TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 7 मार्च 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 7, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : नोकरदारांसाठी ऑफिसमधला आजचा दिवस खूप खास असेल. मनोबल उत्तम असणार आहे. नवीन व्यवसाय उघडण्यासाठी आजचा दिवस शुभ. आत्मविश्वासपूर्वक कामे पूर्ण करणार आहात. तुमचा इतरांवर प्रभाव पडणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. घरात एखाद्या मंगल कार्याच्या निमित्ताने घरात लोकांचं येणं जाणं सुरू राहील.

वृषभ : दिवस चांगला जाईल. मानसिक उद्विग्नता संपेल. उत्साही राहाल. आज मन अस्वस्थ होऊ शकते. आशावादीपणाने कार्यरत राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. कामाचा ताण कमी होईल. तुम्ही तुमच्या स्वभावाने घरात आणि बाहेर लोकांची मनं जिंकण्यात यशस्वी व्हाल.

READ ALSO

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

मिथुन : व्यवसायाशी संबंधित करारावर स्वाक्षरी करतांना सावधान राहावे. मनोबल कमी असणार आहे. प्रवास शक्यतो आज नकोत. कौटुंबिक परिस्थिती चांगली राहील. कामामध्ये लक्ष लागणार नाही. आज तुम्हाला एखादी चिंता लागून राहण्याची शक्यता आहे. वाहने जपून चालवावीत. आजचा दिवस संमिश्र राहणार आहे.

कर्क : आजचा दिवस थोडा त्रासदायक असू शकतो. आज तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. कामाचा ताण कमी करू शकणार आहात. व्यवसायात आर्थिक लाभ मिळू शकतो. गेले दोन दिवस रखडलेली कामे पूर्ण करू शकणार आहात. उत्साहाने कार्यरत राहाल. आजचा दिवस त्रासात जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही कामात निष्काळजीपणा करू नका,

सिंह : मन शांत ठेवावे आणि वडीलधाऱ्यांचा सल्ला घेऊनच कामे करा. आज एखादी मनाविरुद्ध घटना संभवते. शांत राहावे. तुमची प्रकृती बिघडू शकते. काहींना अनावश्यक कामे करावी लागणार आहेत व त्यामुळे तुमची चिडचिड होणार आहे. प्रवास आज नकोत. व्यवसायात प्रत्येकावर विश्वास ठेवू नका नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते.

कन्या : आरोग्याच्या समस्या उद्भवतील. आज तुम्ही तुमच्या मुला-मुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देणार आहात. मानसिक प्रसन्नता राहील. कोणाशीही कठोर शब्द बोलू नका. काहीजण आज एखादा महत्त्वाचा निर्णय घेणार आहेत. तुमचे बौद्धिक परिवर्तन होणार आहे. आजचा दिवस तणावपूर्ण असणार आहे. वाहन अचानक खराब झाल्याने आर्थिक खर्च वाढू शकतो.

तूळ : आज तुम्ही अत्यंत आनंदी व आशावादी रहाणार आहात. तुमच्या मुलांविषयी काही चांगली बातमी मिळू शकते. मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल. व्यावसायिक लोक एखादी मोठी डील फायनल करू शकतात. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. तुमचा प्रभाव वाढणार आहे. कोणाला पैसे उधार दिले असतील तर आज ते तुम्हाला परत मिळतील.

वृश्चिक : तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी मिळतील. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. आज तुमचे मनोबल अपूर्व असणार आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. कामाचा ताण कमी होईल. प्रवासात काळजी घ्यावी. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. मनात नकारात्मक विचार ठेवलेत तर तुम्हाला त्याचा त्रास होईल.

धनु : आज तुमचं उत्पन्न प्रचंड वाढू शकतं. उत्साही राहणार आहात. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. सुसंवाद राहील. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. गुंतवणुकीतूनही नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नात काही अडचणी येत असतील तर आज त्या दूर होतील.

मकर : तुम्हाला प्रगतीच्या संधी मिळू शकतात. आज तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होतील. मनोबल उत्तम असल्याने दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. नोकरदारांना ऑफिसमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. आरोग्य उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी कोणाच्या चुकीच्या गोष्टीवर ‘हो’ बोलणे टाळावे लागेल.

कुंभ : तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. आज आपणाला विनाकारण एखादा मनःस्ताप संभवतो. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी राहतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना थोडी काळजी घ्यावी. तुमचे मनोबल कमी राहणार आहे. काहींना नैराश्य जाणवेल. तुमच्या मनातील गोष्ट कोणाकडे बोलून दाखवू नका, नाहीतर तुमच्या सोबत फसवणूक होऊ शकते.

मीन : प्रामाणिकपणे काम केल्यास सर्व समस्यांमधून बाहेर पडू शकता. काहींना अचानक धनलाभ होणार आहेत. जुन्या आठवणींमध्ये रमणार आहात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कोणाशीही कठोर शब्द बोलू नका. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. आजचा दिवस काहीसा निराशाजनक असणार आहे. तुमच्या शेजारपाजारच्या लोकांसोबत विनाकारण वाद विवाद करू नका.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Next Post

चोपडा तालुका मोटर मालक कामगार संघटनेचा कामगार मेळावा उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मिताली राजने रचला विक्रम ; १० हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू

March 12, 2021

जामनेर-पाळधीजवळ भीषण अपघात ; तीन जण जागीच ठार !

July 12, 2021

बिहारमधील खासगी रुग्णालयांतही कोरोना लस मोफत मिळणार !

March 1, 2021

बंगालमध्ये बाहेरच्यांना आणि सिनेकलावंतांना तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्ते नाराज

March 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group