे. मान-सन्मान लाभेल. आज तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. आजचा आपला दिवस आनंदाने भरलेला असणार आहे. प्रवासात फायदा होईल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते.
कन्या : आज कामाच्या ठिकाणी अत्यंत संयमी वर्तन ठेवावं लागेल. आज तुमचे मनोबल अपूर्व असणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्यामध्ये असणारी जिद्द व चिकाटी वाढणार आहे. तरुणांनी चुकीच्या मित्रांच्या संगतीपासून स्वतःला दूर ठेवावं. आरोग्य उत्तम राहील. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. नोकरदार लोक त्यांच्या कामाने अधिकाऱ्यांना खूश करण्यात यशस्वी होतील.
तूळ : तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्यावर कामाचा खूप ताण असेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. प्रवासात फायदा होणार आहे. व्यवसायाशी संबंधित कर्जाशी संबंधी चांगली बातमी मिळेल. महत्त्वाच्या गाठीभेटी घेण्यास अनुकूलता लाभणार आहे. कौटुंबिक जीवनात सौख्य व समाधन लाभणार आहे. कठीण प्रसंगी मौन बाळगा. प्रवासाला जाण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला काळजी घ्यावी लागेल.
वृश्चिक : तुमच्या ऑफिसमध्ये प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. दैनंदिन कामात सुयश लाभेल. मनोबल उत्तम राहील. प्रवासातून फायदा होणार आहे. आज आपला व्यवसाय वाढवण्यावर भर दिला तर चांगलं होईल. वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान लाभणार आहे. तुम्ही आपल्या मतांवर ठाम राहणार आहात. उत्पन्नात आज वाढ होईल. तुमच्या घरात काही शुभ कार्यक्रम झाल्यामुळे वातावरण प्रसन्न राहील.
धनु : आज तुमच्या मुलाची तब्येत बिघडू शकते. आज आपली दैनंदिन कामे व दैनंदिन व्यवहार रखडणार आहेत. काहींना आज आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. आजचा दिवस औषधांचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी थोडा त्रासदायक असेल. आर्थिक व्यवहारात काळजी व दक्षता घ्यावी. वाहने सावकाश चालवावीत. कोणाच्या सांगण्यावरून कोणतेही काम करू नका, नाहीतर ते काम बिघडू शकते.
मकर : नोकरी बदलण्यासाठी सध्याची वेळ योग्य नाही, हे लक्षात ठेवतच निर्णय घ्यावा. दैनदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करून घ्यावीत. दुपारनंतर काहींना मानसिक अस्वस्थता राहणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल.तुम्हाला तुमच्या करिअरची काळजी वाटू शकते. प्रवास सुखकर होणार आहेत. संततीसौख्य लाभेल. पैसे उधार दिले असतील तर ते तुम्हाला आज परत मिळू शकतात.
कुंभ : आज तुम्हाला सर्व प्रकारची कामं समजून घ्यावी लागतील. आनंदी व आशावादी राहाल. दुपारनंतर काहींना आर्थिक लाभाची शक्यता आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. पण आज कोणतेही वाहन सावधतेने चालवा. आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. दुपारनंतर अनपेक्षितपणे प्रियजन भेटल्याने आनंदी होणार आहात. आर्थिक खर्च वाढू शकतो.
मीन : ऑफिसमध्ये घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. मनोबल उत्तम राहील. आज तुम्ही विशेष उत्साहाने कार्यरत राहणार आहात. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीही दिवस चांगला राहील. आरोग्य उत्तम राहील. अनेक बाबतीत आजचा दिवस आपणाला अनुकूल असाच आहे. मानसिकता सकारात्मक राहील. तुमच्या भूतकाळातील काही चुकांमधून तुम्हाला धडा घ्यावा लागेल.