TheClearNews.Com
Monday, February 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 6 मार्च 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 6, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष:- आजचा दिवस चांगला जाईल. झोपेची तक्रार जाणवेल. खर्च काही प्रमाणात वाढू शकतो. लहानशा पराजयाने निराश होऊ नका. आज पैसे गुंतवणे टाळावे. इतरांवर आपली छाप पाडाल. तणावपूर्ण वातावरणापासून स्वतःला दूर ठेवा. लहानात लहान होऊन रमाल. आज तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीची चिंता वाटेल.

वृषभ:- आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. स्वत:चा फायदा काढण्यात यशस्वी व्हाल. अधिकारांचे मार्गदर्शन मिळेल. व्यवसायात तुमचा कोणाशी वाद होऊ शकतो. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. तब्येतीची थोडी काळजी घ्या. व्यवहारी बुद्धिमत्ता वापराल. लेखकांच्या लिखाणाला गती येईल. आज एकापेक्षा जास्त मार्गांनी पैसे मिळाल्याने तुम्हाला समाधान वाटेल.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

मिथुन:- दिवस चांगला जाईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. हातातील कामात यश येईल. आज व्यावसायिकांनी थोडे सावध राहावे. दैनंदिन कमाई चांगली होईल. मोठ्या लोकांच्या ओळखी वाढतील. आज कोणत्याही भानगडीत पडू नये. मुलांसाठी नवीन वस्तु खरेदी कराल. व्यापार करार आज करणार असाल तर त्यात सावधानता बाळगा.

कर्क:- दिवस चांगला जाईल. कलेतून चांगले मानधन मिळेल. किरकोळ व्यापाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे खूप चांगले फळ मिळू शकते. आपली पत सांभाळण्याचा प्रयत्न कराल. वडीलधार्‍यांचे मत विरोधी वाटू शकते. दिवसभर आनंदी असाल. मानसिक ताणतणाव दूर करावा. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. लांना एखादा पुरस्कार मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील.

सिंह:- आज घेतलेली मेहनत तुम्हाला भविष्यात खूप चांगले परिणाम देऊ शकते. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. प्रिय व्यक्तीशी मतभेद संभवतात. उद्योगपतींना मोठ्या प्रामाणिकपणे व्यवसाय करावा लागेल. मुलांच्या वागण्याचा गांभीर्याने विचार करावा. आजचा दिवस अत्यंत सावधगिरीचा असेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी दिवस चांगला जाईल.

कन्या:- उत्पादन क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना मोठ्या ऑर्डर मिळण्याची शक्यता . वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. भावंडांशी मतभेद संभवतात. आजचा दिवस चांगला जाईल. चार-चौघांत विरोधी मत मांडू नका. जोडीदाराचा काहीसा दबाव राहील. आज तुमचे तुमचे आरोग्य जपा. कौटुंबिक कामांतून धनप्राप्ती होईल. गुरुकृपेचा लाभ होईल. चांगली संगत लाभेल. तुम्ही पूर्वी घेतलेल्या एखाद्या निर्णयाचा तुम्हाला पश्चात्ताप होईल.

तूळ:- व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी योग्य नफा मिळेल. कौटुंबिक ताणतणाव जाणवेल. हातापायास किरकोळ इजा संभवते. आज तुमचे मन खूप आनंदी असेल. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव राहील. मुलांच्या चिंता लागून राहतील. तुमच्या वडिलांच्या तब्बेतीच्या बाबतीत सावध राहा. अपघात होण्याचा धोका.

वृश्चिक:- व्यावसायिकांनी त्यांच्या मत्सरी लोकांपासून सावध राहावे. स्वत: चेच मत खरे कराल. आवश्यकता नसताना सुद्धा खर्च होईल. मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. घरात नातेवाईकांचा गोतावळा जमा होईल. रागावणे टाळावे, जास्त राग आल्यास शांत राहावे. कर्तबगारीला चांगला वाव आहे. जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी योग्य सिद्ध होईल.

धनू:- आज बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. नातेवाईकांच्या समस्या सोडवाल. स्वत:मध्ये काही बदल कराल. प्रवासात काही त्रास होण्याची शक्यता आहे. छोट्या व्यावसायिकांना मंदीचा सामना करावा लागू शकतो. अडथळ्यातून मार्ग काढावा. जोडीदाराशी मतभेद संभवतात. उगाच चीड-चीड करू नये. वा व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.

मकर:- आज काही चांगली बातमी मिळू शकते. मनातील आकांक्षा पूर्ण होईल. त्रासातून मार्ग निघेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. टदुखी किंवा डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते. धाडसाने कामे हाती घ्याल. आरोग्यात सुधारणा संभवते. एखाद्या लहान गोष्टीमुळे तुम्ही तणावात असाल.

कुंभ:- ऑफिसमधली महत्त्वाची कामं करून मगच इतर कामं सुरू कराल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. नवीन मित्र जोडावेत. व्यवसायात तुमच्या तत्त्वांशी तडजोड न केल्यास चांगले होईल. हस्त कलेसाठी वेळ काढावा. सामुदायिक भांडणापासून दूर राहावे. मानापमानाच्या प्रसंगाकडे दुर्लक्ष करावे. भाऊ बहिणीत सुरू असलेले वाद विवाद संवादातून संपुष्टात येतील.

मीन:- आज दिवसभर स्वतःला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा. कामाचा आवाका लक्षात घ्यावा. अति श्रमामुळे थकवा जाणवेल. स्वदेशी कंपन्याच्या माध्यमातून भरपूर नफा मिळवू शकता. जोडीदाराचा छानसा सहवास लाभेल. कौटुंबिक सौख्यास प्राधान्य द्याल. तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये संतुलन राखले पाहिजे. लपवाछपवीचे व्यवहार करू नका. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना चांगला लाभ मिळू शकतो.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

धरणगावातील स्वामी समर्थ मंदिरात चोरी, दानपेटी फोडून ७ हजाराची रोकड लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

म्हसावद शिक्षण प्रसारक प्रकरण : खटल्याच्या सुनावणीला सुरुवात ; गैरहजर राहण्याचा पालकमंत्र्यांचा अर्ज मंजूर !

November 12, 2022

खळबळजनक ! ममुराबाद रोडवर तरूणाचा संशयास्पद मृत्यू

January 27, 2022

हा काही पर्स नेण्याचा प्रकार नाही : योगी आदित्यनाथ

December 2, 2020

दिवाळीच्या सुट्टीत फिरायला गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला ; आईसह दोन मुलांचा मृत्यू !

November 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group